22 वर्षीय पैलवान विजय डोईफोडेची मृत्यूशी झुंज, महाराष्ट्राकडे मदतीसाठी आर्त हाक* GPay/ Phone Pay Number : 9421349914 (बाळासो डोईफोडे विजयचे भाऊ ) Account details- Name - Vijay Jijaba Doiphode Bank Of India, Vaduj Account Number-131910510004828 IFSC - BKID0001319 UPI id : rajudoiphode2222-2@okicici
@rudranshdixit6063
Ай бұрын
दादा... पुण्याचे माजी महापौर व सध्याचे नवीन विमान उड्डाण मंत्री मा. मुरलीधर मोहोळ साहेब यांच्याशी संपर्क साधा...कोथरूड ची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्यांनीच भरवली होती. ते स्वतः पैलवान आहेत व कोथरूड येथेच राहतात...ते नक्की मदत करतील...🙏🏻🙏🏻🙏🏻
@NPRRavindra
Ай бұрын
Changlya dr kde gheun ja dusrya hospital la halwA
@Rushikeshdraje
Ай бұрын
Pune mdhe kontya hospital mdhe Admit ahe
@bestthings9318
Ай бұрын
Gp no. Declined म्हणत आहे payment होत नाही.
@rudranshdixit6063
Ай бұрын
@@abpmajhatvखुप खुप धन्यवाद... पुनीत बालन सर 🙏🏻... अखेर सरांनी सर्व आर्थिक मदत केली व उत्तम डॉक्टर्स सुद्धा उपलब्ध करून उपचाराचा पाठपुरावा सुद्धा स्वतः करत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@avinashtotre4075
Ай бұрын
जे लोक मंदिरात दानपेटीत लाखो रुपये टाकतात त्यांनी आपल्या भावासाठी दिले तर खुप आशिर्वाद भेटतील .शेवटी देव हा माणुसकी आणि माणसामध्ये आहे.
@sunitasankpal6167
Ай бұрын
Dan petile konacha Kami yet nahi kadhich
@TheMrX_10
Ай бұрын
Pratek ghostit hindu samaj, dev dharam kasashala anta....
@Paresh-dr5cd
Ай бұрын
😂😂 tumchi layki samjali ,gu khana sodnar nahi tumhi 😂😂
पंकजा ताई नी बिल दिले आहे गोपीनाथ मुंढे प्रतिष्ठान वतीने 20 लाख खूप खूप धन्यवाद ताई साहेब
@MaharashtraWrestling100
Ай бұрын
तुमचा मोबाईल नंबर द्या.
@pai5516
Ай бұрын
❤
@24-246
Ай бұрын
❤
@smitabarve6703
Ай бұрын
🙏रस्ते खराब म्हणून अनेक दुर्देवी घटना आहेत. जीवन, मरणाच्या चक्रात मात्र कुटुंबातील सदस्यांचे मन (आणि आर्थिक डोलारा सुध्दा) कायमचे उध्वस्त होते हे सरकारला कधी समजणार? मा.पंकजाताई यांनी भलीमोठी आर्थिक मदत केली त्यांचे खरच मनापासून खूप धन्यवाद! 👍👍
@rajendrapatil2541
Ай бұрын
@@anantbargaje2011 👍🏻👍🏻🙏🙏👌👌
@machhindrapawar7366
Ай бұрын
विजयला आपण सर्वानी आर्थिक मदत केलीच पाहिजे .ईश्वर त्याला बरे करो.
@avinashtotre4075
Ай бұрын
ईडी रेड करते कोटी रूपये सापडतात .यामधून सरकारने आपल्या पैलवान भावासाठी पैसे दया नाहीतर मग पुर्ण खर्च केला पाहिजे .
@RajendrakumarJagadale-r1o
Ай бұрын
विजय डोईफोडे माझा विद्यार्थी आहे पाचवीपासून त्याला कुस्तीचे धडे दिले आज महाराष्ट्राचा कुस्ती क्षेत्रात वादळ आहे असे व्हायला नको होते पण मला विश्वास आहे विजय पुन्हा एकदा उभा राहील गरज आहे ती मदतीची कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या वतीने गणेश भाऊ मानवडे आणि अमर भाऊ साबळे सर्व कुस्ती मित्र परिवारांच्या वतीने मदत होणार हे नक्कीच विजेच्या आजीची हळूहळू पाहवत नाही विजेच्या चुलते मोहनराव डोईफोडे विजय उपवास आहे म्हणून त्यांनी अन्न सुद्धा खाल्लं नाही याला म्हणतात आपुलकी आणि विश्वास विजय नक्की बरा होणार यात शंका नाही बजरंग बली चा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे कुस्ती निवेदक प्राध्यापक राजेंद्र जगदाळे
@rasikakurane6670
Ай бұрын
Ankur Narula ministry join krayla saga sir te parthna krtil br hotil lagech
@rasikakurane6670
Ай бұрын
Parmeshwar la sarv kahi shaky aahe
@dhanajipatil9886
Ай бұрын
भावा घाबरु नकोस अख्खा महाराष्ट्र कुस्ती प्रेमी वर्ग तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे... जाने तुझे देंगे नही...😢😢दोस्त.. भावा तू फक्त हरू नकोस...एक कोल्हापूर वाशी
@rudranshdixit6063
Ай бұрын
पुण्याचे नवनिर्वाचित मंत्री मा. पै. मुरलीधर ( अण्णा ) मोहोळ साहेब हे नक्कीच मदत करतील. त्यांना जरूर भेटा किंवा संपर्क साधा... पै.भावासाठी ते १००% मदत करतील...🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapyworld09
Ай бұрын
bheta? kustichya samnyat aju bajula distat maharashtra madhe kay chalu ahe he pahun swatahun madt keli pahije
@rudranshdixit6063
Ай бұрын
संपूर्ण आर्थिक मदत केल्या बद्दल मा. पुनीत बालन सरांचे खुप खुप आभार...🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapyworld09
Ай бұрын
@@rudranshdixit6063 मोहळ माणूस वेगळाच निघाला मला खरच वाटलं फक्त फोटोसेशन करतात आणि मदत करत नाही पण आज त्यांनी मदत केली मन जिकलं नशीब असा खासदार मिळाले
@arjunjadhav8586
Ай бұрын
क्रिकेट संघाला करोड रुपये ची मदत केली. थोडे विजय ला पण द्या. वीस पंचवीस लाख रुपये जास्त नाही महाराष्ट्र सरकारने द्यायला हरकत नाही
@harshadkhude9881
Ай бұрын
मनातली गोष्ट बोलले भाऊ...
@gajananmore2953
Ай бұрын
Ho na
@kalidaspatil2102
Ай бұрын
यांची खुडची साठी लाडकी बहीण चालू आहे...😡😡😡
@vikasdhole1731
Ай бұрын
धन्यवाद 🙏🙏 एबीपी माझा न्यूज....... तुम्ही बातमी दाखवली त्यामुळे आम्हाला समजली आणि डोहिफोडे पैलवान तुमची कुस्ती मी स्वतः डोळ्याने पहिली आहे त्यामुळे तुम्ही यापुढेही अशीच कुस्ती खेळणार आणि आम्ही आमच्या कडून फुल नाही फुलाची पाकळी देऊ ......पैलवान तुम्हाला काय होणार नाही ॥ मारुती राया आहे पाठीशी ॥ जे कोणी कुस्ती प्रेमी असतील त्यांनी ही थोडी फार मदत करावी ही आपणाला विनंती......फोन पे नो सेंड करा ...🙏🙏
@shubhamsonulesonule8993
Ай бұрын
बाळूमामा चरणी दादा तुझ्यासाठी प्रार्थना तुम्ही उशीला लवकर बरे,
@vikassiryceducationMH
Ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील सर्व सध्याचे आमदार साहेब व खासदार साहेब यांनी प्रत्येकी ८००० रुपये मदत करावी.(26 लाख गोळा होतात)
@yogeshsakhare2765
Ай бұрын
Amdar Saheb 😂😂😂😂
@rajendrapatil2541
Ай бұрын
रुपया सुटायचा नाही यांच्याकडून 😢😢😢
@user-bv8qr4vj1x
Ай бұрын
अशा.गरिबांचे.पैशे.नको.त्यांचि.चुल.बंद.पडेल.
@user-ni1we5lt7p
Ай бұрын
Ho aamdarani 8000₹ deyala kahi jast nahi tyani sarvani delech pahije
@ranjeetchoure4513
Ай бұрын
पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी गोपीनाथ प्रतिष्ठान याद्वारे 20 लाख रुपये ची मदत केली आहे
@महाराष्ट्राचे_राजकारण_11
Ай бұрын
जेवढे होईल तेवढे पैसे ची मदत करा plz चांगला पैलवान आहे देवा चरणी चांगला होवो 🙂🙏
@mohannaikwade3309
Ай бұрын
अक्का महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे काही घाबरू नका विजय लवकर बरा होणार हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@poonamr6013
Ай бұрын
Ky zalay vijay la
@MarutiKhane-wc6vu
Ай бұрын
तो लवकरच बरा होईल काळजी करू नका दादा ताई.. ❤🙏✌🇮🇳👍🚩
@prasadtagad7953
Ай бұрын
शनिमहराज चरणी प्रार्थना पै.विजय लवकर बरा होवो..
@somnathmore9477
Ай бұрын
विजय सर लवकर च बरे होतील आई सप्तश्रृंगी मता आशिर्वाद देईल....जय माता दी....
@vidyadharmungekar
Ай бұрын
मतांवर डोळा ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रूपयांची तरतूद करणार्या सरकारने लाडक्या भावाचा जिव अगोदर वाचवावा.
@nitinmhatre4408
Ай бұрын
हेल्मेट किती गरजेचे आहे ह्यावरुन आपल्याला समजत ... दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा.. मित्राला लवकर बर वाटावं...🙏
@MCG099
Ай бұрын
बरोबर आहे
@appasochavan1983
Ай бұрын
75% हेल्मेट वापरत नाहीत. हेल्मेट असते तर डोक्याला मार लागला नसता
@vijayredkar6672
Ай бұрын
माननीय दिपक भावूं मानकर यांना भेटा. पुणे इथे केशरी वाड्या समोर , नारायण पेठ इथे त्यांचे ऑफिस आहे. गाजावाजा न करता मदत करतात .ते आपले मेडिकल बिलाचे काम काही प्रमाणात सहज होवून जाईल.
@SachinMadke-r3r
Ай бұрын
मराठी तरूणासाठी सरकारला विनंती की विजयला पूर्ण मदत करावी..जनता मदत देईपर्यंत उशीर होवू शकतो.
@emptyness1318
Ай бұрын
लवकरच ठिक होईल . स्वामी पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
@adityam2803
Ай бұрын
महाराष्ट्र सरकार ने आणि आपल्या मराठी लोकांनीपुढे यावे आणि मदत करावी प्रत्येकाने थोडी का होई ना मदत केली तर खुप मोठी रक्कम जमा होईल... ABP माझाने पुढाकार घ्यावा आणि अकाऊट न उपलब्ध करून द्यावं जेणेकरून लोकं मदत करतील...
@rudranshdixit6063
Ай бұрын
संपूर्ण आर्थिक मदत केल्या बद्दल मा. पुनीत बालन साहेबांचे खूप खूप आभार...🙏🏻🙏🏻🙏🏻
@amolshelke3330
Ай бұрын
माझ्या वाघाला लवकर बर कर देवा🙏
@gkmusic3970
Ай бұрын
ही न्यूज बघणाऱ्या प्रत्येकाने ज्याला जशी मदत करता येईल तशी phone pay मद्ये टाकली तरी ती लाखमोलाची ठरेल जसे 50,100,200,300,500,1000 रू... फक्त सुरुवात स्वतः पासून करावी. आपण फिरायला जातो तरी एवढे पैसे सहज खर्च करून टाकतो... मी स्वतः पासून सुरुवात केली तुम्ही पण करा.
@padmakarwani8178
Ай бұрын
मी माझे समर्थ सद्गुरु नाणीज धाम पिठाचे महंत स्वामी नरेंद्र माऊली चरणी प्रार्थना करतोय की पैलवान विजय भाऊ वरील हे काळरूपी संकट दूर कर. गणी गण गणात बोते.
@ganeshasrondkar3769
Ай бұрын
अशीच गंभीर घटना लोक प्रतिनिधी कीवा त्यांच्या परिवारा मध्ये घडली पाहिजे त्या वेळी सरकार आमदार खासदार मंत्री जागे होतील
@RajendrakumarJagadale-r1o
Ай бұрын
मंदार सर मान तालुक्यातील आहेत आपण विजय च्या उपचारासाठी छान आवाहन केले धन्यवाद
@ns-pj5bc
Ай бұрын
पुणे चे खासदार पैलवान मुरली अण्णा मोहोळ यांना भेटा नक्की काही तरी मदत। होइल
@NadkumarKashid
Ай бұрын
विजय डोईफोडे यांच्या तब्येती मध्ये लवकरात लवकर सुधारणा होऊ दे अशी मी स्वामी समर्थ तसेच साईबाबा यांच्याकडे प्रार्थना करीत आहे शिवपुत्र नंदन गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी राहून दे आणि त्यांची तब्येत लवकर बरी होऊ दे अशी मी प्रार्थना करत आहे
@SajanRasal
20 күн бұрын
पैलवान विजय डोईफोडे ह्या अपघातातून वाचून त्याची प्रकृती परत पहिल्यासारखी ह्वावी अशी देवाकडे आशा बाळगतो 😢😢❤❤❤
@Logical_wolf
Ай бұрын
महानगरपालिकेच्या महापौर सहीत सगळ्याच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.
@madangade6120
Ай бұрын
सध्या पुण्यात लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाही. आयुक्त,वार्ड अधिकारी यांना जबाबदार धरलं पाहिजे.
@Logical_wolf
Ай бұрын
@@madangade6120 विकासकाम कोणाच्या तरी काळात झाली असतील ना? नवीन पुण्याचे शिल्पकार कोणी तरी म्हणवून घेत ना?
@nishikantmahindrakar4317
Ай бұрын
स्मार्टसिटी वाले कुठे गेले
@Logical_wolf
Ай бұрын
@@nishikantmahindrakar4317 अरेच्चा smart city नावाचा scam तर लोकं विसरूनच गेलीत .
@balwantvarale3551
Ай бұрын
भावी पिढी चांगली घडवायची असेल तर शास नाने मदत करायला हवी व दानशूर् लोकांनी पुढे यायला पाहिजे.
@bharatpawar7649
Ай бұрын
प्रत्येकाने 100 रु दिले तरी opp होऊन जाईल. पुढऱ्यांची मदत नको. मी तर केले, तुम्ही पण करा 🙏
@user-pd5wt6pi1j
Ай бұрын
महाराष्ट्र चा उत्कृष्ट कुस्तीगीर आहे दुर्दैवी अपघातात झाला आहे उपचारास खुप खर्च येत आहे तरी महाराष्ट्र शासन व दानशूर व्यक्तीने पुढे येऊन आमचा पैहलवाना वाचावा ज्या प्रमाणे छत्रपती शाहूमहाराज यांनी पैहलवान मंडळीना राजाश्रय दिले होते तसे महाराष्ट्र शासन ने पैहलवान आर्थिक मदत देण्याची गरज आहे
@onlineindia2659
Ай бұрын
आशा आहे की cm साहेब लवकरच दखल घेतील ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो... लवकर च बर होईल
@JackJack-iu2vm
Ай бұрын
मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं तर चांगला इलाज होऊ शकतो. योजनांच्या नावाखाली पैसे वाटून झाले असतील तर थोड इथे ही लक्ष दिलं पाहिजे..
@BanduBorade-lg9ew
Ай бұрын
विजय तु लवकर बरा होशील. परमेश्वराला प्रार्थना .
@user-pj4ui3is3t
Ай бұрын
😢 सरकारने पूर्ण मदत करावी
@Op_Boii
Ай бұрын
बरा होईल god bless you.
@jagdishdokfode3970
26 күн бұрын
सरकार ने पैलवान विजय डोईफोडे यांना मदत करावी एक महाराष्ट्र खेळाडू तसेच पैलवान मंडळी मदत करावी
@dhananjaysable4501
Ай бұрын
विजय डोईफोडे ये लवकर बरे व्हावेत अशी मी संत भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करतो
@devidaspatre2656
Ай бұрын
रोहित पाटील आणि युगेद्र पवार रोहित पवार सर्व मदत करा
@atmaramtolsankar6430
13 күн бұрын
विठू माऊलीच्या कृपेने विजय दादा बरा हो पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
@ghanshamkalamkar3568
Ай бұрын
कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता या घटनेकडे सध्या लक्ष देत नाही कारण त्यांना त्यांची विधानसभा जिंकणे खूप महत्त्वाचे झाले आहे
@SanjayJirage-wu1yr
Ай бұрын
फार मोठी दुर्दैवी घटना घडली आहे...यातून लवकर ते बरं व्हाहेत ही ईश्वरचरणी प्रार्थना...🙏
@anantnadkar9716
Ай бұрын
रस्ते हे सर्व महाराष्ट्रात खराब आहेत पण हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागला आहे
@RajendraBiradar123
Ай бұрын
विजय दादा लवकर बरा होईल. 👍🙏🙏
@rushikeshkhokrale3185
Ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या कडे जावा , मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपये मदत मिळते.
@user-fw1wd1xz9y
12 күн бұрын
मुख्यमंत्री सहायता निधी मिळेल.कृपया घाबरू नये.बरा नक्कीच होईल.ईश्वर त्याला लवकरात लवकर बरे करो हिच प्रार्थना.
@RajendraCholke-tz8ee
Ай бұрын
दादा तुला देव नक्की बरी करील
@sushrutmarathi9486
Ай бұрын
मुरली अण्णा मोहोळ ने संपूर्ण खर्चाची जबाबदारी उचलावी... नुसतं दंड थोपटून चालणार नाही, त्या रीतीने वागावे लागेल
@balkrushansurve9874
22 күн бұрын
या पैलवान ला सरकार ने मदत केली पाहिजेत आणि संपूर्ण हाॅस्पिटल चा खर्च सरकार ने दिले पाहिजेत एक होतकरू पैलवान म्हणून त्याला सगळेच ओळखतात महाराष्ट्रातील संपूर्ण नागरिक त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत तो निश्चितच चांगला होईल व परत तो स्पर्धेत नक्कीच दिसून येईल
@varshasathaye9680
27 күн бұрын
सर्वांना जमेल त्यांनी त्यांनी त्यांची ऐकत आहे त्यांनी त्याला मदत करावी
@surajpawar..3257
26 күн бұрын
खरच सगळ्यांना विनंती आहे जिते जीते खड्डा दिसेल तर तितल्या नगरसेवक किव्हा पालिकेला कॅम्पलेट करावी प्लिज 🙏आपण शांत आहे म्हणून तर काम होत नाही ..तुम्ही लोकांनी पुढाकार घेतला तर १०० टक्के काम होणार ..मनावर घ्या या गोष्टी कारण उद्या आपला ही दिवस येईल..🙏
@vickythakare6965
Ай бұрын
महाराष्ट्रातील कुस्ती हा खेळ नसून आपली संस्कृती आहे सर्वांनी त्याला मदत करावी.त्याची प्रकृती लवकर बरं हो वो ईश्वर चरणी प्रार्थना. झालेली गोष्ट ही अपघात आहे की घातपात यांची मला जरा शंका निर्माण होते....?
@khushboopatil5459
Ай бұрын
हो, मलाही घातपाताची शंका आहे
@prashantakkalkote3705
Ай бұрын
श्री स्वामी समर्थचा आशीर्वाद आहे त्यांना
@sagarkhandare1706
Ай бұрын
लोकांनी मदत करायला पाहिजे
@smitabarve6703
Ай бұрын
🙏अतिशय खेद जनक आहे😢😢 महाराष्ट्राचा तरुण खेळाडू विजय डोईफोडे हा अगदी लवकर बरा व्हावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@nitingiri6319
Ай бұрын
विजय भाऊ आई भवानी तुला लवकर बरे करो तु लवकर बरा होशील
@Animalplanet0711
Ай бұрын
मदतीचा हात म्हणुन मित्रानो आपल्या महाराष्ट्र सुपुत्राला मदत करूया .. 😢 कोणाकडे account number किव्हा स्कॅनर असेल तर पाठवा ❤
@ratnagiritoday
4 күн бұрын
मित्रा, PM आणि CM आरोग्य योजना/ मोफत उपचार हे सर्व फक्त थोतांड आहे. कट्टर हिंदुत्ववादी पण एखाद्या हिंदूचा जीव वाचवण्यासाठी पुढे येणार नाहीत. फक्त दुसऱ्या धर्मांबद्दल गरळ ओकत राहतील. गणपती बाप्पा तुला लवकर बरा करो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
@Yraypgdargfg
Ай бұрын
सरकार नी तात्काळ मदत करावे
@mayurkahar9630
Ай бұрын
कृपया मदत करावी सर्वांनी
@hemantparkar7367
Ай бұрын
आपणांस संपुर्ण देशातून पैलवानाला मदत करा.
@SantoshSatarakar3103
Ай бұрын
क्रीडा स्पोर्ट काय करते, अशा खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे मदत मिळाली पाहिजे व तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला ही विनंती आहे का आपणही भरभरून मदत करावी
@OmkarDhulap-d4s
Ай бұрын
विजय लवकरात लवकर बरा हो भावा, आणि ठणठणीत बरा होऊन पुन्हा मांडवे या गावी येऊन पुन्हा नव्याने सुरुवात कर...
@prashantakkalkote3705
Ай бұрын
खरंच मदत केली पाहिजे उद्याचे भविष्य आहे आणि त्यांच्या आई वाडीलासाठी मुलगा बरे होणे महत्वाचे आहे
@gautamkamble625
Ай бұрын
विजय च्या भावाला माज सांगणं आहे की dr. बोलत राहा उपचार चांगले व्हावेत KEM Pune मध्ये माझा मावस भाऊ brain dead झाला म्हणून सांगिल 4 दिव् सात kalji ghya hoil bara ....MRI report lavkar kara .....
@abhishekdhole1945
Ай бұрын
Kela ahe
@rdgaikwad26
Ай бұрын
Organ donate करण्याचे डॉक्टर म्हणाले होते का?
@rajendrapatil2541
Ай бұрын
घ्या ही अवस्था आहे मातीतल्या खेळाडू ची... या राज्यात खेळाडूला न्याय मिळेल का कधीतरी .. 😢
@arvindgokhale1596
Ай бұрын
काकासाहेब. नक्की मदत करतील पैसा कुठ ठेवायचे हा त्यांना प्रश्न आहे आमी अल्पशी मदत करू
@jas68008
Ай бұрын
अपघात जर खराब रस्त्यांमुळे जर झालाय तर त्याला राज्य सरकार सर्वस्वी जबाबदार आहे.
@seemachandgude5735
Ай бұрын
Swami samarth 🙏🙏
@Satymevjayate11
Ай бұрын
एवढा खर्च असतो काय ? रुग्णांना लूटत आहेत .सरकारने दवाखान्यांवर नियंत्रण ठेवावे.
@Sudampare
Ай бұрын
मी मराठा व कोणत्या जातीचा हा मराठा विचारत नाही.त्या सरकारने मदत करावी.हे फक्त मराठे समजु शकतात
@prashantwaskar3831
Ай бұрын
लवकर बरा होउदे , ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙏🏻🙏🏻
@supriyakakade6376
Ай бұрын
स्वामीआई त्या भावाला लवकरात लवकर बरे करतील
@user-fz2id1sz9b
Ай бұрын
विजय भाऊ तो बरा होशील आशि मी कोटलिंग चरणी प्रार्थना करतो
@shantaramshinde395
Ай бұрын
सरकारी मदत आणि संपूर्ण भरपाई मिळाली पाहिजे. उदयनराजे भोसले. यांनी लक्ष घातले पाहिजे. सर्व पक्षांनी मदत केली पाहिजे.😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@jaydeep_jk02
Ай бұрын
सर्वांनी व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा, म्हणजे मदत मिळायला सोप्प होईल 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vinodmadhekar8358
Ай бұрын
खूप खूप चांगली बातमी घेतली सर...
@NadkumarKashid
Ай бұрын
विजय च्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा होऊ दे अशी मी बाळूमामा नम्र विनंती करत आहे देवा परमेश्वरा त्याला लवकरच लवकर शुद्धीवर आण जय जय राम कृष्ण हरी
@laxmanrenuse8486
Ай бұрын
राव हास्पिटला लय पैसे घेतात गरीब लोकांचं काम नाय ह्या हाॅस्पिटल मध्ये
@prasadtagad7953
Ай бұрын
सरकारने गुप्तचर यंत्रणा मार्फत झालेल्या अक्सिडेंट घटनेची चौकशी करावी ...
@kalidaspatil2102
Ай бұрын
श्री साई बाबा सर्व काही सुरळीत करतील 😢👏👏👏🙏🙏🙏🙏
@sahyadriphoto7298
Ай бұрын
राम कृष्ण हरी यांची प्रकृती लवकर बरी हो येरवड्याच्या प्रश्न फक्त पुण्यातच नसून परभणी जिल्ह्यात पण अनेक पैलवान आहेत पण परभणी ते भरपूर काय खड्डे आहेत प्रशासन झोपलेला आहे नेतेमंडळी सुस्त आहेत गेली 45 वर्षांपासून
@kailasshendkar5336
Ай бұрын
मुख्यमंत्री केंद्रिय मंत्री पंतप्रधान यांचेकडे मदत मागा।
@mpohaveri_dsshinde463
Ай бұрын
रेशन कार्ड आणि आधार कार्ड हॉस्पिटल मधे जमा करा ऑप्रेशिन फ्री होईल
@ajaybhakte1682
Ай бұрын
हे प्रकरणआरोग्य डॉ तानाजी राव सावंत यांचा कानावर घाला काम 100% होईल खातरीशीर करा कोनितरी मदत एवडी काम होईल 😥😥
Пікірлер: 336