🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#vidhanparishadelection #eknathshinde #uddhavthackeray
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ठाकरे, शिंदे, अजित पवार आणि भाजपनं खबरदारी म्हणून त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. दुसरीकडे महायुती आणि मविआ दोन्ही बाजूंनी आमचेच उमेदवार जिंकणार असे दावे करत आहेत. महायुती 9 उमेदवार निवडून आणणार की महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून आणून महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप घडवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस 2022 च्या विधानपरिषद निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी नक्कीच एक रणनिती आखेल. त्यामुळे या निवडणुकीत नेमका कोणाला फटका बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
#RPT0155 #RPT0262
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Vidhan Parishad Election 2024 Live : शेवटच्या क्षणी कुणाचा गेम होणार? उरला १ तास| MVA | NCP
Пікірлер: 26