शेवया कशा बनवायच्या | shevaya making at home | vermicelli business|नाचणी शेवया |small business ideas
वाटाड्या प्रशिक्षण केंद्र लातूर,
प्रशिक्षणासाठी संपर्क :-9665902130
सौ.अस्मिता अविनाश सूर्यवंशी या गेली पंधरा वर्षे पारंपरिक पद्धतीने सुजीच्या शेवया बनवत आलेल्या आहेत. काळाच्या ओघात व्यवसायात नाविन्यपूर्ण असं काहीतरी केले पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांनी 21 प्रकारच्या शेवया बनवायला सुरुवात केली. त्यामध्ये जसे की ज्वारी,बाजरी,नाचणी, सावा,राळे,भगर, कोरो,ब्राऊन टॉप या धान्य प्रकारामध्ये मोडतात तर फ्लेवरमध्ये चॉकलेट,व्हॅनिला,मॅंगो ,बटरस्कॉच,पायनापल आणि स्टोबेरी अशा सहा प्रकारच्या फ्लेवर मध्ये त्या शेवया बनवतात. पालेभाज्यामध्ये मेथी शेवया, गाजर शेवया, बीट शेवया, शेवगा शेवया, गहू अंकुर शेवया इत्यादी प्रकारामध्ये त्या शेवया बनवत आहे त्यांच्या या व्यवसायाची मागणी आज महाराष्ट्रभर आहे.
___________________________________________
#vermicellibusiness
#vermicellimanufacturing
#flavouredvermicellibusiness
#shevayabusiness
#शेवयाकशाबनवायच्या
#udyogbharari
#उद्योगभरारी
___________________________________________
शेवया कशा बनवायच्या मशीन
शेवया कशा बनवायच्या
शेवया तयार करण्याची मशीन
नाचणी शेवया
शेवगा शेवया
मेथी शेवया
पालक शेवया
पालेभाज्या शेवया
पायनापल फ्लेवर शेवया
बटरस्कॉच फ्लेवर शेवया
व्हॅनिला फ्लेवर शेवया
मॅंगो फ्लेवर शेवया
उद्योग भरारी
___________________________________________
business ideas
gharguti business
gharguti business ideas in marathi
gharatun business in marathi
shevaya making at home
vermicelli making at home
udyog bharari
small business ideas
___________________________________________आपल्या व्यवसायाचा किंवा कंपनीचा व्हिडिओ बनवण्यासाठी संपर्क क्रमांक :- 7972657986
_______________________________________
उद्योजिका संपर्क क्रमांक :- 70661 09786
___________________________________________
Негізгі бет शेवया कशा बनवायच्या | shevaya making at home | vermicelli business|नाचणी शेवया |small business ideas
Пікірлер: 33