काळ तिखट करण्यासाठी आवश्यक साहित्य
• गावराण लाल मिर्ची - 2 किलो
. कांदा- 1 किलो
. तेल- 400 ग्रॅम
. हळकुंड - 2 छटाक
. खोबरे- ½किलो
. धने- ½किलो
. दगडी फुल- 20 ग्रॅम
• तमालपत्र - 20 ग्रॅम
• लवंग- 20 ग्रॅम
• काळी मीरी- 40 ग्रॅम
• दालचीणी- 20 ग्रॅम
. मसाला विलायची- 20 ग्रॅम
• बादल फुल- 20 ग्रॅम
. त्रिफळा- 20 ग्रॅम
• रामपत्री - 20 ग्रॅम
• नाकेश्वर- 20 ग्रॅम
• शहाजीरे- 20 ग्रॅम
. खसखस - 100
. हिंग
आपण घेतलेल्या मसाल्याच्या प्रमाणामध्ये साधारण 3½ Kg मसाला तयार होतो
. लिंबु मिरची - • लिंबू मिरचीचा ठेचा | त...
. जवस , तीळ चटणी - • उन्हाळयात तोंडाला चव न...
Негізгі бет वर्षभर टिकणारा सोलापुरी काळा मसाला योग्य प्रमाण , परफेफ्ट चव | 2 किलो मिर्चीसाठी योग्य प्रमाण
Пікірлер: 206