अतिशय उत्तम आणि दुर्मिळ व्याख्यान. पुण्याचा उल्लेख मस्त. भाषणात बरेच मतितार्थ फक्त जाणकार माणूसच समजू शकेल असे. उत्तम मांडणी. अभिनंदन
@76hbandi
Жыл бұрын
मस्त🎉निखिल जी सुंदर विवेचन.धन्यवाद
@mrudulabhunje5265
2 жыл бұрын
अप्रतिम. अंर्तमुख झाले.
@vidyagumaste185
2 жыл бұрын
खूप धन्यवाद अप्रतीम निरूपण
@anjaliupadhye3514
2 жыл бұрын
अप्रतिम.
@milindkarkhanis640
2 жыл бұрын
Far Sundar chintan ani Farach Sundar lecture. Nikhilji aapnas far far Dhanyawaad. Aaple gelya varshiche lecture dekhil uplabdha karun dyave hi vinanti.
@sooryanamaskaraalliance
2 жыл бұрын
कॉमेंट्स मध्ये लिंक शेअर करता येत नसल्यामुळे कृपया मागील वर्षीचे निखिल कुलकर्णीचे भाषण शोधण्यासाठी youtube वर ही सर्च स्ट्रिंग वापरा "Vasant Vyakhyanmala 2021 Day 14 4th May"
@shalakakulkarni3398
2 жыл бұрын
अप्रतीम महिती आणि विश्लेषण
@dhanashreekulkarni3833
2 жыл бұрын
अप्रतीम ,फार सुंदर व्याख्यान.
@ajitnarsale2165
Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे सर. तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@shrikaanthanbar8926
2 жыл бұрын
Give And Take,, very Good Speach 🙏💯🙏
@mrs.arteechitale7562
2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम 👌👌अभ्यासपूर्ण व्याख्यान🙏🏻🙏🏻 सूर्यनमस्कार या विषयाची माहिती 👌👌 गेल्या वर्षीच्या व्याख्यान ची लिंक उपलब्ध झाली तर फार छान होईल.. वाट बघत आहोत 🙏🏻🙏🏻
@4444pramodini
2 жыл бұрын
आधी चुकुन 2022 ची लिंक लिहिली गेली,2021 ची लिंक दिली आहे, त्या वर प्रयत्न करावा.
@sooryanamaskaraalliance
2 жыл бұрын
Hello Artee, In case my previous comment link is not visible, Last years' speech can be searched by this title "Vasant Vyakhyanmala 2021 Day 14 4th May"
@sandipdeshpande4824
2 жыл бұрын
निखिल ग्रेट
@manjiripalkar5817
2 жыл бұрын
Excellent Speech thanks
@umeshvesvikar4291
2 жыл бұрын
Dhanyavad sir
@dr.vandanamahajani6352
2 жыл бұрын
Gratitude. Excellent presentation
@vidyakher9807
2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली गेल्या वर्षीच्या लेक्चर ची लिंक दिली तर बरे होईल धन्यवाद🙏
@rasikakale4704
2 жыл бұрын
Last year's lecture link
@vidyakher9807
2 жыл бұрын
@@rasikakale4704 लिंक मिळाली नाही प्लिज परत देता येईल का
@sooryanamaskaraalliance
2 жыл бұрын
कॉमेंट्स मध्ये लिंक शेअर करता येत नसल्यामुळे कृपया मागील वर्षीचे निखिल कुलकर्णीचे भाषण शोधण्यासाठी youtube वर ही सर्च स्ट्रिंग वापरा "Vasant Vyakhyanmala 2021 Day 14 4th May"
@vidyakher9807
2 жыл бұрын
Dhanyawad
@anjaliupadhye3514
2 жыл бұрын
मागच्या वर्षीच्या कार्यक्रमाची लिंक असल्यास कृपया द्यावी.
@sooryanamaskaraalliance
2 жыл бұрын
कॉमेंट्स मध्ये लिंक शेअर करता येत नसल्यामुळे कृपया मागील वर्षीचे निखिल कुलकर्णीचे भाषण शोधण्यासाठी youtube वर ही सर्च स्ट्रिंग वापरा "Vasant Vyakhyanmala 2021 Day 14 4th May"
@mrudulabhunje5265
2 жыл бұрын
धन्यवाद
@sooryanamaskaraalliance
2 жыл бұрын
कॉमेंट्स मध्ये लिंक शेअर करता येत नसल्यामुळे कृपया मागील वर्षीचे निखिल कुलकर्णीचे भाषण शोधण्यासाठी youtube वर ही सर्च स्ट्रिंग वापरा "Vasant Vyakhyanmala 2021 Day 14 4th May"
@diptigogate9172
2 жыл бұрын
Thank you so much. Very well explained and this cannot happen without knowledge and experience. Incredibly Grateful to you Please give the name of 2 books mentioned in the talk.
@rekhajoshi3718
2 жыл бұрын
अतिशय ऊत्तम व दुर्मिळ व्याख्यान..व्याख्यात्याला व संयोजकांना मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏👌👌
@umeshankaikar5598
2 жыл бұрын
Thank you very much! 🙏 its truly awakening.
@4444pramodini
2 жыл бұрын
उत्तम विश्लेषण आणि आकलन.
@sarikadeshpanderisbud4056
2 жыл бұрын
Grateful for this immensely insightful exposition !🙏👏👏
@archanakodilkar1510
2 жыл бұрын
Khupach chan mahiti dili. सूर्यनमस्कार करत होते आता ही माहिती घेवून करेन. खूप सखोल अभ्यास आहे. धन्यवाद
@nishasivakumar1438
2 жыл бұрын
Decision making ability... creativity... Superb...
@varshas.sohani7707
2 жыл бұрын
खूप आवडल. गेल्या वर्षीच पण भाषण ऐकायला मिळाल तर आवडेल .चक्रांची माहिती पण छान वाटली. सुर्य नमस्कार घालताना हा विचार नक्की केला जाईल.
@sooryanamaskaraalliance
2 жыл бұрын
कॉमेंट्स मध्ये लिंक शेअर करता येत नसल्यामुळे कृपया मागील वर्षीचे निखिल कुलकर्णीचे भाषण शोधण्यासाठी youtube वर ही सर्च स्ट्रिंग वापरा "Vasant Vyakhyanmala 2021 Day 14 4th May"
@jayantkulkarni7356
2 жыл бұрын
अप्रतिम विचार. धन्यवाद.
@savitashinde5429
2 жыл бұрын
खुपच छान व्याख्यान आयोजित केले आहेत
@4444pramodini
2 жыл бұрын
संदर्भित पुस्तकांची पूर्ण नावे लेखकासहित द्यावी, ही विनंती.
@sooryanamaskaraalliance6630
2 жыл бұрын
निखिल कुलकर्णी सरांचे “सूर्योपासना - संपूर्ण आरोग्याची नांदी” हे पुस्तक जून ५ ला प्रकाशीत होत आहे. त्यात या सर्व पुस्तकांची नावे संदर्भसूची मधे दिलेली आहेत. आपण जरूर वाचावे.
@kailasmhatre5276
2 жыл бұрын
सर अप्रतीम , मला जे आपण व्यायाम किती करावा किवा कस मोजावा ह्या संदर्भात आपण उल्लेख केलेलया शास्त्रीय शुभशित cooments मध्ये शेयर केले तर बर होईल किवा कुठल्या ग्ग्रंथातला आहे ते संगितल तरी चालेल...मी आपला ऋणि राहीन....
@rajlaxmivaishampayan1574
2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.🙏
@madhusmitaabhyankar2196
2 жыл бұрын
अत्यंत श्रवणीय आणि अनुकरणीय असं व्याख्यान!
@sandipdeshpande4824
2 жыл бұрын
खूप छान
@dhananjaykulkarni5602
2 жыл бұрын
सुंदर व खूपच महत्वाची माहिती निखीलजी
@smitaakulkarni7731
2 жыл бұрын
sir Pl repeat books
@akulkarni2449
2 жыл бұрын
फारच छान
@kalpanasonval5541
2 жыл бұрын
खूप छान सर
@dineshtakalikar347
2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन
@mayureshpanchpor7016
Жыл бұрын
अतिशय सुंदर..अभ्यासपूर्ण व्याख्यान. आचरणात आणण्याची नितांत गरज.
Пікірлер: 60