@@ganeshyewale5889 bhava maskari nahiye bharta chi condition bagh kay keliye landya ni sadh bharat mata ki jay mhanay tayar nahiyet samjun ghe mag
@Shawn_39
3 сағат бұрын
हिंमत असेल तर निवडणूक आयोगाने गुलाबाचं फुल हे चिन्ह पण अपक्षांना द्यावे
@gopalbahire2381
2 сағат бұрын
गुलाबाचं फुल मागितले तर देतील कारण तें कोणत्याच राष्ट्रीय पक्षांच चिन्ह नाही
@Insta_gaon
2 сағат бұрын
जास्वंद मागितले पाहिजे
@AyyoGamer
Сағат бұрын
झंडू मागावे 😂😂
@dattudherange5052
57 минут бұрын
गुलाब चीचा आणि एडविन च्या म्हतार चळच प्रतिक आहे त्यामुळे निवडणूक आयोग चिन्ह म्हणून देवू शकत नाही झेडू कसा राहील तुमच्या सुसु देवी ला कश्मिरी झेंडू विशेष आवडतो म्हणे 😂😂😂
@pawarpatil8697
3 сағат бұрын
सर्व यंत्रणा जरी कामाला लावली तरी आता महायुती जाणे हे अटळ आहे.
@unknownguru-g2015
3 сағат бұрын
Nahi janar
@yogirajjadhav1658
3 сағат бұрын
तुमच्या एका मताने जाईल वाटत 😂
@Fukranhm
2 сағат бұрын
Muslim maratha combination Sharad Pawar karayla baghtoye, Tyanna Hindu madhe vaad banvaycha aahe tey nahi honar dada
@sourabh5999
2 сағат бұрын
@@Fukranhm😂😂😂😂
@gssongs7150
2 сағат бұрын
नाही जात
@atulmore1526
4 сағат бұрын
एका काळी शेषन सारखे निवडणूक आयुक्त होते आताचे फक्त भाजचे agent असल्या सारखे वागतात
@sushant1492
3 сағат бұрын
त्यांनी चिन्हांची साइज मोठी केली मागणी मान्य केली पिपाणी वाले बोले तुतारी काढा तर चालेल का
@vivekpatil1783
3 сағат бұрын
Tutari NCP(SP) cha adhikrut symbol ahe Pipani apakshyana detat tyani dusra konta pn dila symbol tri chalel@@sushant1492
@ashokhadwale8326
3 сағат бұрын
@@sushant1492 मित्रा पिपाणी हे कोणते ही पक्षाचे चिन्ह नाही. त्या मुळे ते गोठून ठेऊ जाऊ शकते. जर असे आहे तर गुलाब चा फुल पण चिन्ह का नाही देत. जे कमळ सारखे दिसू शते प्रिंट करून 😂😂😂
@Fukranhm
2 сағат бұрын
Muslim maratha combination Sharad Pawar karayla baghtoye, Tyanna Hindu madhe vaad banvaycha aahe tey nahi honar dada
@KEDAR412
2 сағат бұрын
@@Fukranhm फक्त मुस्लिम मराठा नव्हे.... इतर सुध्दा सगळया जाती जमातींची मतं मिळाली आहेत.. फक्त ठराविक लोक मतदान करतात हे झाट्या अनाजी आणि मिंधेनी पसरवलेला गैरसमज आहे
@avdhootvirkar5698
4 сағат бұрын
मलादेखील गुलाबाच्या फुलावर उभारायचे पण उभा राहू देत नाही😂😂😂
@balkrishnajoshi1383
Сағат бұрын
EC कुणाच्या इशाऱ्यावर काम करतेय? Confusion निर्माण करणारी चिन्ह काढून टाकून स्पष्टपणे उमेदवार समजतील असे चिन्ह न देता, मतदारांना भुलविण्याचे काम का करत आहे? ही जनतेच्या प्राथमिक हक्काची पायमल्ली नाही का?
@AmolNikalje-re9lo
3 сағат бұрын
अश्या गुगली वर पवार साहेब षटकार खेचण्यात वस्ताद आहेत .. लोकसभेला त्याबाबतीत माहिती न्हवती म्हणून झालं असेल परंतु तोच पॅटर्न पवार साहेब रिपीट होऊ देणार नाहीत ..
@nileshdeshpande446
3 сағат бұрын
😂😂😂
@vaibhavsalvi8230
3 сағат бұрын
@@nileshdeshpande446 agent ale 😂😂
@user-fb2dq4us1h
3 сағат бұрын
पवार गटासोबत सर्व समाज आहे
@yogirajjadhav1658
3 сағат бұрын
पवार साहेबांची जिंदगी गेली १०० क्रॉस नाही केले 😂
@vishaltharewal9609
2 сағат бұрын
इतके असूनही धसका घेतलाच मोदी, शहा, पंतांनी म्हणूनच तर बटिक बनवलेल्या निवडणुक आयोगाची मदत घेऊन पिपाणी ह्या निशाणवर कायदेशीर आक्षेप घेऊन सुध्दा ते जाणीवपूर्वक कायम ठेवण्यात आले. त्यामुळे उलट शरद पवारांना जनतेतून सहानुभूतीच मिळणार कारण भाजपाची ही कपट निती राज्यातील सुज्ञ जनतेच्या लक्षात आली आहे. @@yogirajjadhav1658
@Shinde1999
4 сағат бұрын
महाविकास आघाडी ✅️
@dremmy69
3 сағат бұрын
आयुष्भर खोटं नाट बोलून जनतेला येडा बनून आले😅😅
@aratighodke8720
3 сағат бұрын
@@dremmy69ani Mahayuti tari kay khara bolat aahet ka…? 😂
@letstalkwithsvh16
3 сағат бұрын
येडापिसा 😂
@viveks4078
3 сағат бұрын
@@dremmy69खोटं नाट बोलून फसवणूक करून १०-१५ वर्षे राजकारण चालतं. ५०-५५ वर्षे राजकारणात अस्तित्व टिकवण्यासाठी मुळात स्वतःच कर्तुत्व असावं लागतं.....
@Fukranhm
2 сағат бұрын
Muslim maratha combination Sharad Pawar karayla baghtoye, Tyanna Hindu madhe vaad banvaycha aahe tey nahi honar dada
@marutis6839
4 сағат бұрын
सरकारी तिजोरी नको नको त्या योजनांवर खाली केली, तरी पण असला रडीचा डाव खेळायची काय गरज? आणि एवढं करून जर लोकसभेसारख हरले तर काय हसू होईल. पुढचे कित्येक वर्ष राजकीय विश्लेषक याचे किस्से सांगतील.
@SanjayShinde-hp4tr
4 сағат бұрын
👌👌अति उत्तम कमेंट ❤❤
@swarajtheblogger4044
3 сағат бұрын
अतिशय योग्य कॉमेंट 👌🏽👌🏽👌🏽
@dattudherange5052
50 минут бұрын
पंतप्रधान तर मोदीच आहे तुम्ही काय जिकले आदम चा घंटा 😂😂😂
@badboysk4002
3 сағат бұрын
Election commission हे आजच्या काळातील वेष्या म्हणून काम करतय
@HariMadaje
3 сағат бұрын
निवडणूक आयोगाने बेशरमाचे फुल हेही चिन्ह देऊन टाकावे. 😂😢😂
@MegaSurajk
3 сағат бұрын
संताप जनक उत्तर दिलं आहे निवडणूक आयोग ने. किती कपटी आहेत हे समजते. खरच अवडघड आहे. रामकृष्ण हरी
@avinashbirajdar8485
59 минут бұрын
Te bjp chi Mansa aahet Bhai
@malappapujari9323
3 сағат бұрын
शरद पवार दणका देणार लिहून घ्या..
@Krushnat_Kamble_1103
2 сағат бұрын
हे सर्व करण्यापेक्षा सरळ सरळ सांगा की महायुती निवडुण येणे अशक्य आहे 😂😂
@uttamshinde335
3 сағат бұрын
निवडणूक आयोग हा सुद्धा एक निवडणूक न लढवणारा एक स्वतंत्र पक्ष आहे...😂😅
@yogeshpawar2132
24 минут бұрын
Pn tyala ed nhi lavta yet ani 50 khoki pn nhi deta yet
@RS-wp5di
4 сағат бұрын
महाविकास आघाडी 🇮🇳
@Yogesh_K850
Сағат бұрын
Mahabighadi
@firojkhanpathan2043
4 сағат бұрын
पवार पावर लोकसभेला दिसली ती आता ही आहे त्या मुळे रडीचा डाव चालू आहे
@SanjayShinde-hp4tr
4 сағат бұрын
❤❤❤
@satyawankirte9337
44 минут бұрын
यासाठी लोक सुशिक्षित त्याबरोबरच हुशार झाले पाहिजेत. लोकांना जर तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी (Trumpet) या चिन्हांमध्ये फरक दिसत नसेल तर धन्य आहे. अशा लोकांनी मतदान करणे म्हणजे मतदान प्रक्रियेची चेष्टा आहे. यासाठी मतदारांना चिन्ह आणि उमेदवार यांचे नाव वाचून मतदान करण्यास सांगितले पाहिजे.
@padmanabhjoshi
Сағат бұрын
ज्याचे काम आहे तो कसाही निवडून येतो
@swapnilwagh8557
3 сағат бұрын
कितीही काही होऊ दे आता तर् आजून जास्त मतदान होणार 🎉 पवार साहेब सर्व जागा निवडून आणतील
@pritamjadhav6040
Сағат бұрын
कुठला येतो जातो काही घेण देण नाही आम्हाला आम्हाला रोज कामाले जायचेय ते जाव.लागत एक तरुण युवक नमस्कार
@ConstantIndustrialSuppliers
2 сағат бұрын
आयोग काय करनार हे माहित होत तरी साहेब आयोग कड़े का गेले ? कारण त्याना आयोग कङून बोलूंन घ्यायच होत की दोन निशान वेगली आहेत।। आता झाली ना चर्चा जाहिर की २ चिन्ह वेगली आहेत मोफ़त मार्केटिंग
@maheshpatil-gy8ms
3 сағат бұрын
पवार साहेबाना आऊट करणारा अजून जन्माला नाही आला...
@Rohit_Pagade96
3 сағат бұрын
महाराष्ट्र बाहेर शरद पवार कोण ? ४० वर्ष झाले ७० च्या वर आमदार नाही आणता आले.
@VishalDarda
2 сағат бұрын
देवा भाऊ ने टीम मधून आउट केलंय ते पुरलं नाहीये का 😂😂😂
@dattudherange5052
46 минут бұрын
पक्ष गेला चिन्ह गेलं घरात भावकी पेटली अजून किती नागडं व्हायचंय 😂😂
@bhagwatnazirkar2567
44 минут бұрын
@@VishalDardaदेवा भाऊच आऊट झालाय😂
@VishalDarda
21 минут бұрын
@@bhagwatnazirkar2567 तू मॅच फ़िक्सिग नकॊ करू
@vishwasaniyabandhutapratis1184
3 сағат бұрын
प्रचार कुणाचाही करा, निकाल तर तुमचाच लागणार...!!!
@श्रीधर्मवीर
4 сағат бұрын
चाणक्य नीती फक्त शरद पवारांनाच येते का ?
@parasbotre
3 сағат бұрын
ही चाणक्य नीति नाही शकुनी नीति आहे. सर्व सरकारी आणि खाजगी सेवांचा वापरकरून सुधा भीती वाटत आहे भाजप ला 😂😂😂 राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🙏🙏🙏
@AmolNikalje-re9lo
3 сағат бұрын
@@श्रीधर्मवीर चाणक्य नीती आणि कुट निती ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत भावा.. त्यातला फरक नीट समजून घे 😂
@kapil2324
3 сағат бұрын
@parasbotre ही चाणक्य नीती नाही रे झवण्या, हांडगे पणा आहे देव्या चा 😂
@letstalkwithsvh16
3 сағат бұрын
सरकारी यंत्रणा कशा वापरायच्या हे काॅंग्रेस कडूनच शिकलेत. 😂 लावा ताकद 😂
@anupriyadesai542
3 сағат бұрын
बोल भिडूला पेट्या पोहोचल्या वाटत😂
@maitrim3368
2 сағат бұрын
निवडणूक आयुक्त हा भाजपचा एजंट असल्यामुळे ते भाजपच्या बाजूने कौल घेणार! 👽👽👽👽👽👽👽👽
@Samyak_Meher
3 сағат бұрын
आपल्या माणसाला पहिल्या दिवशीच पिपाणी घेऊन अर्ज करायला लावायचा आणि शेवटच्या दिवशी ऐनवेळी अर्ज मागे घ्यावा.
@Chetanaaple
3 сағат бұрын
Preplanned असते . भाजप उमेदवार , चिन्ह, नाव election commissioner सोबत चर्चा करुन सर्व ठरवून झालेले असते. त्या नावाचा आणि चिन्हाचा व्यक्ती निवडणूक होई पर्यन्त समोरही येत नाही.
@teacher6074
2 сағат бұрын
आधी उमेदवारांची माघार असते त्यानंतर चिन्ह वाटप😂
@Samyak_Meher
2 сағат бұрын
@@teacher6074 ok
@shriniwaschavhan3531
3 сағат бұрын
बाळासाहेब चे शेर शिंदे साहेबांनी मौलाना चे पगार तिप्पट केले सर्व हिंदूंनी त्याचे आभार मानावे 🤣 आणि मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटी वरून 1000 कोटी केले 🤣.साहेब मी तुमचा अंधभक्त नव्हतो याचा गर्व आहे 🤣
@Hp_123
2 сағат бұрын
Mithun pan kal imtiyaj jaleel sbot mohabbat ch sharbat peun aal 😂te nhi disal je sambhaji nagar navala virodh krtat tyachya shi madat gheun rahle davke mithun saheb
@GodlikeHighlights_1
Сағат бұрын
@@Hp_123 तेच मिथुन कशी वाट लावतो बघ 😂😂😂😂 थांब थोडे
@AshaMaske-lk7yf
51 минут бұрын
निवडणूकीत चिन्हांची कमतरता भासत आहे त्यामुळे असा निर्णय घेतला असेल 😂😂 काळजी नसावी चुकिची पुनरावृत्ती होणार नाही
@thetruth.945
3 сағат бұрын
परिवर्तन हा निसर्ग नियम आहे.
@SachinGatkhal-bc9kn
3 сағат бұрын
चिन्मय राव तुम्ही राजकरणात उतरा मस्त भाषण देत जाशाल 🎉
@jawaleakash89
2 сағат бұрын
आता दुसऱ्यांदा फटका बसत नसतो. शरद पवारांनी मतदारांना माणूस पाहायला सांगावा. बत्ती पेटवा.
@bhartigangasagar6887
2 сағат бұрын
तुतारी हे चिन्ह आता जगप्रसिद्ध झाले आहे त्यामुळे only महाविकास आघाडी येणार 🎉🎉🎉🎉
@shakilpathan3767
44 минут бұрын
या वेळी तुतारी वाजवनारा माणूस लोक निट दाबनार
@rohanpatil399
2 сағат бұрын
चाट भिडूचं दुःख आम्ही समजू शकतो 😂 नका लोड घेऊ एवढा, गरज पडली तर बोबडा दंगे घडवून आणून त्याच्या त्याच्या सीट्स आणतोय dont worry
@sunilbhoir8282
3 сағат бұрын
साळवी दादा आपला अभ्यास तर खूपच आहे आणि त्यातही आपल्या बोलण्याची लकब भाव खाऊन जाते.....खूपच छान....
@manojpawar4514
2 сағат бұрын
आयोगाही वरती सुद्धा आता लोकांचा विश्र्वास राहिलेलं नहीं आहे. सरकार बोगस असेल तर सरकारी अधिकारी कोण विश्वास ठवेणार
@grpdfcgh
36 минут бұрын
अश्या gugalya पवार साहेब कोळून प्याले काळजी नसावी 😅😅😅...फ़क्त पवार साहेब आणि तुतारी 😅😅
@Chetan-e7u
Сағат бұрын
फक्त चिन्ह नाही तर उभा रहाणारा माणूस बघुन लोक मत देतात. सगळीच लोक अशिक्षित नसतात. 😂😂😂😂
@gautamthorat2795
Сағат бұрын
कमाल आहे, जी गोलमाल बोल भिडूला समजते ती गोलमाल निवडनूक आयोगाला समजत नाही 😂😂😂 दया कुछ तो गडबड है
@srentertainment1613
2 сағат бұрын
तुतारीची होणार आहे पिपानी कारण जिंकणार आहे महायुती....✨✌️
@Gajananpatil26
3 сағат бұрын
सब बिक चुके हे और वोटर पन खरीद लिये हे 1500 रुपये महिने मे 💯😂😂
@prabhakarbhosle274
Сағат бұрын
पक्षीय राजकारणात निवडणूक आयोग सामिल झाल्या मुळे ही जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला लाजीरवाणी बाब आहे.
@shriramurhe3486
Сағат бұрын
😂😂😂 आता तर लई भारी झालं फडणवीस अमित भाई आणि अजित सगळे बघू....
@rdx-k5f
Сағат бұрын
पुच्ची सारखं तोंड झालं
@MujawarVlog4646
3 сағат бұрын
मला असं वाटलेला की हा बोलभिडू चैनल सोशल मीडियावरील अतिशय योग्य विषयावर पण मला आता समजलं की हा चैनल सुद्धा भाजपने विकत घेतलेला चैनल आहे😂 आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा कार्यक्रम करायला तुझ्यासारखे 50 चैनल एकत्र जरी झाले ना तरी काही उपटू शकत नाही शरदचंद्र पवार साहेब हे अख्ख्या देशाचे नेते आहेत एवढं लक्षात ठेव जयंत पाटील साहेब कसा म्हणतात टप्प्यात आला की कार्यक्रम तो कार्यक्रम कसा होतो येणाऱ्या महिन्यात दिसेल तुला❤
@ishannandapurkar6082
39 минут бұрын
बीजेपीने कितीही रडीचा डाव खेळाला तरी बीजेपी हद्दपार होणारच 💪🏿💪🏿पवार तो पावर है 💪🏿
@gajanansawadatkar-cn2xb
2 сағат бұрын
आयोगावर विश्वासार्हता उरली नाही
@virendrasuryawanshi3589
Сағат бұрын
लोकांना तुतारी आणि पिपाणी यातील फरक समजत नाही का काहीही राजकारण करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची😅
@rajendrajawali639
Сағат бұрын
काळ बदलला आहे स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये वेळोवेळी प्रसिद्ध आहे
@hanumantbhapkar3596
3 сағат бұрын
काहीही फटका फटका बसणार नाही लोक हुशार आहेत तुतारी वाजवणारा माणूस हे पवारांची चिन्ह आहे हे सर्वांना माहीत झाले आहे
@sandeshkarche2557
Сағат бұрын
बोल भिडू ला महायुतीकडून पॅकेट मिळालं वाटत .कारण 2.3 एपिसोड बघतोय कारण महायुतीला फायदा होईल असं हे बोलतात
@hanumantnandre4209
Сағат бұрын
आता लोकं हुशार झाले आहेत. चूक होणार नाही.
@pankajarote3726
Сағат бұрын
चिन्मय भाऊचा पगार वाढ झाली पाहिजे....
@mkadam9769
Сағат бұрын
गुगली कसली ,फक्ता गुलामी चालु आहे सेठ चि. भाजप आयोग, निवडणूक आयोग नाही
@ash-i2m4h
2 сағат бұрын
जनता साहेबांच्या सोबत आहे… लावा ताकद आता गुजरातची गुलामी बंद
@dineshtiwari5962
Сағат бұрын
इथे निवडणूक आयोगच मुळात भाजपच्या हातातील पिप्पणी होऊन बसलाय.भाजप वाजवेल तसं हि पिप्पानी वाजत असते.😂😂😂
@PARIKSHITJAMADAGNI
Сағат бұрын
एक वेळ निवडणूक आयोग out होईल पण पवार नाही.
@mr.villain.9418
Сағат бұрын
मला एक कळत नाही 😂😂 पीपानी आणि तुतारी मधे जमीन आसमाना चा फरक 😂😂😂म्हणजे तुतारी ला मत करनारे अडानी लोक असतात अस समजू का 😂😂
@satishbakle5625
3 сағат бұрын
Only thaktre sarkar ❤❤❤❤❤
@Hemant-rv9gq
3 сағат бұрын
इलेक्शन कमिशन पण रांगा बिला ने विकत घेतले आहे
@akhil3116
Сағат бұрын
लोकांनी गांजा मारून मतदान करू नाही😂😂 काय संबंध तरी आहे का 😂 कशवर पण व्हिडिओ बनवायचा उगाच
@shyammadhav1234
Сағат бұрын
लल्लू पंजू कोणी नाही फक्त महाविकास आघाडी
@purushottam2720
Сағат бұрын
पहिल्यांच चेंडूत तीन टम उडावेत 🎉🎉
@shuddhodhanjivaidya2846
3 сағат бұрын
लोकसभेला ही पहिली वेळ होती,, जनता ही समजतेय, त्यामुळे लोकसभेसारखे जनता अशी चूक करणार nahi, पवार साहेब तेवढे जानकर असून जनतेला पटवून देतील
@kunal_65
3 сағат бұрын
ज्यांना पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या मधला फरक समजत नसेल तर ते कोणता विचार करून मत देत असतील ते देव च जाणे
@ravt1653
3 сағат бұрын
फडणवीसांनी एवढी फिल्डिंग लावूनही ते जर खेळले नाही तर मग काय करणार
@shahnoorinamdar-w7k
3 сағат бұрын
निवडणूक आयोग नाही ही तर BJP आयोग..
@omkarghugare7382
30 минут бұрын
काय फरक पडत नाही लोकांना आता तुतारी वाजवणारा चिन्ह हे चांगलं लक्षात आहे
@kalidasinamke5791
2 сағат бұрын
निवडणुक आयोग नसून तो विरोधकांसाठी अडवणूक आयोग झाला आहे,
@abhyk11
3 сағат бұрын
एकच सांगतो, शरद पवार म्हणजे साधा माणूस नव्हं, तेल लावलेला पैलवान म्हणत्यात त्यांना, लोकांची चाल ठरण्याआधी साहेब खेळ संपवतात आणि समोरच्याला इतिहास जमा करतात, त्यामुळं नका लोड घेऊ. 😊😊😊😊
@vishalargade3386
2 сағат бұрын
भावी पंतप्रधान 🤣🤣
@abhyk11
Сағат бұрын
@@vishalargade3386 बाळा, भावी पंतप्रधान नाही, पंतप्रधानाचा गुरू म्हण गुरू, तु ज्याला पुजतोस ना तो सुद्धा गुरू म्हणतो पवार सायबाला..😂😂
@OmCreative_3
2 сағат бұрын
ह्या गुगली वर षटकार बसणार.
@satishrekhi
2 сағат бұрын
शायद निशानी से तो कोई मतलब नही है सिर्फ नाम ही काफी है शरदचंद्र पवार 😂
@anantasatav819
3 сағат бұрын
जुमला ( खोटं ) महाराष्ट्रात चालणार नाही , ते गुजरातला चालेल. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता , जुमला पार्टीला गुजरातला पाठवणार...!
@hindustani7913
Сағат бұрын
मनसे 🔥🔥🔥🔥
@ravindrasaraf9613
3 сағат бұрын
😂😂😂 गुगुली 😂😂😂 निर्णय घेण्यापासून पलायन नि मीडिया मात्र गुदगुली म्हणून बातमी देत आहे, खरं तर मीडियाने आयोगाला प्रश्न विचारला पाहिजे 😂😂😂
@lovejaved7796
4 сағат бұрын
शरद पवार किंग मेकर आहे
@arunthorat6760
2 сағат бұрын
बीजेपी कशी नीच प्रवृत्तीची आहे यावरून समजते
@harshwardhankurade8847
2 сағат бұрын
निवडणुक आयोग सर्वोच्च न्यायालय सगळे भाजप चे काम करतायत मोदी आनी कीम जोंग यात फरक राहीला नाही देश हुकुमशाहीच्या दिशेने वाट चाल करतोय याच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
@tanmaysawant9882
2 сағат бұрын
Bol bhidu ❌ BJP CHANEL ✅
@PATIL0000
2 сағат бұрын
Virat Kohli out hoil pan SHRI SHARAD PAWAR SAHEB out honar nahit
@vg9576
2 сағат бұрын
भाजपच्या अशा गलिच्छ राजकारणामुळे त्यांचे अधिक नुकसान होईल
@rajendrasalunke4862
3 сағат бұрын
BJP चां डाव आहे निवडणूक आयोग देशाच्या जनतेचा पगार घेऊन bjp च भावल आहे पण जनता आता हुशार आहे
@vikasahire689
3 сағат бұрын
निवडणूक आयोग निष्पक्ष आहे असे वाटत नाही आता 😢😢😢
@prafullkumarjadhav
3 сағат бұрын
लोकांना आता तुतारी आणि पिपाणी यातील फरक चांगलाच समजतो आहे. आता निवडणूक आयोगाची पिपाणी वाजणार आहे. बोलभिडू तुम्हीही सत्ताधाऱ्यांची हातात पिपाणी घेऊन वाजवत आहे.😂😂 पण तुतारीच वाजणार आहे.
@prnmane3817
4 сағат бұрын
आत्ताचा निवडणूक आयोग हा निवडणूक आयोग नसून तो भाजप चा आयोग आहे
@jalindarbobade8220
4 сағат бұрын
BJP❤
@जयमहाराष्ट्र
2 сағат бұрын
ह्या वेळेस नाही... 🍉ज्या चाच डाव आम्ही लोक उधळून लावू
@rusheekaeshsg9201
2 сағат бұрын
६३ वर्षांचा अनुभव सांगतो आणि १० उमेदवार 😂😂😂
@kishoryadav1324
2 сағат бұрын
आतातरी उघडा डोळे बघा नीट
@Sports.frenzy11
3 сағат бұрын
भाजपा आयोगाची लाचारी आहे ती गुगली नाही 😂😂
@VV_222.
2 сағат бұрын
जेवढा पवारांना त्रास जास्त तेवढ्या पवारांच्या जागा जास्त ❤❤❤बिनधास्त भिडा.तुम्ही उलट पवारांचा विजय सोपा करत आहात ❤❤
@sunilshingare1261
18 секунд бұрын
निवडणुक आयोग एका गुगलीत आऊट करतील .त्यांच नाव शरद चंद्र पवार आहे 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@rajaramkolhe4447
Сағат бұрын
लोकसभेचे दिवस संपले ही विधानसभा आहे आत्त महायुतीसर्वाचा सपाटा करणार
@jadhavsj64
2 сағат бұрын
Kahi faraak padat nahi Aata fatka basnar nahi😂
@ra8208
2 сағат бұрын
वाजणार तुतारी ✌️
@maya-yf9cs
Сағат бұрын
शरद मेल्यावर तुतारी पण अजित दादा घेणार 🤪😂😂😂
@baliramdongare9753
2 сағат бұрын
शरद पवार हिच एक गुगली आहे त्यामुळे काही फरक पडणार नाही
@shankarshelar8699
2 сағат бұрын
इलेक्शन कमिशनरकडनं दुसरी काय अपेक्षा असणार
@yshelar6485
44 минут бұрын
सदु भगरे 1लाख मत घेतले पीपाणी वर हे सांगायचं विसरले मोलमजुरी करणारा हे विसरलो नाही दिंडोरी लोकसभेला
Пікірлер: 425