❤❤ सर आपल्या तोंडात साखर पडो हीच अपेक्षा ठेवतो आम्ही
@suryakntmundhe
3 ай бұрын
जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात मविआ अर्थात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार.
@vasanttrmbakkanwate2671
3 ай бұрын
शिंदे गट आणि अजित पवार गट हे विधानसभेला एकदम मुक्त झाले पाहिजेत विधानसभा मुक्त झाले पाहिजे
@neelkantsavare7083
3 ай бұрын
एकदम,बरोबर,देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात दलिंद्र!
@KashinathChavan-li9wd
3 ай бұрын
लवकरच 32 खासदार होणार आहेत कारण अमोल किर्तीकर कोर्टात केस जिंकणार आहेत
@eknathmore5879
3 ай бұрын
महायुतीच्या पराभवाला अजित पवारापेक्षा फडणवीस जबाबदार आहेत. त्यांनी ती जबाबदारी स्विकारावी आणि राजीनामा द्यावा. विनोद तावडेंच्या कडे महाराष्ट्राची धुरा द्दावी.
@KiranPatil-bg7ex
3 ай бұрын
लोकसभेत झालेल्या चुका महाविकास आघाडीने टाळल्या पाहिजेत
@mahadeoshelar7485
2 ай бұрын
@@KiranPatil-bg7ex भाजपने इतक्या चुका केल्या आहेत की एक वेळ फाटलेले आभाळ शिवता येईल पण भाजपने १० वर्षात इतक्या चुका केल्या आहेत की जनता विसरू शकत नाही
@shyamsundarmalap3388
3 ай бұрын
महा विकास आघाडीचे सरकार येणार आणि भाजपाचा दणदणीत पराभव नक्की होणार
महाराष्ट्रातील सामन्य जनतेला उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते
@BaluMehetre-fq8xx
3 ай бұрын
फार चांगलं विश्लेषण
@rajendra2862
3 ай бұрын
फडणवीस जेवढा प्रचार करतील तेवढे निवडुन येणारे उमेदवार पण पडतील त्यांना लवकर घरी बसवल तर भाजपला फायदा होईल
@Shubhankarnarvekar132
2 ай бұрын
आणि मोदी सुध्दा आले तरी महायुतीला नुकसान होऊ शकते
@Shankar1964.
3 ай бұрын
सर जी!साधा रेशो आहे भाजप लोकसभेला 23 वरून 9 वर आली.विधानसभेला 105 वरून 42 वर येणार.
@maheshkumardhakoliya
3 ай бұрын
आपले अंदाज खरे ठरलं
@santoshnaik-iz4ue
3 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेला भाजप आणि भाजप मित्र फक्षाचे सरकार नकोच.
@prabhakarparab3937
3 ай бұрын
केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे
@anandraochatap8666
3 ай бұрын
सुंदर विश्लेषण 🎉🎉
@lakshmikatare1842
3 ай бұрын
आता ओ बी सी महाराष्ट्रात भा ज प मुक्त करणार आहे जय ओ बी सी
@mahadeoshelar7485
3 ай бұрын
मोदी साहेब प्रचाराला आल्यावर मविआला आणखी १०ते १५ जागा जास्त मिळू शकतात
@Shubhankarnarvekar132
2 ай бұрын
😂👍👍
@sureshhiwarkar9869
3 ай бұрын
दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असे फडणवीस शिंदे अजित पवार याना धडा शिकवा
@SandeepKale-le9vy
3 ай бұрын
खरी पत्रकारिता काय असते ते आपल्या पोल नुसार दिसले.
@GitaramShinde-cu7dk
3 ай бұрын
आपला लोकसभेचा सर्वे मी ऐकला किती खरा ठरला 🙏🙏
@aartilekawale331
3 ай бұрын
100/खरं आहे
@ahemadshaha1189
3 ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद
@ShivajiKale-ln5nd
3 ай бұрын
काळाची गरज आहे हे लोक सत्तेवर नको बेईमानाला महाराष्ट्र माप करत नाही
@manjitghugare3268
3 ай бұрын
कुणी कुणाचा सुपडा साफ करो. पण आम्ही बदनापूर अंबड विधानसभा मतदार संघातील भाजप चे रनिंग चे आमदार नारायण कुचे ह्याचा सुपडा साफ करणार आहे आम्ही . तुम्ही बाकी ठरवा कुणाचा सुपडा साफ करायचा ते . 😅😅😅😅😅
@mahadeoshelar7485
3 ай бұрын
अनाजी पंत आणि चंपा साहेब यांच्या विषयी लोकमत इतके खराब झालं आहे की जनता प्रचाराला आल्यावर दरवाजे बंद करून घेतील, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मविआला १० ते १५ जागा जास्त मिळू शकतात
@subhashshintre9476
3 ай бұрын
सर एकदंम जबरदस्त अवलोकन करून आपन योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद साहेब
@Hanumanghumatkar
3 ай бұрын
शिंदे गट भाजप सरकार मुक्त महाराष्ट्र होणार महा विकास आघाडीचे 200 जागांवर विजय होणार
@pradeeppawar8228
3 ай бұрын
अनाजी पंत 😅
@VasantGawali-j4y
3 ай бұрын
विदर्भात निकाल वेगळे लागतील विदर्भ प्रेमी प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवला जाईल.
@popatraowarkhade6406
3 ай бұрын
शरद पवारांची सहानुभूती आघाडी ला विजय मिळवून देईल यात शंका नको शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला 100 जागा द्याव्यात
@SanjayChavre-pj3kf
3 ай бұрын
साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे ❤❤❤❤
@laxmanmadye1352
3 ай бұрын
हे सर्वेवले धोका देत आहेत mva ल बेसावध ठेवण्याचा धोका संभवतो
@happymoneyinvest
3 ай бұрын
Jay Maharashtra !
@PrakashDhote-jt8wb
3 ай бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच समजा .....
@PrakashDhote-jt8wb
3 ай бұрын
101 टक्का भराभर आहे तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही शेतकरयांना झ्याट समजले शेतकरी जिवंत मारला पुर्ण कार्यकाळ तुमच्या च राजकीय भानगडीत दिवस गेले शेतकरी तुम्हाला घरी पाठवणार आहे
@mahadeoshelar7485
3 ай бұрын
सरकार आपल्या दारी कार्यक्रम वरून महायुती भुईसपाट होणार आहे हे लक्षात येते
@vijaysawant2572
3 ай бұрын
राजू पाटील साहेब धन्यवाद...👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 सर मी आपल्या मताशी सहमत आहे ...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 सर माझ्या माहितीनुसार बीजेपी शिंदे गट अजित पवार गट तिन्ही मिळूनसुध्दा 105 आमदार निवडून येणार नाहीत....😜😜😜😜😜 महाविकास आघाडीचे साधारण पणे 175 ते 180 आमदार निवडून येतील धन्यवाद...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@samadhanjagadale4254
3 ай бұрын
उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे हुबा करतील तेवढे आमदार निवडून येथील शिवसेना जिंदाबाद
@vijaylad5852
3 ай бұрын
धन्यवाद पाटील साहेब 🙏
@RavindraKatware
3 ай бұрын
भाजप पुर्ण पणे फेल होणार
@tryambakvairagar1547
3 ай бұрын
राजू पाटील तुमचा अंदाज 100% बरोबर झाला एकदम बरोबर रिझल्ट उतरला
@armyswag-hf7go
3 ай бұрын
100% करेक्ट सर्वे
@RajendraLashkar
3 ай бұрын
MVA only
@sahebraoajmire1771
3 ай бұрын
Jay hind jay maharastra Raju Sir
@AslamShaikh-yu1wr
3 ай бұрын
अहो रिंगण साहेब mva व vba एकत्र आल्यावर काय फरक पङेल हे सुध्दा एकदा सांगा की...,.🎉
@vishalkoditkar4776
3 ай бұрын
MVA&VBA ऐकञ आले तर भाजप,मिंदे, सत्तर हजार कोटी वाले. यांचा सुपडा साफ होणार. ?हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नाही.
@amshinde-fn1gl
3 ай бұрын
वाधान सभेत महाविकास आघाडीला पुर्ण बहुमत मिळनार आहे.
@RamdasBorchate-n6v
3 ай бұрын
आम्ही शेतकरी महायुतीचा सुपडा साफ करून दाखविणार आहेच
@lakshmikatare1842
3 ай бұрын
भा ज प मुक्त महाराष्ट्र करणार ओ बी सी समाज
@knivara9122
2 ай бұрын
खरं कारण मराठा आरक्षण मा.जरांगे पाटील हेच कारण आहे फडणवीस साहेबांचा विचार चुकीचा आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षण
@chandrakantmane4372
3 ай бұрын
Only MAV❤❤
@sahebraoajmire1771
3 ай бұрын
Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray
@murlidharlohate
3 ай бұрын
बरोबर
@chandrakantnimbajiwaghpawa2093
3 ай бұрын
फार छान विश्लेषण आहे साहेब ❤
@gurav3280
3 ай бұрын
एकदम बरोबर आहे साहेब
@sureshhiwarkar9869
3 ай бұрын
उद्धव साहेब भावी मुख्यमंत्री
@prakashshedge5773
3 ай бұрын
देवेंद्र फडणवीस सांगतात मतांमध्ये जास्त फरक नाही. पण फडणवीस हे सांगा. कीती मते प्रकाश आंबेडकर यांनी खाल्ली.
@govindaainule2958
3 ай бұрын
अगदी एकदम बरोबर बोललात सर महाविकास आघाडीच्या पारड्यात तीस जागा निवडून येणार आहे त असे तुम्ही बोललात ते तंतोतंत बरोबर आहे
@vilaspatil4045
3 ай бұрын
अहो साहेब लोकसभेला मोदी चेहरा होता म्हणून खासदार निवडून आले विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ होईल शेतकरी यांना घरीच पाठवणार
@gorakhpatil1188
2 ай бұрын
गोड बातमी,
@dr.vijaykumarmekewad4655
3 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@vasantkank9670
3 ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारण भाजपने नासवले आहे
@amshinde-fn1gl
3 ай бұрын
वाधान सभेत महाविकास आघाडीला पुर्ण बहुमत मिळनार आहे.
शरद पोंक्षे ची"अदृष्य बुलबुल "प्रफुल्ल पटेलचा " जिरेटोप " तुषार शाळीग्रामचा न्यु वारकरी संप्रदाय. मनोहर भिडेचा धारकरी आंबा. बिफ व्यापा-यांचा पैसा. भाजपा सोबत आहेत तो पर्यंत देवेन्द्र गंगाधर फडणविस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील.
@dattakangule3624
3 ай бұрын
उद्धव साहेबांचे कमीत कमी 75 जागा निवडून येणार म्हणजे येणारच विधानसभेला
@dattakangule3624
3 ай бұрын
कोणीही काय म्हनो लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात शिवसेना ऊबाठा चा उमेदवार निवडून येणारच. सरपंच ग्रामपंचायत कार्यालय भुकमारी ता कंधार
@lakshmikatare1842
3 ай бұрын
महाराष्ट्रात भा ज पा ची एक ही जागा येऊ देणार नाही ओ बी सी समाज
@mahadeoshelar7485
3 ай бұрын
सातारा लोकसभा मतदारसंघातील पिपाणी चिनहावरून शशीकांत शिंदे पराभूत झाले, तुतारी आणि पिपाणी मतांची बेरीज केली तर सातारा येथील भाजपचा पराभव झाला आहे, म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे ८ च उमेदवार निवडून आले आहेत, विधानसभा निवडणुकीत भाजप ६० पेक्षा जास्त उमेदवार येऊ शकत नाहीत
@lakshmikatare1842
3 ай бұрын
सर तुम्ही सुध्दा खोट सांगता 100जागा भा ज पा च्या सांगता कोणाच्या जिवावर मराठा विरोधात आहे आणि विधानसभेत ओ बी सी ही मत देणार नाही भा ज प मुक्त महाराष्ट्रात होणार आहे
@shobhahingane1950
3 ай бұрын
Cमतदारांनो भाजपा आणि तयाचे मित्र पक्ष यांना हटवा आणि लोकशाही वाचवा।
@ushalodhavat6771
3 ай бұрын
महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत दुर्लक्ष केलेत, नुसतेच आश्वासन देऊन टाइमपास केलेत
@shashikantshinde9357
3 ай бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे
@bharatchatte845
3 ай бұрын
सरकारी कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना सुरू करण्यात यावी.
@sanjaybhosle632
3 ай бұрын
Rights
@musashaikh5794
3 ай бұрын
महाराष्ट्र मे भाजपा..., अब की बार..,, 250 + के उस पार...! सौजांन्य चंद्रशेखर 52 कुळे.. तथा आशिष शेलार..!!
@ashokpatil2903
3 ай бұрын
India 220 aamdar
@MubarakPathan-mb6sn
3 ай бұрын
Jai, M,V,,A,,2024,,200,Set
@dhananjaypatil3538
3 ай бұрын
फडणवीस शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार नाही पण अजित पवार ची सत्तर हजार कोटी माफ करून उपमुख्यमंत्री केले. ..त्यामुळे येत्या विधानसभेत भाजप चा सुपडा साफ होणार च आहे
@VijayKasbe-et9mz
3 ай бұрын
2024 मध्ये जो महाविकास आघाडीतला विजयाचा निकाल लागला आहे तो काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचा नसून महाराष्ट्रातील जे संविधान प्रेमी आहेत ज्यांना संविधानाची गरज आहे अशा लोकांनी संविधान वाचवण्यासाठी यांना या वेळेस मतदान केलं आहे यांनी सातव्या मजल्यावर उडू नये विधानसभेमध्ये काय होईल सांगता येत नाही
@jayrajpatil5257
3 ай бұрын
for your kind information, when constitution came into existence ie establishment of the constitution, there were no provisions for waqf board law, personal law board, minority ministry, minority commission, minority scholarship, places for worship act law, subsidy for minorities schemes. All these were not the part of constitution. in 60's and 70's nehru and indira added it for vote bank appeasement politics. These all things were passed later on for vote bank politics only. Even dr ambedkar was not adding 370 article to the constitution but nehru pressurised him to add it which was temporary. 35 a was added without taking permission of the parliament ie without passing the bill in the parliament, taking signature of president from back door. Even secularism and socialism was not in the main preamble of the constitution. Preamble can't be changed but indira changed it during emergency and added socialism and secularism in the preamble of the constitution when all opposition leaders were in the jail. Places of worship act was brought by late p v narsimha rao. Ambedkar was making provision of ucc in the constitution but m community leaders opposed it at that time. There is clear cut mentioned about ucc, population control law in the constitution. But sickulars use to say bjp is changing constitution. Actually constitution is changed by khangress many times. Bjp is implementing true and whole constitution. I think you may have got it.
@YashwantKashid-gj9le
3 ай бұрын
फडणवीस यांच्या चेहरा पुढे करून कमलाबाई सुधारेल असं वाटत नाही 😊😊😊😊
@HanumanShinde-z9x
3 ай бұрын
देवेंद्र फडणवीस ला जुने की 17 टक्के दिवे का ते सुद्धा देणे पाहिजे ते कायमचाच महाराष्ट्रात कोणत्या चेहरा दिसायला पाहिजे बघा राजकारणात
@mbpatil4415
3 ай бұрын
भा ज प मुक्त महाराष्ट्र....
@kailasbhadole9024
3 ай бұрын
Onlye udhav saheb
@arunsurve3118
3 ай бұрын
शेतकऱ्यांचा तळतलाट या बीजेप ला व महायुतीला बसणार हे नक्की, १०० च्या आत विधानसभा सीट्स येतील हे नक्की.
@mbpatil4415
2 ай бұрын
भाजप चा महाराष्ट्रात सुपडा साफ करणार.......एक धनगर सांगतोय....
Пікірлер: 204