विहा गेली पहील्यांदाच शेतामध्ये 😍 | Konkan Farming Village Life vlog | Konkan Sanskruti
मंडळी सध्या कोकणात पावसाने Rain धुमाकूळच घातलाय. शेतकरी farmar वर्ग आपापली शेती Farming उरकून घ्यायची घाई गडबड करू लागलाय .आम्ही पण आमची घराज घराजवळली शेती उरकून घ्यायचा निर्णय घेतला. सकाळी जाऊनच शेताच्या बांधावरती कामाला सुरुवात केली सकाळी सकाळी पाऊस नसल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन केलं आणि त्यानंतर हळूहळू सगळेच आमचे नातेवाईक आमच्या शेतामध्ये येऊन आम्हाला मदत करायला लागले. कोकणातले शेतीमधली गंमत जंमत म्हणायची झाली तर कोकणात सामूहिक शेती मध्ये आहे. पण सामूहिक शेती सोडून जर तुम्ही एकटे शेती करत असाल तर त्या शेतीमध्ये प्रचंड मेहनत आहे ती जर शेती तुम्ही सामूहिक पद्धतीने केलीत तर नक्कीच ती शेती सोपी जाईल विहा देखील या शेतीमध्ये पहिल्यांदाच घेऊन येता आलं . विहाचे पाय अक्षरशः शेतीला लागले आणि खरंच खूपच पाऊस यायला लागला. विहाने देखील शेतामध्ये थोडा वेळ व्यतीत केला. KONKAN farming Village Life Konkan Sanskruti
#Konkan #Farming #VillagelifeVlog #KonkanSanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
Негізгі бет विहा गेली पहील्यांदाच शेतामध्ये 😍 | Konkan Farming Village Life vlog | Konkan Sanskruti
Пікірлер: 46