विदर्भ स्पेशल चिंचवणी || चिंचवणं || अक्षय्य तृतीया स्पेशल चिंचवणी|| Chinchwani ||
#vaishalideshpande #चिंचवणी #चिंचवणं #chinchawani #vidarbhaspecial #traditionalrecipe
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
फ्रिज नियोजन व्हिडिओ लिंक :
• How To Organise Fridge...
किराणा कसे साठवावे :
• How To Organize Pantry...
ट्रॉली कप्पे आणि नियोजन :
• Indian Kitchen Organiz...
कटलरी ड्रॉवर :
• Indian Kitchen Drawer ...
मसाल्याचा कप्पा :
• मसाल्यांचा कप्पा | कमी...
कसं आहे माझं किचन व्हिडिओ लिंक :
• कसं आहे माझं किचन || K...
चिंचवणी साहित्य आणि प्रमाण :
अर्धा कप चिंच
१ कप पाणी चिंच भिजवायला
१ कप गूळ
दिड टीस्पून तांदूळ पीठ
२ विड्याची पानं
चिमूटभर चुना
चिमूटभर कात
१ जुडी वाळा
अर्धा कप पाणी वाळा भिजवायला
१ टेबलस्पून साजूक तूप
१ टीस्पून जिरं
२० ते २५ चारोळी
अर्धा टीस्पून वेलची पावडर
१ लिटर पाणी
चिंचवणी विदर्भातील एक प्रसिद्ध पदार्थ. मे महिना आला की वैशाख ऋतु सुरू झालेला असतो. सगळीकडे एकदम कडक ऊन. अशावेळेस अक्षयतृतीया या दिवशी चिंचवणी हा पदार्थ करतात. काही ठिकाणी याला चिंचवणं असंही म्हणतात.
चिंचवणी हा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा पदार्थ चिंचवणं. आपण याला चिंच गुळाचं सरबत सुद्धा म्हणू शकतो. आजचा चिचवणी हा पदार्थ केला आहे माझ्या सासूबाई सुमन देशपांडे यांनी.
तुम्ही याला चिंचवणी म्हणा किंवा चिंचवणं. पदार्थ एकच. चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने चिंचवणी हा पदार्थ कसा करतात ते.
Chinchani Ingridients and Quantity :
1/2 cup tamarind
1 cup water to soak tamarind
1 cup jaggery
1 & 1/2 teaspoon rice flour
2 leaves of Vidya
one pinch chuna
one pinch kaat
1 piece Wala
1/2 cup water to soak vala
1 tablespoon pure ghee
1 teaspoon cumin seeds
20 to 25 Charoli
1/2 teaspoon cardamom powder 1 liter of water
Chinchwani is a famous dish of Vidarbha. May is the month of Vaishakh. Hard wool everywhere. In such a case, Akshay Tritiya makes Chinchwani on this day. In some places it is also called Chinchwana.
Chinchwani is a very easy to make dish. This is a food that everyone will love, from the youngest to the oldest. We can also call it tamarind Jaggery Syrup. Today's Chichwani is made by my mother-in-law Suman Deshpande.
You call it Chinchwani or Chinchwan. The substance is the same. So let's see how chinchvani is made in the traditional way.
Topics Covered :
chinchavani
chinchavana
traditional recipe
vidarbha special recipe
पारंपरिक पदार्थ
चिंचवणी
चिंचवणं
विदर्भ स्पेशल पदार्थ
Негізгі бет विदर्भ स्पेशल चिंचवणी || चिंचवणं || अक्षय्य तृतीया स्पेशल चिंचवणी|| Chinchwani ||
Пікірлер: 297