#BolBhidu #VidhanParishadElection #UddhavThackeray
गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेली विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडतेय. सकाळपासून मतदानाला सुरूवात झालीये. महायुतीचे ९ उमेदवार निवडून येणार असे दावे भाजपचे नेते करतायत तर मविआचे तिन्ही उमेदवार निवडून येतायत असे दावे मविआचे नेते करतायत. पण आज रिंगणात असलेल्या १२ उमेदवारांपैकी एक उमेदवार पडणार हे फिक्स आहे. विधानपरिषदेवर ११च आमदार निवडुन जाणारेत. कोण पडणार ? या चर्चेत भाजपकडून सदाभाऊ खोत, ठाकरेंचे मिलिंद नार्वेकर, शेकापचे जयंत पाटील आणि कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्यातल्या एकाचा पराभव होऊ शकतो या चर्चेने जोर पकडला आहे.
सकाळपासून जोमाने मतदानाला सुरूवात झालीये. आज संध्याकाळपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि आजच या निवडणूकीचा निकाल हाती येईल, निकालानंतर महाराष्ट्रात भूकंप होणार या चर्चेनेही जोर पकडलाय. पण मतदानाच्या आदल्या रात्री नक्की काय घडलं ? ठाकरे आणि कॉंग्रेसनी नेमका प्लॅन काय केलाय ? कॉंग्रेसच्या कोणत्या आमदारांची फुटण्याची भिती व्यक्त केली जाते आहे? पाहूयात या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет VidhanParishad Election च्या आदल्या रात्री Uddhav Thackeray Congress आमदारांच्या भेटीला,प्लॅन काय?
No video
Пікірлер: 81