संत शिरोमणी चोखामेळा महाराज हे महाद्वारी समाधी रूपात श्री विठ्ठलाशी युगानुयुगे देव होऊन बैसले म्हणून चोखामेळा संत भला त्याने देव भुलविला असे संत जनाबाई सांगत
@sonalivirkud7211
Ай бұрын
राम कृष्ण हरी
@prabhakarsant8735
2 ай бұрын
Jai hare Vitthal Jai Jai 🙏
@prakashadivarekar1454
Ай бұрын
राम, कृष्ण, हरी
@sunandabidarkar1812
Ай бұрын
खूपच. छान. माहीती म्हणजे जन्म वरून नाही तर कर्मावरुन. हिंदुधर्मात जात ठरते
@MaltibaiPatil-qg2kn
Ай бұрын
ऐकून मन भरले आनंद झाला
@ramraorabde3713
2 ай бұрын
Jay Hari Vitthal
@vaishalikadam7946
2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@user-hd2rs1xg9x
Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय हरी विठ्ठल
@shardajaiswal6503
2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठला हरी ओम विठला 🙏🙏🌹🌹🚩
@user-er6sj8yb3u
2 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली 🙏🙏
@hemakukade6388
Ай бұрын
Jay Hari. Vitthal
@user-hv7xe2dt8j
2 ай бұрын
राम कृष्ण हरि 🙏🚩🚩
@meerapaygude3703
2 ай бұрын
रामकृष्ण कृष्ण हरि माऊली ❤
@nathajihajare479
Ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@user-jo1nr8ge6o
2 ай бұрын
रामकृष्ण हरी
@prafullmane4530
2 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🙇🌺
@vijayjaditkar7335
2 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माउली
@user-qz8kt6ip5n
2 ай бұрын
विट्ठल विट्ठल ❤
@MadhavWad-iv4bl
2 ай бұрын
!! श्री पांडुरंग !!
@sunandaborude5902
2 ай бұрын
जय हरी विठ्ठल
@RamdasSalunkhe-uy2qv
Ай бұрын
Ram Krishna Hari
@anitaparkar6348
2 ай бұрын
🙏🙏🙏⚘️🥀❤️रामकृष्णहरि
@ramkhateshwargranthsampada7093
Ай бұрын
jay hari mauli
@madhurideshmukh3772
2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@madhukarambadkar1654
2 ай бұрын
जय हरी विठ्ठल माऊली 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@ganeshsonone681
2 ай бұрын
नर्सिंग भगवान जयंती कॅलेंडर वर 21,22 दोन दिवस दाखवली आहे. तर उपवास कधी करावा काही माहिती आहे का राम कृष्ण हरी
@shriharivitthal
2 ай бұрын
राम कृष्ण हरी, नरसिंह चतुर्दशी चा उपवास एकादशी प्रमाणेच करावा नरसिंह चतुर्दशी कोणत्या दिवशी करावी याबद्दल श्री महालक्ष्मी पंचांगामध्ये अशा प्रकारे दिले आहे 🙏मंगळवार दि.२१ मे रोजी श्री नृसिंह जयंती असणारी गावे- (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ सोडून) मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण गोवा, गुजरात, राजस्थान तसेच कर्नाटक मधील बेळगाव, गोकाक, गदग, हुबळी, धारवाड, विजयपूर, कारवार, गोकर्ण, उडुपी, मंगळूरू, मध्य प्रदेशातील इंदौर, भोपाळ, सागर, झाँसी, ग्वाल्हेर या ठिकाणी दि.२१ मे रोजी श्री नृसिंह जयंती आहे. 🙏बुधवार दि.२२ मे रोजी श्री नृसिंह जयंती असणारी गावे- महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, कर्नाटक मधील बिदर, कलबुर्गी, रायचूर, होस्पेट, दावणगिरी, शिमोगा, म्हैसूर, बेंगळूरू तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, छिंदवाडा, रेवा, संपूर्ण आंध्र प्रदेश, संपूर्ण तेलंगणा, संपूर्ण तामिळनाडू या ठिकाणी दि.२२ मे रोजी श्री नृसिंह जयंती आहे.
@ganeshsonone681
2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@Bhaktissp
Ай бұрын
Ha tilak कोणत्या संप्रदायातील आहे
@shriharivitthal
Ай бұрын
श्री वैष्णव तिलक
@Bhaktissp
Ай бұрын
श्री वैष्णव तिलक तर मध्व सांप्रदाय ,श्री संप्रदाय, वल्लभ संप्रदाय ,रुद्र संप्रदाय, हे सगळेच लावतात न वारकरी न चा तिलक वेगळा असतो n सगळ्या तिलक लां त्यांचा संप्रदाय,त्याचा अर्थ आहे
@shriharivitthal
Ай бұрын
मी श्री वैष्णव संप्रदाय मधून दिक्षा घेतली असल्याने मी जो तिलक लावला आहे तो श्री वैष्णव संप्रदायाचा तिलक आहे ...... या तिलक मधील दोन पांढऱ्या रेषा रामचंद्रांचे चरणकमल दर्शवतात आणि लाल रेष श्रीसीता देवीना दर्शवते
Пікірлер: 37