ही शेवटची पीढी असी माणसं पुन्हा दिसने नाही भरपूर मेहनत करणारी सकाळी लवकर उठणारी पोशाख फेटा कोपरी बंडी धोतर घालणारी पीढी यांना मानाचा मुजरा
@Mivatsaru
3 күн бұрын
पैसा नव्हता, आरामाची कुठलीही साधने नव्हती तरीही ही लोकं आनंदी आणि दीर्घायुष्य होती.
@vg-kf8kg
5 күн бұрын
फक्त पैसा म्हणजे सर्वकाही नाही. हे खरे राजासारखे जीवन म्हटले पाहिजे.
@Mivatsaru
3 күн бұрын
हे खरे समाधानी जीवन🙏
@rohitkachare1563
5 күн бұрын
मी आजही सहवासात आहे कारण,हे माझ्या बहीणीचे आजे सासरे आहे . एक प्रेमळ व्यतीमहत्व आहे त्यानचे, असच आमच्या सहवासात रहावे त्यानी 🙏
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@LahuPanmand-xy7lr
5 күн бұрын
जुनं ते सोनं,फक्त बायका एकनिष्ठ आणी सुगरणी होत्या,म्हणुनच जुनी मानसं शंभरी पार करत होती.
@Mivatsaru
3 күн бұрын
ही जुनी लोकं खरं समाधानी आयुष्य जगली
@AjinathVidhate-f4x
Күн бұрын
मुलाखत घेताना आजोबाचा एकेरी उल्लेख करण्यात चुकीचे वाटते आदरपूर्वक संवाद करणं गरजेचे होते बाकी मुलाखत छान घेतले धन्यवाद जुन्या पिढीतल्या आठवणींना उजाळा दिला 👌
@hanumantpujari1542
Күн бұрын
तिकडची रुड असेल असे वाटत आहे
@Mivatsaru
Күн бұрын
तुम्ही जर मुलाखत पूर्णपणे पाहिले असेल तर मी सुरुवातीला त्यांना अहो जाऊ म्हणत होतो, परंतु बाबांनीच मला सांगितलं असे एकेरी बोलायला. या एकेरी बोलण्यामध्ये प्रेम आणि आपुलकी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा आमचा अगदी जवळचे आहेत आणि लहानपणापासून आम्ही त्यांना ओळखतो आणि संपूर्ण गावातली लोकं त्यांना असं एकेरी नावानेच हाक मारतात. 🙏🙏
@Mivatsaru
Күн бұрын
तुम्ही जर मुलाखत पूर्णपणे पाहिले असेल तर मी सुरुवातीला त्यांना अहो जाऊ म्हणत होतो, परंतु बाबांनीच मला सांगितलं असे एकेरी बोलायला. या एकेरी बोलण्यामध्ये प्रेम आणि आपुलकी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा आमचा अगदी जवळचे आहेत आणि लहानपणापासून आम्ही त्यांना ओळखतो आणि संपूर्ण गावातली लोकं त्यांना असं एकेरी नावानेच हाक मारतात. 🙏🙏
@pramodmalusare4648
2 күн бұрын
असेच दीर्घ आयुष्य जगणाऱ्या लोकांचे व्हिडिओ टाकत जा. आम्हाला त्यामुळे प्रेरणा मिळते❤❤❤
@Mivatsaru
Күн бұрын
आपल्या शुभेच्छा नेहमी नवीन काम करायला उत्साह देतात. अजून एक असा सह्याद्री मधला हिरा घेऊन येत आहे लवकरच. 🙏
@shamgarje683
Күн бұрын
कोणीतरी शहाण्या माणसाने मुलाखत घ्यायला हवी होती.बाबा एक अमोल ठेवा आहेत
@Mivatsaru
Күн бұрын
स्वतः बाबांनीच मला सांगितले होते असे एकेरी हाक मारायला. तुम्ही जर पाहिला असेल तर सुरुवातीला मी त्यांना अहो जाऊ पूर्वक आणि संस्कार पूर्वक बोलत होतो. परंतु बाबांना ते आवडलं नाही. 🙏
@surekhapowar4058
5 күн бұрын
आजोबाच्या जुन्या आठवणी भारीच, बीना केमीकलच अन्न खाऊन ही माणस घट्ट आहेत, या लोकाना मानल पाहीजे,🙏नमस्कार आजोबाना....
@Mivatsaru
3 күн бұрын
ही लोक खर आयुष्य जगली निसर्गासोबत राहून आणि निसर्गाच्या सानिध्यात🙏
@pramud1356
4 күн бұрын
दादा तुम्ही 105 वर्षे वयाच्या आजोबंबरोबर गप्पा मारतायत, त्यांच्या आणि तुमच्या वयात तरी बऱ्याच वर्षांचे अंतर असेल तुम्ही तरी त्यांना अरे तुरे बोलायला नाही पाहिजे असे वाटते. 🙏😔
@Mivatsaru
3 күн бұрын
खरं सांगायचं झालं तर हे आजोबा आमच्या एकदम जवळचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना हाऊस जाऊ लावलेलं अजिबात आवडत नाही
@makarand7925
2 күн бұрын
१०५ वर्ष वय नाही
@Mivatsaru
Күн бұрын
बहुधा ९० असेल, तरीही फिटनेस उत्तम आहे🙏
@chandrakantsonawane8241
Күн бұрын
मिलींद छान बोलतोस विझर जूनी पिढी प्रकाशात आणतात आहे तुझा धन्य वाद
@Mivatsaru
Күн бұрын
अगदी मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ही जुनी लोक म्हणजे आपल्या सह्याद्री मधील दुर्मिळ रत्न आहेत. या दुर्मिळ रत्नांना थोडं प्रकाशात आणण्याचा मी छोटासा प्रयत्न करीत आहे. 👍
@ganeshrasal770
3 күн бұрын
त्यांच्याशी संवाद साधताना तुम्ही त्यांना आरे, तुरे, कारे म्हणताय ते आवडलं बर का. आपल्याच एखाद्या जुन्या किंवा बालमित्राशी वगैरे बोलल्याचा/ऐकल्याचा फील येतोय. ही 'माणसं' सगळ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवत आहात हे खूप भारी काम करताय. खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद..,
@Mivatsaru
3 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@swatibhosale8963
5 күн бұрын
जुने ते सोने ✨👌
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@girishthakare3484
5 күн бұрын
🙏🌹🍀🇮🇳🌸💙धन्यवाद दादा खूपच👏✊👍 छान वाटते अश्या निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या कष्टकरी वर्गातील लोकांना भेटल्यावर त्याचं मनोगत ऐकून आनंद होतो सलाम आहे🌹🙏🎉🎉
@Mivatsaru
3 күн бұрын
कष्ट करणे आणि समाधानी राहणे ही त्या लोकांची वृत्ती होती. आज आपल्याकडे भरपूर पैसा असून आपण समाधानी नाही.
@deepakkudtarkar9550
5 күн бұрын
❤❤❤❤❤❤ लय भारी, अप्रतिम
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@pritampokharna9129
5 күн бұрын
तुम्ही असे निसर्गात फिरत राहिलात की नक्की १००/ वर्षे जगताल दादा
@Mivatsaru
3 күн бұрын
आपल्या शुभेच्छा नक्की माझं आयुष्य वाढवतील. 🙏
@nileshmangade6913
4 күн бұрын
ज्याने आजोबा ची मुलाखत घेतली. त्यानी त्यांची हेटाई केली.
@Mivatsaru
3 күн бұрын
तसं काही केलं नाही ते आजोबा अगदी आमच्या जवळचे आहेत आणि गावात त्यांना सगळे एकेरी नावाने हाक मारतात आणि तेच त्यांना आवडतं
@YasharajDhutadaml
Күн бұрын
आरे ते वयसकर आहेत तुझा पेक्षा जरा इजतीत बोलावं जरा
@Mivatsaru
Күн бұрын
हे आमचं मायेचं बोलणं आहे, रोजचचं असतं आमचं संभाषण,
@Mivatsaru
Күн бұрын
माझा आप्पा
@user-pv3rb4eb9i
2 күн бұрын
मुलाखत घेणाऱ्याला काही संस्कृती शब्दाचा अर्थ माहित आहे का आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला अरे तुरे बोलणे आपल्या कमी बुद्धीचे लोकांना समजणार नाही हा तर खूपच गावंढळ दिसतो बाबा काय म्हणते ते तरी तुला समजत का चार बारा विचारतो जय जवान जय किसान
@Mivatsaru
Күн бұрын
तुमचं म्हणणं रास्त आहे. तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला मी बाबांना अहो जावो म्हणत होतो, परंतु त्यांना तसं ते बोलणं आवडत नाही म्हणून मला असं बोलावं लागलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा आमच्या खास जवळच्च आहेत, अगदी शेजारी आणि लहानपणापासून आमची त्यांची ओळख आहे आणि आम्ही सगळे त्यांच्याशी असच बोलतो आपुलकीनं संवगड्यांसारखं 🙏
@renukamakar60
5 күн бұрын
खुप छान बाबा
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@baldevwankhade9866
4 күн бұрын
ताकाने ताकद आणि आयुष्य वाढते हे त्यांना कळत पत्रकार यांना नाही.
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@padmakarkini7981
5 күн бұрын
तुम्ही बाबांची मुलाकात बरोबर नाही घेतली स्वतः जास्त बोलत राहिले
@Mivatsaru
3 күн бұрын
अगदी बरोबर आहे, परंतु बाबांना जरा कमी ऐकू येतं आणि ते थोडे कमी बोलतात, म्हणून मला जास्त बोलावं लागलं.
@pandurangadkine5493
4 күн бұрын
आजोबा खरच तुम्हच जिवन. समाधानी.❤❤
@Mivatsaru
3 күн бұрын
खरं समाधानी आयुष्य जगले ही लोकं
@pragatimagar6513
3 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩 मी वाटसरू हे कार्यक्रम तुमचं आम्ही आवडीने पाहतो आजीला अगं,तु,यगं जा ठिक आहे पण आजोबांना असं एकेरी बोलणं योग्य नाही... स्वतःच्या लेकरांना पत्नीला सुद्धा अहो आवं जावं बोलायची आपली परंपरा आहे तेव्हा कमीत कमी आपल्यापेक्षा वडिलधाऱ्या माणसांना आदरातिथ्यांना बोलत जावा कारण आपलं अनुकरण मागील पिढी करत असते आपण आदर्श घ्यावा असे रहावे 🙏 शिवाय ज्यांची मुलाखत घेताय त्यांची जास्तीत जास्त माहिती घेतली तर आणखी चांगले होईल त्यांचीच जास्त बोल ऐकवलं तर बरं होईल.... असो जय जवान जय किसान 🚩🚩🚩
@Mivatsaru
3 күн бұрын
हे आजोबा आमच्या अगदी जवळचे आहेत आणि त्यांना अहो जाव लावलेलं अजिबात आवडत नाही
@nirmalagore3637
4 күн бұрын
माझ्या आत्याचे सासरे आहेत हे आजोबा............जय मल्हार जय धनगर🙏
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@hanumantpujari1542
Күн бұрын
सर्वात जास्ती धनगर समाज जगतो❤❤❤❤
@Mivatsaru
Күн бұрын
अगदी बरोबर, निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने
@bapugaikwad3796
4 күн бұрын
तुमच्या आजोबा सारखे अरे तुरे बोलू नका आवाजावर बोला राव त्यांच्या वयाचा मान राखून बोला साहेब
@Mivatsaru
3 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@balasahebjadhav1004
Күн бұрын
वयस्कर व्यक्ती ला आदरपूर्वक बोल. आहो आजोबा म्हण. हे आहे संस्कार आहेत.
@Mivatsaru
Күн бұрын
स्वतः बाबांनाच आवडत नाही असं अहो जावो बोललेलं त्यांनीच मला सांगितलं असं एकेरी बोलायला. 🙏
@user-gi2xc7bv3d
23 сағат бұрын
ठीक आहे तुम्ही व्हिडिओ त क्लिअर केले असते तर बरे झाले असते असो मी मस्त आहे पण असेच कार्य करत रहा
@Mivatsaru
10 сағат бұрын
बरोबर आहे तुमचं 🙏
@jaywantjadhav5096
Күн бұрын
Baba Apan Bharpur Ayushya Jagave Ashi Bhagavanti Charani Prarthana Ahe ❤
@Mivatsaru
Күн бұрын
आपल्या शुभेच्छा असतील तर बाबा हे नक्की दीर्घ आयुष्य होणार🙏
@shahajishirke6679
10 сағат бұрын
आजोबाशी बोलताना ते मोठे आहेत याच भान ठेवावं .
@Mivatsaru
10 сағат бұрын
अगदी बरोबर तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तरह तुम्हाला कळेल, सुरुवातीला मी आजोबांना अहो जावो करत होतो, परंतु नंतर स्वतः आजोबा म्हणले की मला एकेरी हाक मार, त्यात खरं प्रेम आणि माया आहे . 🙏
@AppasahebBodkhe-tj6ry
4 күн бұрын
आजोबांना मानाचा मुजरा 🌹🙏
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@-vitthalmaparipatil1148
4 күн бұрын
महाराष्ट्रl त भ्या वाटत नाह्य ❤
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@mrsmaneskitchen
4 күн бұрын
खूप छान
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@dilipbade6145
2 күн бұрын
हरियाणात एक ताऊ 3 लिटर देसी तुप प्यायले होते, शिवाय काहीही अपाय झाला नाही. बिगर कीटकनाशक व बिगर रासायनिक खतांचं धान्य खाल्लेल आहे.
@Mivatsaru
Күн бұрын
या जुन्या लोकांनी खरा पौष्टिक आहार घेतला आणि चांगल्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांना असं दीर्घायुष्य मिळालं असणार. 🙏
@pritampokharna9129
5 күн бұрын
खुपच छान
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@Vaishali_N
5 күн бұрын
Khup chhan baba🙏🙏
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@JaysingBhaigade-sk9ni
3 күн бұрын
Divsacha aadhar vichara ,Rojcha dinkram , hi mahiti mahtwachi
@Mivatsaru
3 күн бұрын
हो नक्कीच पुढच्या वेळेस जेव्हा बाबा भेटतील तेव्हा मी त्यांना नक्की विचारेन
@user-mv3bu7xb9f
5 күн бұрын
खूप छान आहे बाबा ❤
@Mivatsaru
3 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@MahadeoBorate
Күн бұрын
🚩🌹 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,🌹राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏
@Mivatsaru
Күн бұрын
ही जुनी माणसं म्हणजे सह्याद्री मधील अनमोल रत्न आहेत. या रत्नांना प्रकाशात आणण्याचा मी प्रयत्न करत आहे. ही रत्ने जपण्याची काळाची गरज आहे. 🙏🙏
@dhulamote9395
4 күн бұрын
अरे तुरे बोलू नका राव वयाची इज्जत करा राव
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@shamgarje683
Күн бұрын
बरोबर
@Mivatsaru
Күн бұрын
@@shamgarje683 🙏🙏
@sayaliKachare-ty4qt
5 күн бұрын
Khup mast aamchy mama aajoba aahet he khup mast kam karta tumi
@Mivatsaru
3 күн бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@somanathpadwal8766
2 күн бұрын
पत्रकार हुशार आहे आजोबा
@Mivatsaru
Күн бұрын
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
@hanumantpujari1542
Күн бұрын
पैशाने गरीब आहेत पण शरीर संपती आहे
@Mivatsaru
Күн бұрын
माणसाने आयुष्यात एक वेळ चार पैसे कमी कमवावेत पण आपल्या शरीराकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. शरीर पून्हा मिळणार नाही. 🙏
@user-cg3gk7ul4l
2 күн бұрын
Evry moment should be fresh in our life.that is called life..
@Mivatsaru
Күн бұрын
They are enjoying real happiness of life 🙏
@Vaishali_N
5 күн бұрын
Karachi hi mansa khup Nirmal manachi hoti kashta karne mahiti hote kaslehi have dave nahi .mhanun nirogi jivan 👌🙏
@Mivatsaru
3 күн бұрын
ही पिढी खरी आनंदी आणि समाधानी. आज लोकांकडे भरपूर पैसा आहे पण समाधान कुठेतरी हरवत चाललंय.
@RajendraKedari-s9e
3 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली...🙏🙏🙏💐💐💐💐
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@rajaramshendage3395
4 күн бұрын
खूप छान ❤❤🎉🎉🎉
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@NamdevGawali-t9d
4 күн бұрын
आमच्या गावात आहे 108 वर्ष चे आजोबा
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@aniketbankar1282
5 күн бұрын
ह्यांना ह्यांच्या जलमतारखा माहीत नाहीत म्हणून जास्त वय सांगतात
@shobhadarekar5785
4 күн бұрын
अगदी बरोबर आहे.
@Mivatsaru
3 күн бұрын
बरोबर आहे, माझ्या मते आजोबांचं वय 90 असणार
@ushadesai738
8 сағат бұрын
पहिल्या मुलाच्या वयावरून साधारण अंदाज करता येतो..
@umeshtanpure1065
5 күн бұрын
किती छान बाबा 🙏🏻🙏🏻
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@user-vm8th2eb2c
4 күн бұрын
सह्याद्रीचे खरे मावळे
@Mivatsaru
3 күн бұрын
बरोबर आहे
@chandrakantjadhav4206
5 күн бұрын
तुम्ही मुलाखत बरोबर नाही घेतली आवाज तुमचा जास्तीत होता
@Mivatsaru
3 күн бұрын
अगदी बरोबर आहे, परंतु बाबांना जरा कमी ऐकू येतं आणि ते थोडे कमी बोलतात, म्हणून मला जास्त बोलावं लागलं.
@satishpise6462
2 күн бұрын
आजोबा तुमच्या जवळचे म्हणतात पण तुम्ही अरे तुरे बोलून पुढील पिढीला काय आदरश देणार आहात
@Mivatsaru
Күн бұрын
तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला मी बाबांना अहो जावो म्हणत होतो, परंतु त्यांना तसं ते बोलणं आवडत नाही म्हणून मला असं बोलावं लागलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा आमच्या खास जवळच्च आहेत, अगदी शेजारी आणि लहानपणापासून आमची त्यांची ओळख आहे आणि आम्ही त्यांच्याशी असच बोलतो आपुलकीनं संवगड्यांसारखं 🙏
@dattavasekar2898
11 сағат бұрын
राम कृष्ण हरी
@Mivatsaru
10 сағат бұрын
रामकृष्ण हरी🙏 माऊली
@DnyaneshwarAwargand-y3c
4 күн бұрын
प्रणाम बाबाजी🌹🙏🌹👍💐
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@dhammapalbharane8846
5 күн бұрын
👌👌👌
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@dattatrayachandgude3578
2 күн бұрын
मुलाखत घेणारा सुसंकृत दिसत नाही
@devendrapatil661
2 күн бұрын
उद्धटपना सारखी मुलाखत घेतली आहे
@Mivatsaru
Күн бұрын
तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला मी बाबांना अहो जावो म्हणत होतो, परंतु त्यांना तसं ते बोलणं आवडत नाही म्हणून मला असं बोलावं लागलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा आमच्या खास जवळच्च आहेत, अगदी शेजारी आणि लहानपणापासून आमची त्यांची ओळख आहे आणि आम्ही त्यांच्याशी असच बोलतो आपुलकीनं संवगड्यांसारखं 🙏
@Mivatsaru
Күн бұрын
तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला मी बाबांना अहो जावो म्हणत होतो, परंतु त्यांना तसं ते बोलणं आवडत नाही म्हणून मला असं बोलावं लागलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा आमच्या खास जवळच्च आहेत, अगदी शेजारी आणि लहानपणापासून आमची त्यांची ओळख आहे आणि आम्ही त्यांच्याशी असच बोलतो आपुलकीनं संवगड्यांसारखं 🙏
@devendrapatil661
Күн бұрын
@@Mivatsaru तुमच स्पष्टीकरण रास्त असल तरीही तुम्ही व्हिडीओ प्रेक्षकांसाठी बनवत आहात याच भान ठेवने अपेक्षित आहे कारण तुमच्या व्हिडीओ बनवण्याच्या शैलीमुळे जर हजारो प्रेक्षक नाराज होत असतील तर काही अर्थच उरत नाही अशी मुलाखात दाखविण्याचा
@Mivatsaru
Күн бұрын
सहमत आहे🙏
@shamgarje683
Күн бұрын
बापाच्या वायाचे आहेत बाबा त्यांना आरे कारेची भाषा शोभत नाही,निघाले मुलाखत घ्यायला.
@Mivatsaru
Күн бұрын
तुम्ही जर मुलाखत पूर्ण पाहिली असेल तर, सुरुवातीला मी बाबांना अहो जावं असं बोलत होतो. परंतु बाबांनी स्वतः सांगितलं मला की असे एकेरीत बोलायला कारण त्यांना वाटते एकेरी भाषेत बोलले तर जास्त प्रेम आणि माया असते. 🙏
@DrsanjayPatil
5 күн бұрын
Mast ajjoba
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@somanathpadwal8766
2 күн бұрын
आमचे पण आजोबा मावळे होते
@Mivatsaru
Күн бұрын
ही जुनी माणसं खरं दैवत आहेत
@rajendrakhandagale9141
4 күн бұрын
❤ Love you Appa
@Mivatsaru
3 күн бұрын
आप्पा एकच नंबर
@VinodMali-u2z
3 күн бұрын
Old is gold
@Mivatsaru
Күн бұрын
धन्यवाद 🙏
@shivbhaktsunilkachare2766
5 күн бұрын
❤❤❤
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@kishoribodke6456
5 күн бұрын
Kutra suddha babanjvlch bslai mst.dada ya babanna part bheta ajun khup junya aathvni sangtil baba pn aikaila yet nahi thod mothyane bola mg smjel tyanna ani thoda motha video bnva
@Mivatsaru
3 күн бұрын
हो नक्की🙏
@vanitadasam6888
12 сағат бұрын
आजी कशी आहे दादा विडिओ नाही येत आजीचे
@Mivatsaru
10 сағат бұрын
आजीची तब्येत बरी नसल्यामुळे सध्या व्हिडिओ काढणं थांबवलं आहे.
@ashokpaikade2814
2 күн бұрын
65 vyache ahet baba. Karan Tc nahi tar vay kase kalnar.
@Mivatsaru
Күн бұрын
त्याकाळी जन्माच्या नोंदी करण्याची काही सोय उपलब्ध नव्हती, माझ्या मते बाबचं वय हे 90 च्या घरात असणार, तरी पण या वयात फिटनेस अगदी उत्तम आहे. 🙏
@amolthorat7548
Күн бұрын
इतकं वय नाहि दिसत त्यांचं 80 पर्यन्त आहेत ते
@Mivatsaru
Күн бұрын
मलाही तसंच वाटतंय, बाबांचं वय साधारणपणे 85 ते 90 वर्षे असणार परंतु तरीही या वयामध्ये फिटनेस अगदी उत्तम आहे. 🙏
@HrudaynathNikalje
10 сағат бұрын
मुलाखत घ्यायचा धंदा सोडून दे बोलताना तुला कस कोणासोबत बोलत ते कळत नाही
@Mivatsaru
10 сағат бұрын
अगदी बरोबर तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तरह तुम्हाला कळेल, सुरुवातीला मी आजोबांना अहो जावो करत होतो, परंतु नंतर स्वतः आजोबा म्हणले की मला एकेरी हाक मार, त्यात खरं प्रेम आणि माया आहे . 🙏
@dattatraygorule8907
4 күн бұрын
🎉🎉.
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@kishoribodke6456
5 күн бұрын
Baba kiti chan sangta o junya aatvni dolyat pao yeyetkharch phole paisa nvta jast pn kiti divas chan hote ata gharabaher nighaichi bhiti vatte😢 yetul ka parat he divas?ashi kalpna krun jri jgl tri aandat rahu shakto tyasathi aaji ajobanche video tri bghu ya🙏👍❤ baki sglya goshi sathi paisa lagto pn smadhani rhnya sathi matra junya aathvnit baban sobt ramailach hv ❤
@Mivatsaru
3 күн бұрын
ही जुनी लोकं खरं आनंदी आणि समाधानी आयुष्य जगले, आज आपल्याकडे पैसा असून आपण सुखी नाही🙏
अगदी बरोबर तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तरह तुम्हाला कळेल, सुरुवातीला मी आजोबांना अहो जावो करत होतो, परंतु नंतर स्वतः आजोबा म्हणले की मला एकेरी हाक मार, त्यात खरं प्रेम आणि माया आहे . 🙏
बरोबर आहे तुमचं म्हणणं. बाबा आमचा अगदी जवळचे आहेत आम्ही त्यांना रोज भेटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना अहो जाऊ केलेलं अजिबात आवडत नाही
@hafizgulammohammed
2 күн бұрын
हा पत्रकार आजोबाला आर तुर बोलत आहे
@Mivatsaru
Күн бұрын
तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला मी बाबांना अहो जावो म्हणत होतो, परंतु त्यांना तसं ते बोलणं आवडत नाही म्हणून मला असं बोलावं लागलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबा आमच्या खास जवळच्च आहेत, अगदी शेजारी आणि लहानपणापासून आमची त्यांची ओळख आहे आणि आम्ही त्यांच्याशी असच बोलतो आपुलकीनं संवगड्यांसारखं 🙏 मी पत्रकार नाही, एक वाटसरू आहे.
@sanjivmore2141
3 күн бұрын
हे आजोबा वेल्हा येथील महाराष्ट्र बँकेत मॅनेजर च्या केबिन मध्ये बऱ्याच वेळा असायचा त्याबद्दल विचारा!
@Mivatsaru
3 күн бұрын
हो नक्कीच
@somanathpadwal8766
2 күн бұрын
92,ला,दारू,सोडली,मग,30, वर्ष, झाले, आणि 20024ला105, वर्ष झाली,कशी
@Mivatsaru
Күн бұрын
माझ्या मते बाबांचं वय हे 85 ते 90 असावं तरी पण ह्या वयात त्यांचा फिटनेस अगदी उत्तम आहे
@somanathpadwal8766
2 күн бұрын
65,विषयाचे,वाटतंय
@Mivatsaru
Күн бұрын
मला वाटतं या बाबांचं वय अंदाजे 85 ते 90 असावं
@krishnagavali3912
3 күн бұрын
बाबांचं वय त्याना पाहता 80 च्या आसपास आहे आज काल वयोवृद्ध दिसले कि 100 च्या पुढेच सांगतात. त्या वृद्ध लोकांना नक्की वय काय हे माहित नसत त्याचा लोकांना फायदा होतो
@Mivatsaru
3 күн бұрын
माझ्या मते आजोबांचा वय 90 वगैरे असावा
@devendrapatil661
2 күн бұрын
87 वर्ष वय असायला पाहिजे
@Mivatsaru
2 күн бұрын
बहुधा तरीसुद्धा या वयात फिटनेस चांगला आहे.
@user-vm8th2eb2c
4 күн бұрын
धनगर आजोबा आहेत सह्याद्रीचे मावळे
@Mivatsaru
3 күн бұрын
अगदी मनापासून धन्यवाद
@user-gi2xc7bv3d
Күн бұрын
अरे बाबा तू जरा इज्जत देवून बोलला असता तर बरे झाले असते वडील धारे काय प्रकार आहे की नाही तुझ्या कडे
@Mivatsaru
Күн бұрын
मला स्वतः बाबांनी सांगितले असे एकेरीत बोलायला. मुलाखतीच्या सुरुवातीला त्याला मी अहो करत होतो परंतु त्यांना ते आवडलं नाही. 🙏
@VijayaG-u6d
5 күн бұрын
Dudh taak dahi ase tup yancha aharat ase Ani divasbhar sarikast
@Mivatsaru
3 күн бұрын
त्या काळात खरं पौष्टिक अन्न आणि खरं जीवन जगले ती लोक. आज आपल्याकडे पैसा असून आपल्याला सुख नाही.
@prasadlimhan8126
4 күн бұрын
फेट्यातल्या पैशा बद्दल विचारायचं ना.. पहिला फेट्यात पैसे ठेवायचा...
@Mivatsaru
3 күн бұрын
हो ❓का
@user-kk5xy7pe3e
Күн бұрын
पहिले तू बोलायच शिक की तू त्या आजोबाला कसं बोलत आहे
@Mivatsaru
10 сағат бұрын
अगदी बरोबर तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला कळेल, सुरुवातीला मी आजोबांना अहो जावो करत होतो, परंतु नंतर स्वतः आजोबा म्हणले की मला एकेरी हाक मार, त्यात खरं प्रेम आणि माया आहे . 🙏
@ShivajiGujar-e7i
3 күн бұрын
Briliyant.
@Mivatsaru
Күн бұрын
धन्यवाद 🙏
@KathaProductions.
3 күн бұрын
arey-ture-tu-chi bhasha eydya vyaktisathi? baki video, mulakhat ani tumcha kaam chan aahe.
@Mivatsaru
3 күн бұрын
हे आजोबा आमच्या अगदी जवळचे आहेत आणि त्यांना असं अहो जावं लावून बोललेला आवडत नाही
@santoshkeskar2600
4 күн бұрын
धनगरी गजी नृत्य
@Mivatsaru
3 күн бұрын
छान आहे
@user-mg4nx4ck4c
4 күн бұрын
खोट वय सगताबाबा रे
@krishnagavali3912
3 күн бұрын
बाबांचं
@Mivatsaru
3 күн бұрын
माझ्या मते बहुदा 90 वय असणार
@Mivatsaru
3 күн бұрын
माझ्या मते बाबांचं वय 90 असलं पाहिजे
@swatikamhatre9432
Күн бұрын
105varsh nahi vatat janam tarikh nahi
@Mivatsaru
Күн бұрын
मला पण तसंच वाटतंय, बाबांचं वय साधारणपणे 90 वर्षे असावं, तरी पण ह्या वयात फिटनेस अगदी व्यवस्थित आहे 🙏
@tanajipandhare8138
3 күн бұрын
Tanajipandhareatichagle
@Mivatsaru
3 күн бұрын
धन्यवाद
@avinashkamble6932
4 күн бұрын
Dada ijat deyun bol
@Mivatsaru
3 күн бұрын
हे आजोबा एकदम जवळचे आहेत आणि त्यांना आवाजावर केलेला आवडत नाही
@sahadupalve2582
Күн бұрын
Mulakhat..ghenara..mujar.dissto.😂😂😂😂😂😂😂😂😂
@Mivatsaru
Күн бұрын
तुमचं काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही जर मुलाखत पूर्ण पाहिले असेल तर तुम्हाला कळेल, मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांना मी अहो जाऊ म्हणत होतो, परंतु नंतर बाबांनीच मला स्वतःहून सांगितलं असे एकेरीत बोलायला. कारण त्यांना एकेरीत प्रेम असतं ते अहो जावो करण्यात नसतं असं त्यांना वाटतं. 🙏
@mayurmore931
3 күн бұрын
अरे तुरे बोलणं योग्य नाही, बाकी विडिओ छान
@Mivatsaru
3 күн бұрын
हे बाबा अगदी आमच्या जवळचे आहेत आणि त्यांना आम्ही रोज भेटतो आणि रोज त्यांच्याशी बोलतो परंतु त्यांना आवाजावर केलेल्या अजिबात आवडत नाही
@navnathsanap1092
Сағат бұрын
अरे तुरे बोलता हे बरोबर वाटत नाही
@avinashkamble6932
4 күн бұрын
Vald nashi ascha bolto ka
@Mivatsaru
3 күн бұрын
🙏🙏
@rameshchakre7421
4 күн бұрын
आरेतूरे बोलू नको राव खूप कसं तरी वाटतंय
@Mivatsaru
3 күн бұрын
बरोबर आहे हे आजोबा आमचा अगदी जवळचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना अहो जाहो लावलेला अजिबात आवडत नाही
Пікірлер: 223