लहाने सरांचे हे कार्य फारच मोठे अनमोल कार्य आहे. या कार्याची चळवळ पूर्ण महाराष्ट्र राज्यभर सुरु झाली पाहिजे. माणूसच माणसाचे प्रश्न सोडवू शकतो हे समजून घेतले पाहिजे.
@shivsaidnyanpeeth1023
9 ай бұрын
आपल्या कार्यातून मानवतेचे दर्शन घडत आहे सर... खुप खुप धन्यवाद सर...
@pravinjadhav7820
27 күн бұрын
Good 👍 👍
@KailasSinkar
9 ай бұрын
Great👍👍👍
@narayanmoharkar4342
9 ай бұрын
खरंच आजच्या काळात गरज आहे विधवा विवाहची
@JyotiramKudale
7 ай бұрын
Good, work good very good very good very good
@jyotishirke2734
4 ай бұрын
👌👌👌👍👍
@shamraokawale5060
Ай бұрын
माझा मित्र आहे,वय,आसेल 55,56 पत्नी बर्याच दिवसा पुर्वी वारली, किराणा दुकान आहे, त्या व्यवसायावरच मुलांचे शिक्षण व लग्ने पण केली ते सगळे शहरात राहात आसून त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीत ,त्यामुळे तो एकटा पडला तरी त्याला आधार पाहीजे महणतो, काहीही कमी नाही, फक्त स्वयपाकाची सोय होत नाही ,रोज हाताने करून खावे लागते त्यामुळे तो बायको करणार आहे ,तरी 50,52वयाची गरीब गरजु विधवा आसल्यास रिपलाय करा ,संपर्क करून बोलता यईल
@sanjaynalawade5541
Ай бұрын
पूर्णागिणी महिला नेहमी पवित्रच असते. ती कधीही अपवित्र होत नाही. विरपत्नी, पूर्णागिणी महिला ही विवाहित महिला असल्यामुळे ती आयुष्यभर सौभाग्यवती आहेच परंतु पतीच्या निधनानंतर ती ब्रम्हचारीनी सुध्दा आहे म्हणून खर्या अर्थाने ती पतीव्रता स्त्रि आहे.म्हणून ती पवित्र आहे व तिच्या हस्ते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करावी.
Пікірлер: 17