कोरेगाव भीमा हिंसाचार झाल्यानंतर राज्यभर पडसाद उमटले. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला राज्यभर प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी तोडफोडही झाली. सुदैवाने कुठेही अहिंसक घटना घडल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत...
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
Негізгі бет विशेष : भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
Пікірлер: 694