विद्यापीठ बुद्ध लेणी# छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)@ लेणी क्र.1 ते 5 संपूर्ण meditation#educational#
लेणी बदल संपुर्ण माहिती
औरंगाबाद लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरातील बौद्ध लेणी असून ती डोंगरात खोदलेली आहे. ही बौद्ध लेणी असल्याचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इ.स.चे ६ वे शतक ते इ.स.चे ७ वे शतक यादरम्यान ही लेणी निर्माण करण्यात आली आहे. यात लेण्यांची संख्या १२ इतकी आहे. ही लेणी बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे.
औरंगाबाद लेणी
तुलनेने मृदू अशा बेसॉल्ट खडकात ही लेणी खोदलेली आहे आणि त्याच्या स्थानावरून ही सर्व १२ लेणी मुख्यत्वे तीन गटांत विभागलेली आहेत. औरंगाबाद परिसरात असलेल्या अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांशी या लेणींचा संबंध लावला जातो. अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी ही युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थाने म्हणून घोषित झाली आहेत.
यातील लेणे क्रमांक ३ हे अजिंठ्याच्या महायान लेण्यांच्या शैलीतील आहे. लेणे क्रमांक ७ हे मात्र वेरूळच्या रामेश्वर लेण्याशी (लेणे क्रमांक २४) मिळतेजुळते आहे. त्यात पुढे व्हरांडा असून मागील भिंतीत गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणापथ असून त्याच्या भिंतीत भिक्खूंच्या खोल्या आहेत. ही बुद्ध लेणी भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना दर्शवितात.
सहाव्या आणि आठव्या शतकाचा विचार करता औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहराच्या मध्यभागापासून नऊ किमी तर सध्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि बीबी का मकबरा परिसरापासून काही किलोमीटर अंतरावर आहेत. त्यांतील शिल्पे अजिंठा आणि वेरूळ लेणी यांच्याया तुलनेत खूपच लहान, अधिक जीर्ण आणि कमी भेट दिली गेलेली आहेत. ही लेणी बघायला सुरुवात केली असता असे लक्षात येते की, "वेळ आणि स्थळ आणि काळ यात वसलेले हे संवेदनशील जीवन होय”. ही लेणी ही हे भारतीय पुरातत्त्व खात्याने मान्ता दिलेले संरक्षित स्मारक आहे.
सहाव्या आणि आठव्या शतकाचा विचार करता औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहराच्या मध्यभागापासून नऊ किमी तर सध्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि बीबी का मकबरा परिसरापासून काही किलोमीटर अंतरावर आहेत. त्यांतील शिल्पे अजिंठा आणि वेरूळ लेणी यांच्याया तुलनेत खूपच लहान, अधिक जीर्ण आणि कमी भेट दिली गेलेली आहेत. ही लेणी बघायला सुरुवात केली असता असे लक्षात येते की, "वेळ आणि स्थळ आणि काळ यात वसलेले हे संवेदनशील जीवन होय”. ही लेणी ही हे भारतीय पुरातत्त्व खात्याने मान्ता दिलेले संरक्षित स्मारक आहे.
औरंगाबाद लेणीतील लेणे क्र.१ आणि क्र. ३ आणि अजिंठ्याची शेवटचे लेणे यात साम्य आहे. म्हणूनच यांना २०व्या शतकातील काही विद्वान अजिंठा-वेरूळ लेणींचा दुवा म्हणतात. इतिहासकार आणि अभ्यासकांच्या मते तिसरी लेणी ही पहिल्या लेणीच्या आधीची असावी. कारण तिसऱ्या लेणीतील जाळीचे नक्षीचे काम व्यवस्थित आणि संघटित आणि सुशोभित दिसते केले आहे. यातील भौमितिक रचना बिनचूकपणा सर्वोच्च आहे.
your Quires
aurangabad caves history
aurangabad caves western group
(cave 15)
aurangabad caves ellora
aurangabad caves aurangabad
sightseeing buddha leni caves
maharashtra series #ahelisvlog
aurangabad caves vlog
aurangabad caves in hindi
aurangabad to ajanta caves road
aurangabad to ajanta caves bus
aurangabad ajanta caves
aurangabad university caves
buddha caves in maharashtra
buddha caves in india
buddha caves in china
buddha caves aurangabad
buddha caves islamabad
buddha caves
karla buddha caves
buddhist caves in maharashtra
karla buddha caves lonavala
maharashtra
buddhist caves in gujarat
औरगाबाद बातमी live
औरगाबादमधील दंगल
औरंगाबाद न्यूज़ live
औरंगाबाद
औरंगाबाद पर्यटन स्थळे
औरंगाबाद न्यूज़
औरंगाबाद नाही फक्त संभाजीनगर
औरंगाबाद चोर बाजार
औरंगाबाद दंगल
औरंगाबाद शिव महापुराण कथा
leni
leni information in
aurangabad
aurangabad
marathi
aurangabad leni waterfall
aurangabad lenya
aurangabad buddha leni
pitalkhora leni aurangabad
aurangabad ajanta leni
kailash leni aurangabad
aurangabad buddha leni news
buddha leni aurangabad live
aurangabad ajintha leni
aurangabad ajintha verul
ajanta aurangabad
Негізгі бет विद्यापीठ बुद्ध लेणी# छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)@ लेणी क्र.1 ते 5 संपूर्ण meditation
Пікірлер: 4