खरच भाऊ ह्या गाण्याने पूर्ण महाराष्ट्र हलवून टाकलंय जबरदस्त गाणं आहे धनगराच्या बनुबाय देवाला कसरमेना
@RaniShinde-jg3qi
2 ай бұрын
मला खूप आवडले आहे गाणं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dineshsakat4496
2 ай бұрын
वा, काय वोरगंन वाजवला आहे भावा म्युझिक पण काय भारी वाजवली भावा🎉🎉🎉❤❤ एक नंबर गाणं बनवलं सुंदर छान
@sangrampandgale0072
4 ай бұрын
मी रोज सकाळी सकाळी उठलो की पहिलं हेच गाणं लावतो 5 6 वेळा ऐकल्याशिवाय मन च भरत नाही...... येळकोट येळकोट जय मल्हार....💛
@RonakUmp
2 ай бұрын
Bar❤
@MANISHABHALAKE
Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@sangrampandgale0072
Ай бұрын
tnx@@MANISHABHALAKE
@sangrampandgale0072
Ай бұрын
@RtnxonakUmp
@sambhajikakade2283
13 күн бұрын
¹@@RonakUmp
@SurajPawar-nr4xu
Жыл бұрын
वा. काय आवाज आहे .. भाऊ मन प्रसन्न झालं..🥰
@pravinbabar7886
Жыл бұрын
अप्रतिम आवाज आणि music जुगलबंदी केलीय. हॅट्स ऑफ टीम. खूप सुंदर आणि खूप अर्थपूर्ण मी स्वतः 200 पेक्षा जास्त वेळा ऐकलंय हे song पण अजुन सुधा मला कधीच ऐकावस वाटत आणि की ऐकतो. सो nice..🙏🙏🙏
ते 40 व्या नॉन स्टॉप गाणे ऐकला आहे हे मला खूपच आवडला आहे तुमच्या सर्व टीमला अभिनंदन खूपच छान आवाज आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मी दररोज ऐकत आहे जय मल्हार❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rahulmgmusicoffisal9579
3 жыл бұрын
संगीत अप्रतिम दिल आहे आणि भाऊ गायन तेवडच भारी झालं आहे
@rajendraghadge57
4 жыл бұрын
गायन, संगीत , लिखाण आणि ढोलकी अप्रतिम 👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏
@omkarkamble9771
4 жыл бұрын
1 नंबर गाण्याचे बोल आहेत दादा कितीही वेळा गान ऐकावस वाटते👌👌👌👌
@mohanmisal5775
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ranjeetjadhav7791
2 жыл бұрын
खुपच जबरदस्त आहे गाण मी हे गाण ३० ते ४० वेळा नाॅन स्टाप ऐकले आहे हेडफोन वापरून मस्तच..... शिव मल्हारी
@navnathtanpure6725
2 жыл бұрын
मन प्रसन्न झाल विकी भाऊ कड क आवाज
@Rajnavy23
4 жыл бұрын
खरंच खूप छान song आहे हे किती वेळा ऐकलं तरी सारखंच ऐकावं वाटतंय
@priyayedake6038
4 жыл бұрын
Khupach Chan👌man prasan zal
@reshmataware428
4 жыл бұрын
खूप छान गाणं आहे हे , गाणं ऐकून डोळ्यात पाणीच येत,कितीही वेळा ऐकूच वाटत गाणं 🙏🙏🙏🙏
@pavangavhale4938
2 жыл бұрын
खरं च
@maulivalgude9929
Жыл бұрын
@@pavangavhale4938 ,
@solankefebrication21
11 ай бұрын
@@pavangavhale4938😊😊😊
@solankefebrication21
11 ай бұрын
@@pavangavhale4938😊😊😊😊
@solankefebrication21
11 ай бұрын
@pavangavhale4938 😊😊
@samadhanghule1916
4 жыл бұрын
खूप छान आवाज आणि गाणं पण खूप मस्त रचले आहे 😍😘😘😘
@karanture4614
4 жыл бұрын
Lay bhari
@arjunkamble4687
4 жыл бұрын
मनाला शांती लाभली हे गाणं ऐकुन . आभारी आहे विकी भाऊ .
@vishalshingate2753
4 жыл бұрын
अप्रतिम गायन खुप सुंदर विकी भाऊ काळजाला भिडणारा आवाज लय भारी झक्कास
@amitbichukale1060
3 жыл бұрын
जय मल्हार 🙏 एकदम भारी गाणं 👌
@banuchoudhari2147
3 жыл бұрын
एकच नंबर. नादब्रह्म, मन तृप्त झाले
@user-qc3zy1jq5p
4 жыл бұрын
टिक टाॅक वर धूमामूळ घातला आहे गाण्याने 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤
Full lyricswww.lyricstrackz.com/2020/07/blog-post_26.html
@pappugorave6051
3 жыл бұрын
खुप छान 🙏🙏
@rahuladagale9080
3 жыл бұрын
Mast song yaar
@rajnikantraut7067
2 жыл бұрын
Osm
@renukasalekar7836
2 жыл бұрын
jay
@mayuribhade5804
2 жыл бұрын
जय मल्हार 💛...एकच नंबर गाणं 😊👌🙏
@RaniShinde-jg3qi
2 ай бұрын
खरंच भारी गाणं आहे आणि म्युझिक पण इतकं भारी वाटतंय ना किती गाणं ऐकलं तरीपण मन भरतच नाही आहे खरंच लय भारी आहे❤❤❤❤
@kanhaiyadedhe2122
5 жыл бұрын
एकच नंबर विकी दादा तुम्हला खूप खूप शुभेच्छा😎😍🎹😘😇
@SakuGhodke
10 ай бұрын
V 😢😊😂🎉🎉😢😢😮
@navnathdolare2304
5 жыл бұрын
अप्रतिम गायन राव विकीभाऊ 1 नंबर
@akashbhalekar5790
4 жыл бұрын
AKASH7972416538
@pg2336
3 жыл бұрын
👌👌👌1 number 👌👌👑👑विकी 👑👑 भावा कडक कडक कडक एकदम कडक 🌹🌹🌹
@anilgaikwad6376
3 жыл бұрын
खूप छान आवाज विकी दादा
@avinashlate9527
4 жыл бұрын
खूप छान आहे गाण विकी भावा काय मस्त आवाज आहे तुझा 🙏🙏
@sunilkate8139
4 жыл бұрын
Hiitumachganacahanahaa
@mhade0hawale
Жыл бұрын
😊
@mhade0hawale
Жыл бұрын
😊😊😊😊
@pallaviphotostudio9262
4 жыл бұрын
आवाज खूप छान आहे नवीन आवाज जोरात दादा =========भारी
@Keys_ajit.
4 жыл бұрын
Vicky apritam avaj tuza bhava.... अशीच सरस्वती तुझा मुखा मध्ये नांदो हीच खंडेराया चरणी प्रार्थना
@mayur3783
2 жыл бұрын
मी हे गाणं पहिल्यांदा 15/12/2021ला पहाटे 3:25 च्या दरम्यान ऐकल ... खूप आनंद वाटला खरच भारी सुर आहे ....❤️❤️
@ganeshghandure4902
3 жыл бұрын
मस्त, लय भारी, झकास 🤪🤪🤪
@NitinMukhekarphotography
4 жыл бұрын
विकी काय आवाज आहे नाद आणि प्रथमेश चा की बोर्ड अफलातून आणि ढोलकीही अप्रतिम शब्दच नाही लवकरच भेटू आपण विलास अटक यांच्याबरोबर त्यांचं जेजुरी song dop मीच केलं होतं
@ajayraut3622
3 жыл бұрын
Whgsggdb
@gamingstudio3851
3 жыл бұрын
@@ajayraut3622 llppplllllplplplllplllpl
@rohitmaral5127
Жыл бұрын
🤍🤍ए 🤍क 🤍🤍
@kuldeepkangare8509
3 жыл бұрын
एकच नंबर आवाज ,गायन, म्युझिक, रिदम अप्रतिम. ढोलकी वादन अप्रतिम.
@nandudede2617
Жыл бұрын
ढोलकीचा आवाज एकच नंबर
@dipaknikshe1999
4 жыл бұрын
नाईस रिदम कडक संगीत तर खतरनाक ....आणि काय जागा गायलास दादा कडक.....खुप छान..
@krishnamore5503
4 жыл бұрын
खुपच सुंदर भावा यळकोट यळकोट जय मल्हार
@sangeetakoli8731
3 жыл бұрын
Very nice composition.
@vikaskathale9080
Жыл бұрын
खूप छान जेजुरीचे सुप्रसिध्द गायक विकि कदम..........🙏💛🙂जेजुरी भूषन...
@vinodbhosale7940
4 жыл бұрын
100 वेळा ऐकल गाणं खुप मस्तय
@Rushikeshukarde
5 жыл бұрын
वा विक्की दादा , आवाज तर पहाडीच आहे तुजा, परंतु गाण्याची रचना , आणी संगीत दिग्दर्शक अप्रतिम 🙏👍
मी आणि माझा मित्र हे गाणे दिवसातुन १० ते १५ वेळा ऐकतो तुमचा आवाज खुप छान आहे
@vickykadam6644
2 жыл бұрын
Thanks
@sandeepjadhav6374
4 жыл бұрын
Aikatch rahav asa awaj aahe awsome
@pradipparkad5116
2 жыл бұрын
🙏💐🌹☘️शिवमल्हार की जय हो☘️🌹💐🙏
@Sachin-yc5dz
3 жыл бұрын
🙏यळकोट यळकोट जय मल्हार 🙏
@Om_namah_shivay788
2 жыл бұрын
I love your song😊 Heart touching song 💔
@royalsambal7117
5 жыл бұрын
या गाण्याला तोडचं नाही खुप छान विकी दादा...
@sagarpawar6289
4 жыл бұрын
Hii
@aakashdanane9641
4 жыл бұрын
@@sagarpawar6289 hhfyuopo
@sharadrupnar1117
5 жыл бұрын
जबरदस्त गाणं आहे विकी .....
@RaniShinde-jg3qi
2 ай бұрын
म्युझिक खूपच छान आहे मनाला लागेल असं आहे आय लाईक इट आणि गाणं पण खूप छान आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kailasdudhal9146
4 жыл бұрын
खरंच तुमच्या आवाजाला तोडचं नाही राव एकचं नंबर मला तरी खुप आवडलं
@yogeshkokane6413
3 жыл бұрын
अप्रतिम आवाज , खूप सुंदर गाणं मन प्रसन्न झालं जय खंडेराव 🚩🙏
@aayushsatpute9758
2 жыл бұрын
खुप छान आहे गाणं 👌👌👌
@santoshjalke9803
3 жыл бұрын
वीक्की भावु तुम्हाला माझा माझ्या मनातुन अती अती नतमस्तक करतो आवाजासाठी
@mangeshdharmadhikari6141
Жыл бұрын
खुप आवडल हे गाण🎵🎶🎤बय्राच वेळा ऐकल,, ़ अजुनपन एेकतोय🙏👍
@-VaishnaviKawale-CO
4 жыл бұрын
Akdm kdkkkkk 🥰🥰🥰🥰
@musicloverspoint6
2 жыл бұрын
रोज हे गाणं ऐकतो . खुप छान आवाज आणि वाद्य ❤️❤️
@swapnalishinde4726
Жыл бұрын
छान
@sandyg6902
4 жыл бұрын
खुप खुपचं छान गायन आणि वादन व गीत लय भारी
@ajitlokhande3232
4 жыл бұрын
लय भारी 👌👌👌
@malhar63
2 жыл бұрын
मनावर घोळ करणारे लिखाण अप्रतिम...येळकोट येळकोट जय मल्हार🙏😊
@indiasengineers609
Жыл бұрын
kharach khup chan aawaj aahe tumcha... jai malhar.
@santoshkale7369
Жыл бұрын
Gqyxjjjj
@yogeshdange7375
4 жыл бұрын
टिक टोक वर खूप धुमाळ घातलाय गाणे गर्वच नाही तर माज आहे आपल्याला धनगर असल्याचा
@mukundvijaychavanmukundcha4065
4 жыл бұрын
Lakan sk hii phap hahan
@shurutidesahi-fg1zq
8 ай бұрын
❤खूप छान आहे ❤
@ashauagalmugle2907
2 жыл бұрын
खरंच छान आवाज आहे
@santoshlohakare8827
4 жыл бұрын
खूप छान आवाज आहे ऐकू न मन प्रसन्न झाले
@ravindraaware695
4 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे आणि तुमचा आवाज पण खूप सुंदर आहे तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन ... माझे papa हे गाणं दिसातून 4-5 वेळेस ऐकतात त्यांची इच्छा आहे इथून पुढे पण तुमच्या आवाजातील गाणी ऐकायला मिळावीत हे गाणं जस hit झालं तसच तुमची इतर गाणी hit होतील. मी पण song ऐकलय खूप छान आहे
@ravindraaware695
4 жыл бұрын
No send kra tumcha personal
@mangeshpomane451
Жыл бұрын
माझा वर्गमित्र विकीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जय जय महाराष्ट्र माझा हे गीत सुद्धा अतिशय सुंदर आवाजात गात होता शाळेत असताना
@DhanajiShelake6886
4 жыл бұрын
Very nice Soong शब्दच नाहीत माझ्याकडे बोलण्यासाठी अप्रतिम सुंदर
@atulkamble9909
3 ай бұрын
ढोलकीवाल्याने काय ढोलकी वाजवली आहे राव.... एक नंबर.... आवडलं आपल्याला.. ❤️
@omalane3826
3 жыл бұрын
विकी कदम खूप छान गाणं आहे ओमकार ला आवडलं
@nitinchavan4640
7 ай бұрын
Kdk avaj so sweet &beautiful
@vidyalonkar8014
2 жыл бұрын
वा खूप सुंदर अप्रतिम गाण गायिले आहे लिहिले तर खूपच छान👏
@jagrutigadekar3292
5 жыл бұрын
Nice Song 💐💐Waaaaaaa...Chan
@bharatmore6837
4 жыл бұрын
जगामध्ये जे काही ठराविक कलावंत जन्म घेतात तेंचा मधीलच काही कलाकार या गाण्यामध्ये आहेत असेवाटतते
@kalyanikasabekar7733
4 жыл бұрын
खुप छान आहे हे गाणं ऐकल्यावर मनाला खूप भारी वाटतं 😍😍😍😍
@vickykadam6644
4 жыл бұрын
Thanks
@kiranzambare8978
4 жыл бұрын
Kadakkkkkk
@pravinkakad6979
4 жыл бұрын
Jay malhar.........khup chan Aavaj..
@balasahebshelke1072
4 жыл бұрын
My favorite song 😍
@surajkamble3399
3 жыл бұрын
2:08 3:03 amazing lyrics
@balbhimsagat9484
4 жыл бұрын
Very nice viki bhau जय मल्हार 🙏
@dashrathmaske3779
4 жыл бұрын
Super se bhi upper Gaya tune bhai
@sandipbhandkar1156
4 жыл бұрын
अप्रतिम गायन आहे विकी भाऊ
@sj......4039
4 жыл бұрын
आवाज लय भारी कडक
@hamunantzende1544
4 жыл бұрын
1,,,no vikiy dada
@ganeshkadam4436
4 жыл бұрын
Khup sundar avajjj aahe tumcha..... Big fannnn😊😊🙏🙏🙏he song tumcha avajala khup mast vatatey
@rahulsalunkhe54
Жыл бұрын
❤❤❤❤कोणाकोणाला गाणे आवडले आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rahulsalunkhe54
Жыл бұрын
Like kra
@kailaslandage3989
6 ай бұрын
@swatichopade9543
Ай бұрын
ना घक्षन@@rahulsalunkhe54ग्ख❤़धं नंदनवन नवं धं़धं़नंधंधंनंधं दोन धन नंऩधधंनधनधंधंधं ध्वज अॲगढढढघघज्ञघंघज्ञज्ञगघघघज्ञगज्ञघं उच्चशक्ष
Пікірлер: 1,5 М.