Biggest Koli Seafood Festival 2019 in Versova, Mumbai | वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिव्हल २०१९ |
वर्सोवा (वेसावा) कोळीवाडा येथे होणारा सी फूड फेस्टिव्हल हा महाराष्ट्रातील नव्हे तर जगात प्रथम स्थानी असणारा एकमेव फेस्टिव्हल आहे. येथे प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला मासळींमध्ये भारलेलं पापलेट, तंदूर रावस, चिंबोरी, बांगडे फ्राय, लॉबस्टर, कोळंबी भात, भरलेल्या माकल्या, तिसऱ्या मसाला, सोलकढी, तांदळाची भाकरी आणि याहून दर्जेदार चमचमीत मासळींचे निरनिराळे पदार्थ पाहायला आणि चाखायला मिळतात. म्हणून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्याहून लाखो संख्येने खवय्यांची लाट या फेस्टिव्हलमध्ये ओसंडून वाहत असते.
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 kzitem.info
#versovaseafoodfestival2019 #versovakoliseafoodfestival2019 #seafoodfestival2019
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 instagram.com/gharcha_swaad/
Follow Us On Facebook 👉 facebook.com/gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль Versova Koli Sea Food Festival 2019 | India's Biggest Koli Seafood Festival 2019 in Versova, Mumbai
Пікірлер: 194