दसरा / विजयादशमी हा सण सृष्टीत विजय, सद्गुण, आणि सत्याच्या प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान रामाने रावणाचा पराभव केला, आणि देवी दुर्गेने महिषासुरावर विजय मिळवला.दसरा हा सण शुभारंभाचा प्रतीक मानला जातो आणि जीवनातील वाईट गोष्टींवर विजय मिळवण्याचा संकल्प केला जातो. या दसर्याच्या आपणा सर्वाना शुभेच्छा...
#dasara #vijaydashmi #navratra
Негізгі бет विश्वशांती दर्शनकडून विजयादशमीच्या शुभेच्छा - शुभ दसरा...
Пікірлер