विश्रामबाग वाडा, पुणे :
मंडळी, पेशवेकाळात पुण्यात अनेक वाडे बांधले गेले. त्यापैकी अनेक काळाच्या पडद्याआड गेले.
खुद्द दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी १८०७ रोजी २ लाख रुपये खर्चून स्वत:च्या राहण्यासाठी व आरामासाठी बांधलेला हाच तो - ‘विश्रामबागवाडा’.
मंडळी,
विश्रामबागवाडा ही वास्तू ३९ हजार चौरस फुटांची आहे. वाड्याचे बांधकाम हे विटांचे आणि दगडी आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर दरबार आणि ‘पुणवडी ते पुण्यनगरी’ हे संग्रहालय आहे. या ठिकाणी पिवळ्या रंगातील मोठे पडदे असून, त्याकाळातील व्यवस्था कशी असेल याचे सादरीकरण केलेले आहे.
मंडळी, विश्रामबागवाडाच्या पहिल्या माळ्यावरती - ‘पुणवडी ते पुण्यनगरी’ हा चित्र व प्रतिकृतींच्या माध्यमातून पुण्याचा इतिहास सांगणारे छोटेसे एक दालन आहे. आणि ते पाहण्यासाठी फक्त १० रुपये असे तिकीट दर् आहे.
हे ठिकाण पुणे स्टेशनपासून अंदाजे ४ किलोमीटर आहे. पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि स्वारगेट वरून रिक्षा आणि बसेस या भागात येतात. आणि जर आपण शनिवार वाडाच्या जवळ असाल तर तिथून चालत ५ मिन अंतरावर आहे.
मंडळी, विश्रामबागवाडाचा हा पूर्ण विडिओ नक्की पहा - कृपया - Like - Share - Subscribe .....!
- - - -
...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - ओजस्वी महाराष्ट्र { Ojaswi Maharashtra } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा.
Free Subscribe Link - / ojaswimaharashtra
-------------------| एकदम भारी 4 विडिओ |---------------------
मुंबई दर्शन आणि मुंबई च जीवन | Mumbai Darshan and Mumbai Life - • मुंबई दर्शन आणि मुंबई ...
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे | BEST Places to Visit in Maharashtra - • महाराष्ट्रातील पर्यटन ...
महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Forts in Maharashtra - • महाराष्ट्रातील शिवकाली...
आपला आटपाडी तालुका | Best places in Atpadi - • आपला आटपाडी तालुका | B...
********************************************
आणि फेसबुक पेज वर share करा , Like करा.
Facebook page Link - / ojaswimaharashtrapage
********************************************
For more video - / ojaswimaharashtra
********************************************
MUSIC CREDITs :
Bensound: www.bensound.com
***********| टॅग आणि टॉपिक / विषय |***********
विश्रामबाग वाडा पुणे | Vishrambaug Wada Pune | Vishrambaug Wada information in Marathi | vishrambaug wada pune address | vishrambaug wada pune | vishrambaug wada | vishrambaug wada plan | vishrambaug wada architecture | vishrambaag wada pune | shaniwar wada | vishrambaug | vishrambaug wada ppt | vishrambaug wada interior | vishrambaug wada timings | vishrambaag wada | vishrambaug wada in marathi | vishrambaug wada case study | vishrambaug wada exhibition | vishrambaug wada information | vishrambag vada | vishrambaug wada history in marathi | vishrambaug | vishrambaag wada | vishrambaug wada timings | vishrambaug wada interior | vishrambaag wada pune | vishrambaug wada in marathi | wada | vishrambaug wada ward office | vishrambag vada | best place in pune
तुमच्याकडे पण असेच काही पर्यटन ठिकाण असेल तर आम्हाला कळवा. आणि हो... हा विडिओ कसा वाटलं, हे कंमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद...!
Email : omgrouptech@gmail.com
WhatsApp : ************
Thank You!!
Негізгі бет 🚩विश्रामबाग वाडा पुणे | Vishrambaug Wada Pune | Vishrambaag Wada | Vishrambaug Wada in Marathi
Пікірлер: 11