विधानसभेच्या या ६ जागांवरून Ajit Dada आणि भाजपमध्ये भांडणे होतील ? | Vidhansabha 2024 Vishaych Bhari
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशापयशाचं गणित मांडून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्याने भाजपा आणि महायुतीमधील मित्रपक्ष कमालीचे सावध झाले आहेत. तसेच राज्यातील सत्ता राखण्यासाठी त्यांच्याकडून सर्व शक्यतांची चाचपणी केली जात आहे. एकंदरीत परिस्थितीत पाहता राज्यामध्ये महायुतीमधील घटक पक्षांना एकत्रच निवडणूक लढवावी लागेल, अशी चिन्हे आहेत. मात्र महायुतीमधील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरून खडाखडीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. त्यात मागच्या निवडणुकीत विरोधात लढलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीमध्ये आल्याने अनेक जागांवर तिढा निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. विशेष करून अजित पवार गट आणि भाजपामध्ये अनेक जागांवरून खेचाखेची होईल आणि त्यातून महायुतीमध्ये भांडणं लागतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे. सद्यस्थितीत अजित पवार गट आणि भाजपामध्ये मतभेद होण्याची शक्यता असलेले विधानसभेचे काही मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#marathibreakingnews
#marathinewslivetoday
#marathinewsvideo
#modilatestnews
#maharashtranewsliveupdate
#marathinews
#marathinewslive
#marathilatestnews
#modilatestlive
#marathinewslatest
#manojjarangelivenewstoday
#marathinewsupdates
#marathilive
#abpmazabreakingnews
#marathinewstoday
#marathilivenews
#tv9marathividhansabhaopinionpoll
#marathi
#tv9marathinews
#marathibatmyalive
#marathibatmyavideo
#tv9news
Негізгі бет विधानसभेच्या या ६ जागांवरून Ajit Dada आणि भाजपमध्ये भांडणे होतील ? | Vidhansabha 2024 Vishaych Bhari
Пікірлер: 14