प्रज्ञा सुर आविष्कार कला प्रसारक मंच प्रस्तुत ........
गीत प्रज्ञासूर्याचे अस्मितेच्या संघर्षाचे
#mission sanvidhan
#tirangisamana
स्थळ - सातेमावळ
आयोजक - मिलिंद शिंदे
गायक - प्रा. प्रज्ञा इंगळे
- संतोष गायकवाड
- राहुल शिंदे
टीम ,
कोरस - सरस्वती महादेव इंगळे
- कु. चेतना इंगळे
- ज्योति आश्विन धांडे
हारमोनियम - भारतबाबू लोणारे
तबला - विनय सुतार
बणजो - अविनाश
ढोलक - आनंद , गौतम भद्रीके
विडियो क्रेडिट - आश्विन धांडे
लीरिक्स -
शाहूफुले अन कबीर त्या गौतमाला
करूया वंदन आधी भिमाला || ध्रू ||
आम्हा दिनावर या बहुजनावर
उपकार केले दुर्जनवर
बोधिसत्व त्या युगपुरुषाला
करूया वंदन आधी भिमाला || १ ||
संविधानाने बाबा भीमाने
शिकविले जगणे स्वाभिमानने
प्रज्ञासूर्य त्या महापंडितला
करूया वंदन भिमाला || २ ||
क्रांति भीमाची शांती बुद्धाची
शिकवण दिली सदधम्माची
क्रांतिभूषण धन्य त्या महा मानवाला
करूया वंदन आधी भिमाला || ३ ||
- क्रांतिभूषण खडसे
LIKE, SHARE, COMMENT AND SUBSCRIBE TO MY KZitem CHANNEL TO
GET NEW VIDEOS
KEEP YOUR SUPPORT.............
Негізгі бет वंदनगीत | शाहू-फुले अन कबीर त्या गौतमाला करूया वंदन आधी भिमाला | तिरंगी सामना | प्रा. प्रज्ञा इंगळे|
Пікірлер: 14