मित्र मित्र म्हणून धंगेकरांना नुकसान केल . काय गरज होती चव घालवून घ्यायची ?
@जयहिंद-ख8न
3 ай бұрын
दाबून पैसा भेटला na अण्णा kadun bhava yahi to hain rajkaran
@jaimahadev498
3 ай бұрын
स्वतःला सतत कुठल्यातरी बातम्यां मध्ये ठेवण्याची हा धडपड करत असतो..... आजपर्यंत काहीही ठोस काम पुण्यासाठी केले नाही.... मध्यंतरी Porche अपघात ईत्यादी बाबतीत कुठेही दिसला नाही. .... तुझी विश्वासार्हता शुन्य झाली आहे !!! 😢 😞 😩 😣
@rahulchaudhari399
3 ай бұрын
@@जयहिंद-ख8नCongress nech ubha kelela tyala.....BJP strong zone madhye....Tari Pan Dangya gelach
@JustChillDhonduuu
3 ай бұрын
@@जयहिंद-ख8नzata😂😂doghanche miltun pn Anna peksha lakhbhar kami ahe😂😂
@VenkyBharani
3 ай бұрын
Nahi bhaiii yaach deposit jama zaal mhnun yacha kahi farak nahi padla ravi dhangekar var
@javedtamboli675
3 ай бұрын
तात्या तुम्ही उशीर केला लोकसभेची एक सीट तुमच्यामुळे कमी झाली
@JustChillDhonduuu
3 ай бұрын
Zata😂😂
@vishvanathdoijad
3 ай бұрын
Bar zal BJP ali
@rohanparulekar7121
3 ай бұрын
Kutla Nasha ahe ha 😅😅😅😅😅
@KokoTheGsd
3 ай бұрын
😂😂😂
@offbeatvibs
2 ай бұрын
@@javedtamboli675 58 lakh maat मोहोळ याना पडलीय, तात्या ना फक्त 32 हजार, मोहोळ यांची सीट काही केल्या पाडणार नव्हती
@spg7743
3 ай бұрын
😂😂😂😂 लोकसभा वंचित बरोबर.आता विधानसभेत उद्धव ठाकरे गटात शिवसेना नंतर नगरसेवक वेळी शरद पवार गटात असतील वाटत 😂😂😂😂😂
@bhaveshmanjare3871
3 ай бұрын
😂😂
@offbeatvibs
3 ай бұрын
😂😂😂😂
@sandipmore478
3 ай бұрын
😂😂
@Banduwalke01
3 ай бұрын
Right
@swapnilsawant1314
3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@NarhariLambat
3 ай бұрын
तात्या किती प्रमाणात पक्ष बदलत राहणार, अशामुळे जणतेचा विश्वास राहणार नाही,
@Bayla1001hemla
3 ай бұрын
किती पक्ष बदली करणार तात्या
@vishalk8999
3 ай бұрын
फक्त आमदारकी चे टिकिटा साठी केलला प्रयत्न बाकि काही नाही😂😂😂
@sunilshinde5545
3 ай бұрын
तात्या 100% विधानसभेला पण पडणार 😮
@swapnilsawant1314
3 ай бұрын
😂😂😂
@popatnisal4052
3 ай бұрын
😅😅😅😅😅
@gnyaneshwarkhandopantvaira8952
3 ай бұрын
थंडीत मनसे , उन्हाळ्यात वंचित , पावसाळ्यात शिवसेना , दुष्काळात भाजप वा काय प्रवास चालू आहे .
@kingheyboll5002
3 ай бұрын
😂
@वेदांत_मारोडे
3 ай бұрын
मनसेत किमान आमदार की चे तरी chances होते पण आता दहा पक्ष बदलावे लागत आहे.
@SAGARKAMBLE-pc6fb
3 ай бұрын
उमेदवारीसाठी वंचित चा वापर करतात सगळे जण
@sanjayjadhav9138
3 ай бұрын
वंचितने तरी जो येईल त्याला का लगेच तिकीट द्यावं? पडळकर आज कुठं आहेत?
@harshusuniverse4283
3 ай бұрын
पाडापाडीसाठी होते ,जिंकण्यासाठी नव्हते उभे केले, गणित समजून घ्या, इंडिया आघाडीत आज असते तर एक सीट तरी नक्की होती
@agriindia1691
3 ай бұрын
😂
@TruthCheck7
3 ай бұрын
Settlement mdhe
@जयमहाकाल-ङ5म
3 ай бұрын
ह्या गल्लीत दुकान नाही चाललं तर , दुसर्या गल्लीत दुकान टाकायचे,
@daya_burange_patil
3 ай бұрын
कामापुरता मामा 😂
@offbeatvibs
3 ай бұрын
मामा नाही तात्या
@maheshkolhatkar2646
3 ай бұрын
महाराट्राचा नितीश कुमार 😅
@bhaugaikwad9358
3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना एकच विनंती आपल्याच माणसांना निवडणूकला उभे करा भाडयाची माणसं घेऊ नका हि नम्र विनंती
@bhgaikwad
3 ай бұрын
अगदी बरोबर . बालासाहेबना हे कधी कळणार
@maheshkolgetravelingvlogs417
3 ай бұрын
🚩🚩🚩🔥तात्या एक नंबर हीच इच्छा होती आमची🚩🚩🔥🔥
@sagargurav8462
3 ай бұрын
अरे ठीक आहे तुमच्याकडे किती दिवस राहतो.ते तरी बघ.
@navnathraykar216
3 ай бұрын
Zali thanchi bAdli😂😂😂
@swapnilsawant1314
3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@sagarpatil-zf9nk
3 ай бұрын
Jikde jast pise denar tikde mi janar 😂😂😂😂vasant more 50 khoke ok😂😂😂😂😂
@Pratikkadam950
3 ай бұрын
Vadapav gat khush jhali 😂😂
@कृष्णारामचंद्रकांबळेकांबळे
3 ай бұрын
हा स्वार्थासाठी पक्ष बदलत आहे हा असाच करत राहाणारे आहे
@ABfarmerplatform
3 ай бұрын
आम्ही तुम्हाला मत दिले होते पण ते वाया गेलं. कारण सत्तेसाठी पक्ष बदलणे योग्य नाही.
@saurabhsk7226
3 ай бұрын
मरे पर्यंत वंचित सोडणार नाही मनणारे.... जर निवडून आले असते तर काय तुम्ही पक्ष सोडला असता? ज्यानी तुम्हाला संधी दिली त्यांना सोडला नाही पाहिजे होत.. हे बर नाही
@gouspakatar8041
3 ай бұрын
अभिनंदन तात्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आपले सहर्ष स्वागत
@laxmanjadhav7955
3 ай бұрын
तात्या तुमचं 100%राजकारण संपणार कारण थुम्ही निष्ठावान कार्यकर्ते नाही विधान सभेला तर नककीच निवडून येणार नाही
@THE-BOSS-1234
3 ай бұрын
Deposit जप्त ला एवढा काय भाव देत 😂
@tulshiramkudkar5627
3 ай бұрын
ज्याला भाव नाही तोच भाव देणार
@ganeshpatil389
3 ай бұрын
वेळ केला तुम्ही खूप लवकर यायला हवं होतं पण असूदे आलात तुमचं स्वागत करू
@gauravkatao8646
3 ай бұрын
योग्य निर्णय तात्या जय महाराष्ट्र..❤
@arunnikalaje3921
3 ай бұрын
वेळेनुसार रंग बदलणारा
@vidyadharaujkar9321
3 ай бұрын
तात्या तुम्ही कुठेही जा मोठे व्हा परंतु तुम्हाला जो पक्ष श्रेष्ठी एड. बाळासाहेब आंबेडकर याच्याकडून मिळाला होता(ते तुमच्या पर्यंत आले होते) ते कुठल्याच पक्षात मिळणार नाही. तुमचा फक्त वापर केला जाईल
@gunuraut5374
3 ай бұрын
हा कात्या...ज्या पक्षात गेला त्या पक्षाची वाट लावली😂😂
@amoljadhav3287
3 ай бұрын
अभिनंदन तात्यासाहेब🎉🎉🎉 मी तुम्हाला तुमचे कार्य बघून म्हटले ही होत की साहेब तुम्ही मा. उध्दव ठाकरे साहेबांच्या कडे या धन्यवाद तात्या पुन्ह एकदा अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
@mahadevdesai8561
3 ай бұрын
जय महाराष्ट्र
@vishramsalvi6471
3 ай бұрын
मोरे साहेब पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये परतल्याबद्दल तुमचे भगवे 🚩अभिनंदन 🚩
@tukaramshinde7811
3 ай бұрын
या आपल्या महाराष्ट्रात कडक पक्षांतर बंदी कायदा झाला पाहिजे.इकडून तिकडे आणि तिकडून इकडे हे जनहितासाठी का.......
@popatnisal4052
3 ай бұрын
Agadi barober
@Pawan_update278
3 ай бұрын
आता विधानसभा उबाठा कडून 🤣🤣 तेहि हरला की पुन्हा mns कडून महापालिका 🤣
@shivajipawarpawar5588
3 ай бұрын
शिवसेनेचत तुमचे स्वागत आहे
@rameshnirkar-wd8tu
3 ай бұрын
शिवसेना हा हा हा हा सोनिया सेना बोला
@rajendramahanure1985
3 ай бұрын
पुन्हा डीपोजिट जप्त होणार
@tusharkumbhar4105
3 ай бұрын
Sonia सेना..deposit japt होणार
@rajendramahanure1985
3 ай бұрын
@@shivajipawarpawar5588 पुन्हा deposit ?
@popatnisal4052
3 ай бұрын
Re had
@wavhalbhaiyasaheb7334
3 ай бұрын
विधान सभेत वंचित बहुजन आगाडी मोरे ला नकी पाडणार तयार राहा 👍
@GanpatPathare-xq2kd
3 ай бұрын
जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब
@kachrumore725
3 ай бұрын
तात्या जय महाराष्ट्र तात्या निर्णय योग्यच घेतला आहे धन्यवाद तात्या
@ravindramore3172
3 ай бұрын
वसंत तात्यासाहेब देव माणूस फक्त पूणयाची ओळख
@ashokhanawate8549
3 ай бұрын
विधानसभेला ही हिच अवस्था होईल घाबरु नका
@bapuraoMaharnawar
3 ай бұрын
लाकूड आता लोकांच्या हातात पाहिजे आणि तुमची...
@jagannathkakirde6553
3 ай бұрын
तात्याहेच पाहीजे होते तुमचीच गरज होती जय महाराष्ट्र🙏🙏
@RudraKadam-o4i
3 ай бұрын
घर का ना घाट का
@Sagarjadhav0364
3 ай бұрын
आधी पडळकर आणि आता हाआजुन किती जणांना आपण प्रकाश आंबेडकर साहेब मोठें करणार आहोत? हैं लोकं फक्त sawrtha साठी येता...
@MaheshGoykar-c1z
3 ай бұрын
30000 hajar mat padlet kute kelay tumhi trr matdan😂
@khaugalliindia954
3 ай бұрын
पाडळकर, मोरे हे आधी पासूनच मोठे होते,.मनसे, राज ठाकरे मुळे 😂😂तुमची वंचित आणि तुमचा पक्या छोटा आहे
@Firebrand50
3 ай бұрын
स्वतःची फायद्यासाठी अजून काय काय करणार आहात 😂😂😂 उबाठा कडून उमेदवारी नाही मिळाली तर मग परत राज ठाकरेंकडे जावा. तुम्हाला लोकसभेला मतदान केलेल्या लोकांनी काय करायचं तेवढे सांगा 😂😂😂
@sangharshnayakmedia
3 ай бұрын
वंचित वाले शहाने बना । बौद्ध कार्यकर्त्यानाच उमेदवारी द्या नवे नेत्तृत्व तयार होतील व स्वाभिमान सुद्धा जिवंत राहील चळवळ जिवंत राहील
@ST-wn5uv
3 ай бұрын
Vanchit wale BJP chech tar aahet
@ridersgroup1951
3 ай бұрын
बांडगुळ आहे हा! जिकडे खोबर तिकडे चंग भला ! जय भीम 💙🙏🏻💙
@tjparab8015
3 ай бұрын
उशिरा कळलं ना तुम्हाला? हा कोणाचाच नाही नुसता स्वार्थ
@mns9949
3 ай бұрын
सरडा हीच पदवी शोभेल यांना 🙏
@SunilTaide-wp9ji
3 ай бұрын
आम्ही शेवटपर्यंत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच 🙏
@sangeetaumale827
3 ай бұрын
Jay bhim jay vanchit
@mahadevgole8428
3 ай бұрын
योग्य ठिकाणी गेलात मोरे साहेब
@sunilwaidande236
3 ай бұрын
"खोबरं तिकडं चांगभलं...!!"
@nvmacademy7197
3 ай бұрын
पक्ष बदलून काही नाव मोठं होत नाही, त्यासाठी एकनिष्ठता महत्वाची असते साहेब नेत्याने पक्ष बदलला तर जनमत सोबत यईलच असे नाही 👍
@JaywantJadhav-pc3wu
3 ай бұрын
जय महाराष्ट्र मोरे साहेब
@BasvrajUgade-jp4gw
3 ай бұрын
राज ठाकरे शिवाय पर्याय नाही तात्या
@milindkamble1868
3 ай бұрын
ह्यालाच म्हणतात पक्का राजकारणी चाली राजकारणात वाजिरांसारखीच असते , सत्त्ता आणि भत्ता ह्या दोन्ही गोष्टी महत्वाची आहे
@santoshpatil2048
3 ай бұрын
विधानसभा निवडणुकी नंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहे त्याची पण तारीख जाहीर करुन ठेवली तर बरं होईल 😂😂
@machindrabirkad550
3 ай бұрын
वसंत मोरे आतातरी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षात एक निष्ठेने रहाणार का
@jayshivray387
3 ай бұрын
स्वतः वसंतमोरे च्या समर्थकांला हा प्रश्न आहे
@जयमहाराष्ट्र-फ7घ
2 ай бұрын
@@machindrabirkad550 निष्ठावंत ऊबाठा ????????
@atuelmasurkar3829
3 ай бұрын
शेवटी शिवसैनिक आहेत. जय महाराष्ट्र सर.
@vishalwaghmare9572
3 ай бұрын
जय महाराष्ट्र तात्या
@DhananjayMalve-v8n
3 ай бұрын
विधानसभा सभेला पण पडणार तातया
@vijaycreation864
3 ай бұрын
पुण्याची पसंत घरी बसा वसंत 😂😂
@miteshmandlekar5269
3 ай бұрын
एक वर्ष तरी थांबा आता हो
@Abhigp13
3 ай бұрын
तात्या यांनी खरा गेम केला रविंद्र धनगेकर यांचा haha😂
@offbeatvibs
3 ай бұрын
Fakt 32000 votes ahet more na, Muralidhar mohal ayana 58 lakh mat ahet
@Abhigp13
3 ай бұрын
@@offbeatvibs 58472 एवढी मते आहे मुरलीधर मोहोळ यांना 58 लाख नाही 😂
@AmolPatule-yu7ef
3 ай бұрын
व्यवस्थीत लिहिले पाहिजे 58लाख जोक नका😂😂😂😂😂😂@@offbeatvibs
@sagardeshpande2277
3 ай бұрын
@@offbeatvibsअरे मित्रा 20 लाख मतदार आहेत पुण्यात त्यात 58 लाख मतदान कस झाल 😅😅😅
@surajghodke1033
3 ай бұрын
@@offbeatvibs data . Takayacha rahilay
@atulgundpatil9552
3 ай бұрын
बोलल होतो हा पण पडळकर सारखा निवडणूक नंतर पक्ष बदलनार 😂😢
@vaibhavmahadik4495
3 ай бұрын
स्वार्थी निष्ठावान 😂😂😂😂
@uhdhdht-57576
3 ай бұрын
सत्तेसाठी बाप ही बदलणारी माणसे आहेत
@amolchoramale-wn9st
3 ай бұрын
अभिनंदन
@Samadhanc1992
3 ай бұрын
किती वेळा. Raj साहेब सोडण चुकल तात्या
@jayesh1643
3 ай бұрын
स्वागत आहे तात्या..शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद..आता फक्त लढायचं आणि जिंकायचं.
@shivramvhankade1149
3 ай бұрын
सगळ्या पक्षांचा अनुभव घेत आहे साहेब
@manoharambilwade9314
3 ай бұрын
तात्या आपला माणूस प्रत्येक माणसाला जीव देणारा आमचे तात्या ❤❤❤
@sontoshgambhire7141
3 ай бұрын
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉🎉
@sagarwanjol9371
3 ай бұрын
तात्या तुम्ही योग्य पक्ष निवडला जय महाराष्ट्र जय शिवराय ❤ उत्तम माणूस मतदारांनी अश्या माणसाच्या मागे उभे राहायला पाहिजे🚩❤
@AkshaySalve-h3e
3 ай бұрын
उद्या 100% BJP सोबत 😂😂😂😂
@santoshkonde9515
3 ай бұрын
हे खरं आहे मी कॉलेज पासून पाहतोय हा हाडाचा बाळासाहेबच कट्टर आहे मला आटवतंय मोती बागेत यांचे सायकल च्या दुकानात बाळासाहेब यांचा फोटो होता आणि मी sharad पवार साहेबांचा माज्यावर विचाराचा पगडा ह्याचा मूळचा पिंडच बाळासाहेबनच विचारचा पिंड आहे वसंतराव 👌चांगला निर्णय घेतला आहे आता तुमची खरी कशोटी आहे उद्धव साहेबाना धाकवाययची सहयाद्रीचे मावळे काय करू शकतात
@yogeshkatke1998
3 ай бұрын
Good डिसीजन...
@ashokparadhi2728
3 ай бұрын
Congratulations saheb 🎉
@paramveerenterprise9972
3 ай бұрын
तात्या आता फक्त नगरसेवक ची निवडनुक लड़ा आणि विजय मिलवा, आमदार चा नाद सोडा नहीतार पूर्ण राजकीय करियार संपेल
original 😂 kay abhinandan yanch deposit pan japt zale hote
@pratiklatane96
3 ай бұрын
शिवसेना नाही .... हिरवी सेना 😂
@Pratikkadam950
3 ай бұрын
Nakli Sena 😂😂😂
@SanketDhokale-it6cd
3 ай бұрын
Lachar sena
@ankushjadhav1889
3 ай бұрын
😂😂😂😂
@akshayjadhavpe1fg
3 ай бұрын
स्वागत जय महाराष्ट्र
@VishalPawar-fo6lm
3 ай бұрын
वंचित बहुजन हागाडी सोडणार नव्हता म्हणाला होता त्याचं काय झालं😂😂😂
@marathicarpremi6128
3 ай бұрын
स्वागत आहे शिवसेना मध्ये आता तात्या आता जोमात काम करा
@sameershirwadkar4204
3 ай бұрын
तात्या जरा या व्हिडिओच्या खालचे कमेंट वाचा आणि मनसेमध्ये असतानाचे व्हिडिओ खालचे कमेंट वाचा... पण तुमच्या सारख्या चांगल्या माणसाला शुभेच्छाच👍
@rameshbombalepatil5804
3 ай бұрын
आपण रवींद्र धांगेकर साहेबांचं नुकसान केलत आपण मोरे साहेब ...
@prakashsonkusare3741
3 ай бұрын
बघा बघा हा ......मरेपर्यंत वंचित सोडणार नाय............काय झाल याला...........प्रकाश आंबेडकर आवडला नाही का? अहो ते स्वाभिमानी महा मानव आहेत. म्हणून तर निवडून येत नाही...........
@chabdrakantsalvi9531
3 ай бұрын
एक वेळ मुका प्राणी सरडा परवडला निदान तो ऋतु प्रमाणे आपला रंग बदलतो पण हे राजकीय लोक कधी आणि किती रंग बदलतील ते सांगता येत नाही. धन्य ती भारतीय लोकशाही
@popatnisal4052
3 ай бұрын
Sarda😅😅😅😅😅😅😅
@Tanaji260
3 ай бұрын
Right
@ArchanaLabade-xe8nc
3 ай бұрын
कमेंट वाचून हसून पोटात दुखलं तात्या 😂😂
@DattaramKatkar
3 ай бұрын
मनसे सोडल्यावर वन वन भटकाव लागत तात्या. वंचित ला धोका दिलात.आता तरी उध्दव साहेबांन बरोबर रहा.नाहीतर परत शरद पवारांकडे जाल.
@open_challenge007
3 ай бұрын
हो ना मनसे भारतातील सर्वात मोठा पक्ष आहे ना त्या मुळे दुसरे पक्षच नाहीत यांना जायला 😀
@tulshiramkudkar5627
3 ай бұрын
M I M आहे की @@open_challenge007
@दिपक_सपकाळे
3 ай бұрын
विधानसभेला पराभूत झाले की MIM मध्ये जा😂
@8txj45
3 ай бұрын
महाराष्ट्रात ओबीसी+ दलित आदिवासी समाजाचे सरकार यावे यासाठी सुशिक्षित तरूणाने प्रयत्न करावेत. प्रस्थापित समाजाचे लोक सर्व पक्षांत आहेत त्यांना पाडून ओबीसी+दलित+आदिवासी सरकार यावे.
@VijayWatode-o4v
3 ай бұрын
Jase paksh badalta tase takal wadhat aahe
@Usertanjfghvr4322
3 ай бұрын
विदर्भातील लेवा पाटील, लेवा पाटीदार मराठा-कुणबी,कुणबी-मराठा,कुणबी देखील छत्रपतीच्या मराठा-उपजाती असून नात्याने भाऊ -भाऊ आहेत. त्यांच्या मध्ये कित्येक वर्षा पासून रोटी बेटी व्यवहार आहे. तो आपला स्वार्थ सोडून नक्की आपल्या भावाला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. अखंड मराठा समाज महाराष्ट्र. !
@AmardipPargharmor
3 ай бұрын
अजून कीती पक्ष बद्दलणार मोरे असे दलबदलु नेते संपणार
@Rajput-g9q
3 ай бұрын
आपले स्वागत आहे
@kamgondabolure2711
3 ай бұрын
Welcome sir
@omisalekar4890
3 ай бұрын
अरे कशाला महत्व देता.. फेसबुकचा पंतप्रधान आहे हा.. डिपॉजिट जप्त झालंय ह्याचं 😅😅
@avinashshinde821
2 ай бұрын
तात्या एकदम बरोबर केलत वंचित ने मराठा आरक्षणाच्या बाबतीत असाच केलय...
@Passharshal
3 ай бұрын
याच्यापेक्षा अभिजित बीचुकले बरा😅😅
@arjundalvi6977
3 ай бұрын
Welcome तात्या आता मात्र फक्तं आणि फक्तं UBT त रहा. हो गरज आहे पक्ष्याला तहहयात मराठी पणासाठी/मराठी माणसासाठी साथ द्या. मोठे व्हा आणि पक्षालाही मोठ करायला मदत करा
Пікірлер: 812