वसईतील एक नंबरचे शेतकरी व त्यांचे अद्भुत शेत | Vasai's number one farmer | Vasai | Vasai farming
कोकणात व वसईत शेतकऱ्यांकडे मोठ्या शेतजमिनी नाहीत. देशावरील एकरचा हिशोब वसईत गुंठ्यावर येतो मात्र वसईच्या गास गावातील नाना तब्बल अकरा एकरवर विविध प्रकारची शेती करतात.
आज आपण ह्या अप्रतिम शेताची सफर करणार आहोत व वसईच्या एक नंबरच्या शेतकऱ्याकडून त्यांच्या अद्वितीय शेतीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
विशेष आभार: श्री. (नाना) रमेश पाटील, गास (९२७३५ ७३३३१)
सेलिना तुस्कानो
संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos
Негізгі бет वसईतील एक नंबरचे शेतकरी व त्यांचे अद्भुत शेत | Vasai's number one farmer | Vasai | Vasai farming
Пікірлер: 844