विडिओ आवडल्यास जास्तीत जास्त share करा धन्यवाद ! ☺️
@sureshkolekar2004
3 жыл бұрын
जय मनसे.
@swatibambale6329
3 жыл бұрын
Contact kasa karaycha dada
@Kokanimanusa
3 жыл бұрын
Jay shivray jay mns
@nayumpathan786
3 жыл бұрын
हेल्प मागाइला मनसे कड़े जाता ....मतदान करताना दुसर्याचा खाता 🙏🙏
@prajaktadaval9594
3 жыл бұрын
Brobre bolat
@adityajain3697
3 жыл бұрын
Agdi barobar bollaat!jantelaa aata tari bhaan tevun matdaan karaava
@rajuhapse8292
3 жыл бұрын
खरी बात आहे साहेब
@rajuhapse8292
3 жыл бұрын
आपन मराठी मानुस ऐकीने वागायला शिकले पाहीजे तर च मराठी मानसाचे भले हाेनार
@tusharkhandare3504
2 жыл бұрын
Barobar bolat
@darsh_kokate
3 жыл бұрын
गर्व वाटतो अश्या मनसेच्या वाघांचा 🔥🚩🙏
@SagarBagkar
3 жыл бұрын
मनसे आहे म्हणून एक आशा आहे न्याय मिळण्याची. नाहीतर सामान्य माणसाला कोणी विचारत नाही.
@vaishalikunte7629
3 жыл бұрын
इलेक्शन चा वेळी आपण सगळ्यानीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे, कारण नंतर फार उशीर झालेला असतो.
@SagarBagkar
3 жыл бұрын
@@vaishalikunte7629 बरोबर बोललात
@vishnupatil2779
3 жыл бұрын
100% खर आहे !
@sandeepdivekar655
3 жыл бұрын
Right
@srcreation5586
3 жыл бұрын
Sanany manus fkt adchnitch mnse chi atvn kadhto voting la hach samany manus ..... Zalela asto
@ashishdudhe8614
3 жыл бұрын
जेव्हा सर्व मार्ग संपतात, तेव्हा एकमेव मनसे आशे चा किरण असते. निवडणुकीत जनतेने मनसेला आशिर्वाद रुपी मतदान नक्की द्यावे 👍
@ketanpawar9746
3 жыл бұрын
मी कोकणात राहतो....माझ्या मुंबईकर बंधू आणि बघिणीनो मराठी माणसाच्या हक्कासाठी मुंबईमध्ये मनसेला महानगरपालिकेत सत्ता मिळवुन द्या.
@katheprasad
3 жыл бұрын
न्याय देण फक्त आणि फक्त मनसे सेना करते जय मनसे 🙏🙏🙏
@Bhoirsaheb
3 жыл бұрын
मनसे जिंदाबाद 🙏
@anantkhandekar7175
3 жыл бұрын
Jai manse मनसे पक्ष हाच खरा सामन्य वर्गाचा आधार आहे ह्यात काही शंका नाही अश्या finance co च्या माणसांना बेदम चोप देणेच योग्य आहे म्हणजे परत कधी अशी फालतूगीरी करणार नाही तशी हिम्मत होणार नाही
@himanshukhalane
3 жыл бұрын
आपण म्हणतो जाऊदे हे परप्रांतीय पोट भरायला येतात पण हे आपल्याच डोक्या वर बसतात ह्यांची हीच लायकी आहे जर कुठं ह्या परप्रांतीयांनी मराठी माणसाला त्रास दिला त्याची हीच अवस्था होणार. 🚩 जय मनसे 🚩
@ajaypundge4014
3 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏 जय मनसे 🙏
@खादाडखाव
3 жыл бұрын
कानफडात वाजवली बरे केले
@mahakaal698
3 жыл бұрын
एकदा महाराष्ट्र मनसेच्या हातात देऊन बघा मराठी माणसाला अरे बोलायची हिम्मत कोणी करणार नाही, लय भारी मनसेच भारी
@sudhirsoundservicesatoli120
3 жыл бұрын
बरोबर. राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत
@umarangavkar5339
3 жыл бұрын
Ekdam barobar
@-nq7yf
9 ай бұрын
Absolutely correct...MNS deserve government in maharashtra
@Rockythegamechanger
7 ай бұрын
धन्यवाद माझ्या मनसे सैनिकांनो..... 🙏🙏🙏 आता कुठे वाटत की महाराष्ट्र सुरक्षित आहे असं.... 😊 राज साहेब जिंदाबाद... मनसे जिंदाबाद 🚩🚩🔥🔥
@therightbutton6145
3 жыл бұрын
Salute to people who stand for common people's rights. 🙏
@amolvishe1828
3 жыл бұрын
नुसत्या कमेंट नका करू मतदानाच्या वेळी मत पण करा जए मणसे 🙏 🙏 🙏
@rajujogdanad8376
3 жыл бұрын
अगली बार मनसे सरकार जय मनसे🚩🚩🚩
@printeralltypes24
3 жыл бұрын
पक्क माझ्या घरातले 5 ओट मनसे ला
@bkiran7613
3 жыл бұрын
1 no kaddakk Bhai👍👍👍👍
@shubop3199
3 жыл бұрын
Pavsat bhijla ki mata detat yevdhe yz loka aahet maharashtra madhe
@ruteshrathod6303
3 жыл бұрын
Khara ahe💯
@nileshchavan3111
3 жыл бұрын
किती पण टप्पा टप कपडे घालून रुबाब दाखवा, महाराष्ट्रात येऊन आया बहिणी ना उचलायची वार्ता केलात तर तिथल्याच मातीत तुमची माती करू🙏🙏 जय मनसे🙏🙏
@billionaire9723
3 жыл бұрын
टाप टीप *
@vsstar9218
3 жыл бұрын
Barobar.......tudva tyala
@prabhakarnaik2457
3 жыл бұрын
मुंबईत मराठी माणसाचं काय राहील आहे मुंबई जवळ जवळ महाराष्ट्र मधून वेगळी होण्याच्या मार्गावर आणून ठेवली आहे या महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातील आमदार खासदार मंत्री निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मध्ये मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत याच्या उलट कोकण मुंबईतील मराठी लोक पर प्रांतीय लोकांच्या विरुध्द मतदान करतात यांच्यात कोणत्या भागातील लोकांचं चुकत ते तुम्ही सांगा अजमुंबई मध्ये फक्त १९ टक्के मराठी लोक राहत आहेत आणि८१ टक्के लोक पर प्रांतीय राहत आहेत विचार करा भविष्यात किंवा पन्नास ते साठ वर्षांत मुंबई मध्ये मराठी लोक फक्त चार ते पाच टक्के राहतील तेव्हा हेच पर प्रांतीय लोक केंद्र सरकार कडे मुंबई वेगळी करण्याची मागणी करणार ही काळया दगडावरची रेघ आहे महाराष्ट्र स्वतंत्र झाला तेव्हा च कोकण आणि मुंबई चे स्वतंत्र राज्य स्थापन करायला पाहिजे होते तर अज मुंबई आणि कोकण चे मराठी लोक सुखी असते आणि परप्रांतीय लोकांना अटकाव केला असता कारण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागा तून निव्वळ मराठी मतदानावर निवडून येणारे आमदार खासदार मंत्री याच्या मुळे पर प्रांतीय लोकांना मुंबई येण्याची हिम्मत झाली १९६२ साली गोवा स्वतंत्र झाला तेव्हा भारत सरकारने गोवा वाल्यांना विचारले तुम्ही महाराष्ट्र त समाविष्ट होता का त्यावेळी तेव्हाचा गोव्याच्या लोकांनी खास करून ख्रिश्चन लोकांनी गोव्याला महाराष्ट्रात त समाविष्ट होण्यास विरोध केला आणि गोवा स्वतंत्र झाला गोवा स अतंत्र झाला त्यावेळची लोक अजून जिवंत आहेत ते म्हणतात आम्ही गोवा वाळे महाराष्ट्रातील मराठी नेत्या पासून वाचलो नाहीतर गोव्याची हालत महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी मुंबई सारखी पर प्रांतीय भरून वाट लावली असती अज म्हणतात आम्ही अक्षारश्या महाराष्ट्रातील मराठी नेत्या पासून गोव्याला वाचवले
@amardeepkamble9602
3 жыл бұрын
मनसे तर्फे फायनान्स कंपन्या ना इशारे देऊन पण गलिच्छ शिवीगाळ माज आहे या फायनान्स मधे काम करणारे परप्रांतीय यांना .यांना भर चौकात हानल पाहिजे.
@milindshinde7563
3 жыл бұрын
आभारी आहोत दादा आणि राज साहेब. आतातरी शाने व्हा लोकांनो ...Support to Manase..
@Oct-19
3 жыл бұрын
महाराष्ट्र आहे भावा...... बाहेरुन येऊन दादागिरी चालणार नाही....🔥🔥🔥🔥
@khandead410
3 жыл бұрын
Yes correct
@kajaljoshi
3 жыл бұрын
Barobar aahe
@raghvendrakodmur8172
3 жыл бұрын
या माणसाबद्दल हेल्प केल्याबद्दल धन्यवाद सर जय मनसे
मनसे आहे मनून सामान्य पासून समाजात राहू शकतो. आणि न्याय मिळू शकतोय 100%
@sanjaykhairnar5136
3 жыл бұрын
शेवटी मनसे च कामा येतात.
@ganeshkate3415
3 жыл бұрын
Aani vote detana
@dailydose800
3 жыл бұрын
mag dada vote pan kara jara 🤬
@sharadsutar4448
3 жыл бұрын
जे लोक दुसऱ्याला इज्जत नाही देणार त्यांना त्रास होनारच. 🙏जय महाराष्ट्र🙏
@kajaljoshi
3 жыл бұрын
Barobar
@harishsheshraomhaisane1874
3 жыл бұрын
Mi manse cha kiva itr kuntyahi पक्षाचा नाही पण ह्या कामा बद्दल खूप गर्व होतंय मला की महाराष्ट्रात अशी सुद्धा पार्टी आहे
@rajeshkamble1156
3 жыл бұрын
Thank you very much MANASE. Thank to Manase Sainik. We are grateful to Rajsaheb.
@rajunathale1375
3 жыл бұрын
राज साहेब आपल्या सारखा माणूस आणि आपल्यासारखे आपल्यासारखे कार्यकर्ते जी तुम्ही बनवले तुम्हालापण सलाम आणि कार्यकर्त्यांना पण सलाम मनसे आहे म्हणून मराठी माणूस आहे
@DS-jm8pc
3 жыл бұрын
बेधडक महाराष्ट्र मना पासून Requst आहे की लोकांना न्याय दया कारण तुमची लोकांना गरज आहे pmc bank regarding news दाखवा कारण लोकांचे खाण्याचे हाल होत आहे तसेच लोकांचे मेहनत चे पैसे आहे ते मिळवून द्या अशी विनंती आहे तेव्हाचं तुमच्या चाईनेल वर विश्वास बसेल की तुम्ही खरे आहेत
@somnathgordeanna7870
3 жыл бұрын
असा कायदा आहे का एखाद्या व्यक्तीने कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून त्या व्यक्तीच्या पत्नीला उचलायच असा कायदा मी पाहिला नाही आणि वाचला नाही ह्या लोकांन वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे मि धन्यवाद देतो मनसे आणि बेधडक महाराष्ट्र चॅनल ला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@harshadjain9020
3 жыл бұрын
असा कोणताच कायदा नाही भाऊ, उलट अशी धमकी दिल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाही होऊ शकते.
@freakyrock5869
3 жыл бұрын
ह्यांच्यावर कारवाही करून पण काही उपयोग होत नाही पोलीस चिरी-मिरी घेऊन सोडून देतात. ह्यांना तर लाथा बुक्यांनी तुडवायचं
@DS-jm8pc
3 жыл бұрын
Pmc bank regarding न्याय द्या खातेदारकना तुमच्या मदतीची गरज आहे
@rohitpalande9427
3 жыл бұрын
Pmc bank ch kay hoil he mahit nahi mala.Pan ghotale karnaryan chi naav baher nighali tar khoop political lokana tyacha tras hoil. Mahnun he meter dabun thevlay as mala vatate.
@rohitpalande9427
3 жыл бұрын
Tumhi pmc bank var video banva lokan kaludet ki kay jhalay te bank ch
@kingofMH
3 жыл бұрын
Visit nearest MNS shakha n complaint there
@sonumahadik8832
3 жыл бұрын
हे सरकार ला दिसत नाही का lockdown करून ठेवलय लोक कशे जगत आहेत लोकांचे हाल झालेत महाराष्ट्रात।
@santoshpatnaik4355
9 ай бұрын
Finally some good work by MNS, I hope they won't discriminate if a non marathi person approach them asking for help.. Seriously great work.. ❤
@bhalchandramane98
3 жыл бұрын
तरी नशीब आपला अविनाश दादा नाही आहे नाय तर अजुन झोड़ला असता 😂 जय मनसे 🙏
@pavankadam6823
3 жыл бұрын
आपण सगळ्यांनी एक निर्धार करूयात येणाऱ्या निवडणुकीत आपल्या जवळच्या मनसे उमेदवाराला पाठिंबा देवून भरघोस मतांनी निवडून देऊया..🙏
@rksknowhow8695
3 жыл бұрын
एवढ्या दोन लोकडॉउन मध्ये कोणत्याच राजकरण्याची मद्त पोचलि नाही परंतु मनसे ची एक सैनीटाइजर बोटल तरी पोहचलि...धन्यावाद मनसे.
@nishantmhabdi934
3 жыл бұрын
Jar manse sobat asel tar nehmi sattyacha vijay honar 🙏jay Maharashtra🚩
@TORANE-m1v
3 жыл бұрын
मनसे वर ती तर किती सोपवायचं आपण पण काही तरी केल पाहिजे brother
@dipalchaudhari2239
3 жыл бұрын
मारा अजून साले कुठून कुठून येऊन इकडे दादागिरी करतात. जय मनसे
@lalitgupta4776
3 жыл бұрын
Gns goons navnirman sena
@ganeshshivajipawar5944
3 жыл бұрын
@@lalitgupta4776 का जिरली का तुझी मला माहितेय तुला झात मराठी नी कळणार कारण तुम्ही भिकर्यासारखे अलात तुमचा up Bihar सोडून, आमच्या महाराष्ट्रात घान करायला
@bhaveshdhake1165
3 жыл бұрын
@@lalitgupta4776 bhaiyya raich tel
@sunitasangle4145
3 жыл бұрын
इडा पीडा जावो राज ठाकरे साहेबांचे राज्य येवो देवा 🙏🙏🙏😔
@sureshjagtap7492
3 күн бұрын
खूप चांगले काम,नेहमी सगळ्यांना न्याय देण्याची सद्बुद्धी देवो.
@arohitiffinservicearohitif7287
3 жыл бұрын
आत्ता फक्त. महाराष्ट्र. मनसे. वाचु शकतो राज साहेब धन्यवाद तुम्ही हा पक्ष काडलात जय मनसे
@newsstocksmumbai4025
3 жыл бұрын
1 no.. good job. Such people deserve this. 👍
@shrinandpimpalkar5089
3 жыл бұрын
बजाज चा कोणी आला तर त्याला प्रेमाने घरात बोलवा, दार लावून मजबूत फोडून काढा, वर बाई माणसाला कंप्लेंट करायला सागायची
@Rajesh-gi1kh
3 жыл бұрын
🤣
@shrinandpimpalkar5089
3 жыл бұрын
@@BsfManoj असल्यानं असेच संस्कार दाखव ले पाहिजेत, कोणीही संस्काराची भाषा करायची नसती,
@gajanankhude1215
3 жыл бұрын
🤣😂
@ketanpawar1335
3 жыл бұрын
Aaplyakade bai mansana pudhe karun tyanchya mage lapayachi vrutti nahi aahe na....nave thevtil lok
@kalpeshk4355
3 жыл бұрын
Wah Kay uccha vichar
@rockybalboa3079
7 ай бұрын
"Kya bola wo, uski wife aur bachhe ko utha ke le ke jaaega agar loan nai bhara to" itni auqaat bad gayi hai inn logo ki. MNS has done a wonderful job💪💪🚩
@subhashkhatmode9420
3 жыл бұрын
महाराष्ट्रात फायनांनस कंपन्या येऊन जर अस करत असतील तर त्यांना हे सबक मिळाले पाहीजेत.!
@maheshchindhe9595
3 жыл бұрын
Great Team Manse Proud to be Hindu Salute to Manse 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jitendrapanchal990
3 жыл бұрын
Respect for MNS..👏👏
@Radhanagari3030
3 жыл бұрын
मतदान करते वेळेस कोटे जातात मदती वेळेस मनसे आटवते ....... 🤗🤗💪💪💪💪💪🤗🤗
@sagarfitness0408
3 жыл бұрын
लय भारी
@mangeshghag8396
3 жыл бұрын
मा. राजसाहेब प्रत्येक वेळी कळकळीने सांगतात हे परप्रांतीय उद्या आपल्याला डोईजड होतील. छत्रपतींच्या महाराष्ट्रात आया बहीणींची इज्जत लुटणे अगर अपशब्द बोलणार्यांना झोडपून काढायचे तरच यांना छत्रपतींच्या महाराष्ट्रात कसे वागायचे आणि कसे बोलायचे ते समजेल. यांची मुजोरी वेळीच ठेचा खळ फटाक हीच भाषा योग्य आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय
@Nikkhil15
3 жыл бұрын
MNS aage mhanun samanya marathi mansala izzat aahe... Thank you Raj Saheb
@vilasautadeoksrji5755
3 жыл бұрын
खळखट्याक शिवाय मुजोर अधिकारी वठणीवर येत नाही मग ते क्षेत्र कोणतही असो ...न्याय मिळवून देण्यासाठी मनसेच्या पदाधिकारयांना धन्यवाद
@kajaljoshi
3 жыл бұрын
Barobar
@uttamgosavi6797
3 жыл бұрын
अशा वर्तन करणार् असतील तर या महाराष्ट्रात भर चौकात नागडे करून गरम चटके दिले पाहिजे हि आमची मनसे सेना च करूशकते
@ketanpawar1335
3 жыл бұрын
Fakta chatke.....fatke nako....aayushyat Marathi mansachya nadi nahi lagle pahije aase karave
@anikethanmante9914
3 жыл бұрын
Majhya ayushyat fakt ekda mns chi satta alyali baghaychi ahe
@riteshpimputkar8325
3 жыл бұрын
🙌🏻🙏🏻
@bkiran7613
3 жыл бұрын
👍👍👍👍👍 खरचं 👍👍👍
@LudduVlogs
3 жыл бұрын
Good work Team, proud of you all. Finance company employees things they are some kind of God.
@ravigavarshettiwar7671
3 жыл бұрын
No court,no pulice only मनसे🔥🔥
@ajijshaikh6734
3 жыл бұрын
मस्त रे भावा माजच मोडला फायनान्स वाल्याचा मनसे जिंदाबाद
@vinodchavan6874
3 жыл бұрын
Bedhadak Maharashtra kup chan kam krt ahat salute tumhala ani maza aavdta paksh MNS Jai Maharashtra
@deepakgaikwad3502
3 жыл бұрын
Very Good Job Sir,,, Thanks to Channel Bedhadak Maharashtra..👍
@narharibunde7784
3 жыл бұрын
एकदम बरोबर उपचार केला.माज नावाच्या रोगावर असाच इलाज हवा.
@poonamambekar3134
2 ай бұрын
Great work sir😊❤❤🎉🎉
@pramodwagh3504
3 жыл бұрын
मला राज साहेबांचा खूप खूप अभिमान आहे 🙏
@subodhjadhav7998
3 жыл бұрын
अंन्यायाला ताबडतोब न्याय म्हणजे आमची मनसे 🚩🚩 आमच्या राज्याला साथ द्या 🚩🚩
@goaravpatel3560
3 жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩👍👍🙏🙏
@GaneshSuryawanshi-h2o
2 ай бұрын
परप्रांतीय माणसांना जागा जमीन घर मराठी माणसांनी दिले मराठी माणसांनी प्रॉपर्टी विकल्यामुळे अशी हाल झाली आहे याला जबाबदार मराठी माणूसच आहे त्यामुळे परप्रांतीय लोक आपल्यावर अत्याचार करतात
@deepakbahiram6722
3 жыл бұрын
मनसे आहे तर महाराष्ट्र आहे .... Jay Maharashtra
@rajeshnavghane8291
3 жыл бұрын
गरीब आणि सामान्य लोकांचा खरा वाली कोण असेल तर जय मनसे. मनसे सोडून दुसरा कोणताही पक्ष किंवा कोणी नेता, अधिकारी काहीही बोलत नाही. करोणा काळात तर मनसे नी खूप चांगले काम केले आहे.
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
3 жыл бұрын
God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏regards.
@muhammadshahidsayyed2600
3 жыл бұрын
1 नं भाऊ असे भाडव्यांना मार्ग दाखवायलाच पाहिजे पण भाऊ कधी आम्हला पण बोलव ह्यांना चोपायसाठी
@वैदिकशुद्र
3 жыл бұрын
Tu paper ready thev caa nrc chalu zhali ahe 😁😁
@rajrocks3492
3 жыл бұрын
Jabrdast saheb...ajun tudwla pahije hota... Paaaya padayla lavle tyala ek no..jyala aaya bahinichi ijjat nahi tyala aasech kele pahoje..🙏🏻
@cast_master
3 жыл бұрын
जे बोलले त्याच्या बायकोला उचला तेव्हढ्या सर्वांचे हात तोडा पब्लिक च्या समोर😡😡😡😡😡
@irfanwaghoo6097
3 жыл бұрын
नांगडा करून हनला पाहिजेल अश्या लोकांना...Great work Dada 👍
@mohankhilare918
3 жыл бұрын
मनसे ला बदनाम करायला का.
@irfanwaghoo6097
3 жыл бұрын
@@mohankhilare918 मी फक्त माझ्या मनातला राग व्यक्त केला आहे. कोणावर जबरदस्ती नाहीये 🙏. तू जास्त load नको घेऊ रे !! 😅
@dadadesai6600
3 жыл бұрын
देशामध्ये सुरु असलेल्या महामारीत देखील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण हे फक्त राज ठाकरेच करू शकतात🚩🚩..... अशा नेत्याला खरंच आपल्या जनतेने संधी दिली पाहिजे.. #म. न. से. #राज ठाकरे 🙏
@हर्ष_123-u6i
3 жыл бұрын
Manase Maharashtrat pahijech... Jay Bhim...Jay Shivray...Jay Maharashtra...
@dikshitapandit3042
Жыл бұрын
धन्यवाद साहेब... खरच ही लोक इतकी निर्दयी वागतात की लोन चा एकही हफ्ता थकला की ही घरापर्यंत येण्याची आणि शिवीगाळ भाषा वापरतात.. यांच्या वर कारवाई झाली पाहिजे
@billionaire9723
3 жыл бұрын
फक्त इथे कंमेंट्स करा तुम्ही तेवढंच जमतंय आजकाल लोकांना .. निवडणुका असता तेव्हा घंटा कोणीही सपोर्ट करत नाही साहेबांना .. एक कट्टर राज समर्थक
@anilp8633
3 жыл бұрын
जय महाराष्ट्र, जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩
@rajendrapatil4225
3 жыл бұрын
Other states people came to Maharashtra and become don. How they dare and why ? For these peoples MANSE is the best solution. Keep it up.
@sonalikoratkar2850
3 жыл бұрын
Dada tumhi dileli shevtchi zaapad bhaari hoti. Jai Maharashtra 🚩🚩
@chandupawale3102
3 жыл бұрын
Manse always work hard🔥🤘❤️
@iamsachinkale
3 жыл бұрын
बरोबर केलं भाऊ अश्या लोकांना चांगलाच चोपल पाहिजे
@samratarya6140
3 жыл бұрын
अहो साहेब त्या वनमंत्र्याला पन असाच चोप द्यायचा की
@gunlover64
3 жыл бұрын
या फायनान्स कं व त्या कर्मचाऱ्यांची नावे प्रसिद्ध करा.समाज त्यांना शिक्षा करेल
@yashramteke1854
3 жыл бұрын
पुलिस ची गरज नहीं। पडली pahije ❤️
@devendrathorat3885
3 жыл бұрын
Manse Cha danka salute ,🙏🙏. Jai Maharashtra
@mr_durvesh1554
3 жыл бұрын
Good job sir latoke bhut batose nahi mante jai hind
@kiranmore921
3 жыл бұрын
Jai Manse#Jai Maharashtra
@rohitmachale6881
3 жыл бұрын
मनसे आहे म्हणुन मराठी माणूस सुरक्षित आहे 🙏
@Kau9514
3 жыл бұрын
दलीत पँथर पण अशीच होती राव .... पण आता नाहि राहिली
@animallover288
3 жыл бұрын
कुठ गेले आपले ते पँथर😐
@animallover288
3 жыл бұрын
सगळ्यात जास्त त्रास परप्रांतीय आणि टवाळ मुसलमान पोरांपासून होतोय सद्या महाराष्ट्राला😐
@hiramanmore8893
3 жыл бұрын
खुपच छान दादा मराठी बाणा आहे आपला जय मनसे
@mohanishdarodkar840
3 жыл бұрын
Well done... Bhau.... Jai Maharashtra...
@samuelmathew471
3 жыл бұрын
Aap log hai isliye aise recovery agency wale aukaad me rahenge....aap log bahut achcha kaam kar rahe hai
@Sumit_Atawane_5544
3 жыл бұрын
ह्याला म्हणतात न्याय 🙏 जय मनसे 🙏
@akshatapujari5817
3 жыл бұрын
सर आशा लोकांना सोडू नका 🙏 आई
@lmanny1906
3 жыл бұрын
Super Sandeep dada... Perfect kam👌👍
@RS-zh1vc
3 жыл бұрын
आपला देश हा राज्यांनी मिळून झालेला प्रदेश आहे.. Union of States.. आणि देशात महाराष्ट्र प्रथम नंतर देश.... इथे आले की आमचे नियम, तुमच्या राज्यात तुम्हाला तुमच्या बायला सोबत जे करायचं ते करा कारण ती तुमची संस्कृती असेल...well done MANASE....💐
@ssndeshpande
3 жыл бұрын
Perfect 👍🏼🙏🏼
@sagaryashwantrao2611
3 жыл бұрын
MNS ha pksha ahy mhnun Marathi mansachi ijjat shabut ahy nhi tar khup bhayanak avstha asti
@prasannahanamghar7594
3 жыл бұрын
Raj Sarkar
@officialtejtandel94
3 жыл бұрын
aapla maharastra madhey asha samaj seva rahlaas pahije 😘😘 love you bhau❤️❤️jai maharashtra 🇮🇳🇮🇳
@user-sb9ey2ct3r
3 жыл бұрын
महाराष्ट्र सैनिकच न्याय मिळवुन देतो.... जर तक्रार केली असती तर पैसे घेऊन सेटलमेंट झाली असती... पण महाराष्ट्र सैनिक न्याय मिळवुनच देतो.. आता फक्त मतदान करा जनता जनार्दन एवढीच अपेक्षा. जय महाराष्ट्र 🙏🙏
@ImranKhan-qo4sw
3 жыл бұрын
Bank / Financial companies dont have any right to speak to client in this manner. Actually the problem is this collection activities are done by third parties and they use all the tactics to scare the clients and they think they are above the law. Good that one of them has tasted their own medicine.
@jaishetty4469
8 ай бұрын
The biggest issue lies in locating these threat callers. Otherwise, it is just a matter of few minutes to fix them.
@swatichitre12
3 жыл бұрын
Hya lokanna moglayi avatar asel tar hindustanatun Haklun lava
@98aniketshivgan35
3 жыл бұрын
Asha saglyanna asach chop dila pahije
@yuvrajdhumal3679
Жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना च पाहिजे ❤❤❤ मनसेने सर्व राज्यांत प्रत्येक जिल्ह्यात उमेदवार उभे करावे आम्ही मतदान तुम्हालाच देऊ
Пікірлер: 2 М.