खूप खूप अभनंदन ताई अशा विद्यार्थ्यांसाठी सर तुम्ही देव आहात❤❤
@DattuDeore-yx9mb
Ай бұрын
ताई तुझ मनोगत ऐकून डोळ्यात पाणी आल खूप खूप अभिनंदन ताई तुझ आणी सरांचे पण
@SonuSawant-dv6mt
29 күн бұрын
खूप मोठं आणि महान काम करत आहात सर तुम्ही 🙏
@swapnilsatpute8845
Ай бұрын
विठ्ठल कांगणे देव माणूस
@seemabhutekar5650
Ай бұрын
अभिनंदन वर्षा...💐 गरिबीची जाणीव ठेवून आई वडीलांच्या जीवनाचं सार्थक केलंस..... 💐
@mukundpetare5844
Ай бұрын
सर तुम्ही खरच देव माणूस आहात.देव कधीच तुम्हाला कोणत्या गोष्टीत कमी करणार नाही🎉
@rajupandhare5350
Ай бұрын
सरांचे खुप खूप धन्यवाद.. त्या.. मुलीला... मोफत.. शिक्षण दिल्या बद्दल 🙏
@prashantsurwade9617
Ай бұрын
सर तुमचा अभिनंदन याला म्हणतात सर समाजसेवा सर तुम्ही देव माणूस आहे
@g.studio1338
Ай бұрын
❤ salut to kangne sir.. माणसातला देव....
@vaishalikadam7946
Ай бұрын
सर तुमचे ही कौतुक आहे . असंच छान काम होत राहो ,त्यासाठी देव तुमच्या पाठीशी सदैव राहो .
@PawanDatar
Ай бұрын
खरंच देव माणूस आहेत सर
@AdityaHisekar
Ай бұрын
सर खरच मला बोलता येत नाही आहे पण सर थोडक्यात सांगायचं मटल तर तुम्ही या ताई चे आणि आम्ही सर्व मुलांचे विठ्ठल पांडुरंग च अहात सर खूप खूप अभनंदन ताई तुला तुला असच येश मिळो हे ईश्वर चेर्णी प्रथना 🙏🙏
@legendkillerparya5938
Ай бұрын
हो मी विठ्ठल बघितला आहे, white bord वर मार्कर ने लिहिताना.
@ramkarche2141
Ай бұрын
वर्षा ताई सलाम तुझ्या कार्याला 👍
@shivajiraodeshmukh142
Ай бұрын
मनापासून सलाम सर
@rahulwaghmare6506
19 күн бұрын
Khup subhecha sir tumi Maharashtra Chi mule pragati karun upsc psi hot ahet 🎉🎉🎉🎉 dhanyawad sir❤❤
@rohanhavale295
Ай бұрын
सर या ताई चा संघर्ष पाऊन अक्षरशः डोळ्यात पाणी आले सलाम ताई तुझ्या कार्याला ✌🏻 आणि सर आज गुरु पौर्णिमा आहे महाराष्ट्राच्या गोरगरीब लेकरांचे गुरु म्हणजे कांगणे सर
@pratibhaingole2832
Ай бұрын
Congratulations Tai 🎉🎉💐💐🥳🥳 कांगणे sir तुमचे कार्य पाहून खरच गर्व वाटतो..... गरिबा साठी देव माणूस...... सर तुम्हाला ही खुप खुप शुभेच्छा... 🙏🙏💐🎉
@trishalawandre8102
27 күн бұрын
Congratulations Tai best wishes for your bright future.Kangane Sir khup chhan kary karit aahet.tyanchya karyas khup yash yevo ashi manapasun sadichha karte.
@shivajibudhavant6428
Ай бұрын
Kharach sar tumhi asha garib vidayathyansathi dev aahat
@sarthakrasalpatil5768
6 күн бұрын
Ashe shikshak bhetyla pan bhagya lgta Jay Hind Jay Maharashtra Sir ❤🚩
@samadhanade678
Ай бұрын
कांगणे गुरू तुम्ही खरं फक्त बोलत नाही तर काम पण करता गुरूजी तुम्हाला माझा खर सलाम
@ankitasamudre3238
Ай бұрын
Kagne sir dev manus aahet kharch💐💐💐
@prasadkuldipke4301
Ай бұрын
वर्षाताई चे खूप खूप अभिनंदन 💐आणि कांगणे सरांचे पण खूप खूप अभिनंदन सर💐 जगात जर्मनी भारतात परभणी
@surajjadhav2220
Ай бұрын
अभिनंदन ताई...तुझं करावं तेवढं कौतुक.. ते कमीचं आहे🎉 अन् त्याहीपेक्षा जास्त कांगने सरांचे... ताई तु सरांना म्हणली की देवरुपाने तुम्ही मला भेटलात. पण नवल बघ नावातचं ...विठ्ठल... आहे... !🙏
@shrikantdeokate1458
Ай бұрын
विठ्ठल कांगणे सर देवमाणूस, अभिनंदन ताई , भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
@Manishagaikwa806
Ай бұрын
डोळ्यात पाणी 😢आलं sr तुम्ही मदत केलात ताईच्या जीवनाच सोन जाल सर
@mukundpetare5844
Ай бұрын
सर तुम्ही खरच खूप ग्रेट आहे
@BDA122
Ай бұрын
Tyanch sangharsh baghun radayla aal sir😢😢
@SmartNaitik622
Ай бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम सर! आजच्या काळात तुमच्या सारखा शिक्षक मिळण खुप अवघड आहे सर !
@JyotiJavalekar
Ай бұрын
वर्षां तुझ खुप खुप अभिनंदन तुझा कष्टाचा आणि जिद्दीचा खुप खुप कौतुक..खुप खुप मोठी हो आणि आशिर्वाद ..
@SantoshSatwadhar
Ай бұрын
अभिनंदन वर्षाताई
@angaddudhate7583
Ай бұрын
सर, तुम्ही आधुनिक काळातील महात्मा फुले आहेत
@uniquebsk4426
Ай бұрын
अभिनंदन वर्षाताई
@vamansangle4092
Ай бұрын
अभिनंदन ताई अजून मोपोट मीळो ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना
@AseetBagde2003
Ай бұрын
Abhi Nandan, come soon Fulfill the dream of mother and father Next journey, walk with joy 🎉
@KaleshwarBoinwad
Ай бұрын
खरच सर खूप नशिब लागत तुमच्या सारखे शिक्षक मिलाया ❤❤❤
@user-vm2kw8gw8h
Ай бұрын
😢Ase sir kuth milu shakat nahit. Congratulations Varsha 🎉. Khup hard work ahe tuz tai 😢.
Пікірлер: 258