या व्हिडिओ मध्ये आम्ही कॉलेज लाईफ कसं असत हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे काय होऊ शकतं हे ही दाखवलं आहे आपण कोणावर किती विश्वास ठेवावा चुकीच्या माणसांपासून दूर राहावं आणि कोणाशी ही विनाकारण वैर करूनये त्याचे परिणाम काय होतील सगळ्यांशी प्रेमानं वागावं हा छोटासा संदेश या व्हिडिओ मार्फत देण्याचा प्रयत्न केला आहे आशा करतो की आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबसक्राईब करा,शेअर करा,लाईक करा, आणि कमेंट नक्की करा ..🙏
कलाकार : विजय गायकवाड,विजय मासाळ, समाधान नागणे,अमर चंदनशिवे,संकेत कांबळे, रंजीत पवळ, ओंकार कलढोणे, भाग्यश्री कांबळे,स्नेहल होवाळ, प्रतीक्षा गायकवाड,
DOP : विजय बुरूंगले
संकल्पना, दिग्दर्शक : विजय गायकवाड
सहकार्य: विक्रम जुगदर
मार्गदर्शन: पांडुरंग पाटील सर
Instagram / vijaygaikwadofficial
#gyadring
#collegedrama
#trending
#Lifeekdrama
#marathisong
#Vindyanmahavidyalaya
#collegelife
#sangolalive
#sangola
#vmssangola
#sangolayatra
#sangolanews
Негізгі бет Vidnyan mahavidyalaya sangola 2020 gathering//Vijay Gaikwad ⭐⭐
Пікірлер: 79