बिना तेलाचे लिंबु लोणचे
#लिंबुलोणचे
#बिनातेलाचेलिंबुलोणचे
#लिंबुलोणचेरेसिपीमराठी
बिना तेलाचे लिंबु लोणचे
साहित्य:-
लिंबु - 12( एक डझन)
मिठ- चार चमचे( 50 gm)
लाल तिखट-तीन चमचे( 20gm)
मोहरीडाळ- सहा चमचे(35 gm)
हळद -एक चमचा
हिंग पुड - पाऊण चमचे
मेथी दाणे - पाव चमचा
साखर. - तीन चमचे
Негізгі бет वर्षभर टिकणारे रसरशीत लिंबु लोणचे | बिना तेलाचे पारंपारिक चटकदार लिंबु लोणचे | Lemon Pickle Recipe
Пікірлер: 14