#Maharashtra #VidhanBhavan #TeamIndia #RohitSharma #SuryakumarYadav #ShivamDube #YashasviJaiswal #AjitPawar #Cricket #PoliticalUpdates #MumbaiCricketers #MarathiNews #PoliticalCharcha #CricketFans #IndiaCricket #governmentevents
**शुक्रवारी महाराष्ट्र विधान भवनात राज्य सरकारकडून विश्वविजेत्या टीम इंडियातील 4 मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी बोलताना रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि अजित पवारांची सूर्याच्या त्या कॅचवरून जुगलबंदी रंगली. पाहा नेमकं काय घडलं...
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच...
Political चर्चा चॅनेलला सबस्क्राइब करा...**
📰 *नवीनतम राजकीय घडामोडी*
📢 *विशेष चर्चा आणि विश्लेषण*
🎥 *व्हिडिओ, इंटरव्यू आणि अपडेट्स*
आम्हाला फॉलो करा आणि राजकारणाच्या जगातले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या!
@Video Credit by Maharashtra Vidhanbhavan
Негізгі бет विधानभवनात सुर्याच्या त्या कॅच वरुन रंगली जुगलबंदी…
Пікірлер: 1