#specialreport #indapur #zee24taas #harshvardhanpatil #bjp #mahayuti
महायुतीत तीन पक्षांचं भेंडोळं झाल्यानं विधानसभा जागावाटपावरून हमरी तुमरी सुरु झालीये.. इंदापूर मतदारसंघाचा तिढा सोडवणं महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणाराय.. त्यातच पारंपरिक विरोधक असलेले दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळताना दिसतायत... या दोघांमध्ये दिलजमाई तर झाली नाही ना? अशी चर्चा आता रंगलीय.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - facebook.com/zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - twitter.com/zee24taasnews
- Follow Us - instagram.com/zee24taas
Негізгі бет Vidhansabha Indapur candidate|इंदापुरात राजकीय वै-यांची दिलजमाई?भरणे की हर्षवर्धन पाटील उमेदवार कोण?
Пікірлер: 50