वसईतील लग्नसोहळा - हाऊरॉ | Vasai wedding - Haauro
वसईतील लग्नसोहळे म्हणजे चार-पाच दिवस चालणारा एक उत्सवच असतो. वसईकर लग्नात विविध रीतिरिवाज असतात जे ह्या सोहळ्यात एक आगळीवेगळी रंगत आणतात.
ह्या रीतिरिवाजांपैकी एक म्हणजे 'हाऊरॉ'. हाऊऱ्याची पद्धत, त्याप्रसंगी गायली जाणारी गीते, दिवसभर मळलं जाणारं पीठ, रात्रभर काढलेल्या रोट्या आणि ह्या हजारो रोट्यांचे वाटप करताना येणारी धमाल ही काही औरच असते.
ह्या व्हिडीओद्वारे आपण ह्यापैकी काही बाबी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १
• वसईचा दूधवाला एक माहित...
वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २
• वसईचा दूधवाला एक माहित...
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईतील पानवेल - विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या
• मातीच्या तव्यावरील तां...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
सफर वसई किल्ल्याची
• सफर वसई किल्ल्याची | व...
प्राचीन वसईचा इतिहास
• प्राचीन वसईचा इतिहास |...
वसईतील बैलगाडीवाले शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
#vasaiculture #vasaiwedding #sunildmello #vasaicustoms #vasaiheritage
Негізгі бет वसईतील लग्नसोहळा - हाऊरॉ | Vasai wedding - Haauro
Пікірлер: 455