नमस्कार, आज बघुयात महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमा भोकरबर्डी, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील शेवटचे गांव भोकरबर्डी इथे ही सीमा आहे तिथे एक चेक पोस्ट सुद्धा आहे, सोबतच पाहुयात अमरावती जिल्ह्यातील शेवटचा किल्ला म्हणजेच झिल्पी आमनेरचा किल्ला, नद्या निसर्ग आणि सुंदर सुंदर गावे हे सर्वं या व्हिडीओत पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
#maharashtrampborderbhokarbardi #bhokarbardidharni #dharni #melghat #amravati #zhilpiamnerfort #vidarbha
Негізгі бет विदर्भ मध्यप्रदेश सीमा भोकरबर्डी | झिल्पी आमनेरचा किल्ला | Dharni | Melghat | Amravati | RJ Dipak
Пікірлер: 16