उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व मान्य केल्या शिवाय महाविकास आघाडी सत्तेवर येणे शक्य नाही.
@ompatil2014
2 сағат бұрын
नेतृत्व 😮
@amarvarganti6575
Сағат бұрын
number 1
@navnathnavnath7562
2 сағат бұрын
कॉंग्रेस वाल्यांच्या घरात मुलही भाजप मुळेच होतात त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीत भाजपला जबाबदार धरतात
@rameshdharamkar4767
2 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@minakshiingle7433
2 сағат бұрын
😂😂
@dipakdandge6918
2 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@fakruddinshaikh5444
2 сағат бұрын
Sawatha chi baiko la dusre chi bharose sodun palun janar cong la
@nrw7583
2 сағат бұрын
1 no 🤣🤣👌👌
@udaymohite9947
2 сағат бұрын
दुसऱ्यावर खापर फोडू नका तुमचं बघा
@ajaykhandare5070
2 сағат бұрын
Khapar nahi gota uravar takun rahila na ha😅
@ab.s.patil96
2 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी योग्य निर्णय घेतला आहे
@jagnnathjagtap7617
2 сағат бұрын
Congress ला कुत्र हि विचारत नव्हत उद्धव ठाकरे जिदाबाद💪🚩🔥💯
@kiranchavan7966
2 сағат бұрын
आता याचं उत्तर ऐका...🤣🤣 आता याचंच एकमेकांशी जुळेना.. आणि भाजपचं नाव घेतल्याशिवाय यांना करमेना..काय म्हणावं..मना विरुद्ध आघाडी ( मविआ )
@rameshvishe9942
2 сағат бұрын
🚩👍 जय महाराष्ट्र🚩
@dadaphalke3790
2 сағат бұрын
यांच्या घरात पोरगं झालं तरी म्हणतील बीजेपी वाल्यांचा आहे
@dipakdandge6918
2 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vsmashe
Сағат бұрын
🫣🫣🫣
@anildhaygude6319
2 сағат бұрын
उदया महाविकास आघाडी पडली तरी असंच म्हणा भाजपाचा डाव.
@sunilgaigole5391
3 сағат бұрын
एकदम बरोबर
@LaxmanGejage-kd4vr
2 сағат бұрын
सत्ता नसताना पण काँग्रेसला माज आलेला आहे
@vinayaksatpu
2 сағат бұрын
काँग्रेस हटाव महाराष्ट्र बचाव 😂
@nrw7583
Сағат бұрын
मावीआ Evm वर विश्वास नसताना पण 1-1 जागे साठी भांडण करतात 😂😂😂
@devendrakulkarni1940
2 сағат бұрын
याचा स्वतःचाच ठिकाणा पक्षात नाही त्याला काय प्रश्न विचारता.
@भाऊसाहेबखोकले
3 сағат бұрын
विजय वडेट्टीवार साहेब आपण सकारात्मक भुमिका आणि दुरदृष्टी ला सलाम
@anilshinde280
3 сағат бұрын
Are ha tar far bhadkhavu ahe bhadva
@pradeepthatte2063
2 сағат бұрын
भाजपचा काय संबंध 😊 तीन तीन मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीला जाऊन लाचारी करायला काय भाजपने सांगितले का ! बळ नसलेले स्वाभिमान कधीच दाखवण्याची हिंमत दाखवणार नाही !
@rmore6994
2 сағат бұрын
तुमच्या घरी मुलं झाली तरी भाजप नेच केले असं म्हणतात का वडेट्टीवार
@appasahebgiddegoodsong6615
2 сағат бұрын
तुम्ही भांडण करा. भाजपावर ढकला.
@audumbarpanchal534
2 сағат бұрын
एकदम रोखठोक मुलखात
@rahullengare3781
2 сағат бұрын
तुम्ही सगळे येडे आहेत हो संजय राऊत च होते मग bjp कस काय वाद लावणार हो
@sunilkavishwar5186
2 сағат бұрын
घान तुम्ही करायची निस्टरा तुम्ही तिथे BJP च काय सम्बन्ध
@satishtakalkar7578
2 сағат бұрын
नाना पटोले आणि संजय राऊत यांना बाजूला करा, सगळे व्यवस्थित होईल
@AmbadasDoke-k8g
Сағат бұрын
मी नाही त्यातली कडी लावा आतली
@ramlalchhajed783
2 сағат бұрын
च्यायला सगळं भाजप वरच काय? लोक तुम्हाला स्वीकारताच कसे याचे आश्चर्य वाटते.
@श्रीधर्मवीर
2 сағат бұрын
*अता हे कोण बोलले राहुल गांधी चे ठरलेल लग्न बीजेपी मोडत आहे म्हणून राहुलच लग्न होत नाही*
@kedarkambire4756
2 сағат бұрын
काँग्रेस ला ओव्हरकॉन्फिडन्स झालाय
@vsmashe
Сағат бұрын
महायुति ला बहुमतने विजयी करा भकस अघाड़ी च कही खर नाही
@SakshamDurge-g7n
2 сағат бұрын
Loksabha विजयाची हवा डोक्यात जावू देवू नका
@AtharvaJoshi-v9d
2 сағат бұрын
Next batmi- BJP sattet aalya mule Aamchat vaad zala😂😂
@BhagwatShankare
2 сағат бұрын
मी शिवसैनिक आहे काँग्रेस सोबत युती नको
@udaydamushte327
2 сағат бұрын
Ho tu Rikshawala dadhi wala cha Bhakta hai chal nikal
@nagoraokudre6
2 сағат бұрын
Very nice sir v o. T❤❤❤❤❤❤❤
@malvanitalents6601
2 сағат бұрын
एकत्र लढला नाहीत तर पराभव निश्चित.
@sss19881225
2 сағат бұрын
तसाही निवडणूक झाल्यावर कोण कुठे पळून जाईल याची काय गॅरंटी 🤭🤭🤭🤭
@PeacefulStork-nd9oc
2 сағат бұрын
गप बस रडू नका . गोलंती वार 😂🤣
@subhashnaik8375
3 сағат бұрын
तुम्ही शेण खाता दुसऱ्यांनवर खापर फोडू नका
@anantkanhake6308
Сағат бұрын
उद्धव ठाकरे नी बाहेर पडून स्वतंत्र लढाय ला पाहिजे
@bhauk678
Сағат бұрын
म्हणजे भाजप जिंकेल आणि अंधभक्त खूष होऊन जातील
@rah7058
Сағат бұрын
साहेब हिरवा गुलाल हिंदुना मान्यच नाही...🚩 जय श्री राम 🚩 शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आणि तुम्ही ते मोडायला निघालात....
@ashutoshovhal6808
2 сағат бұрын
लागली महाविकास आघाडी कामाला... जिंकून खोके घेऊन BJP सोबत सत्तेत बसायला मोकळी
@HiwarajNeware
2 сағат бұрын
बाळासाहेब थोरात यांनी प्रदेश अध्यक्षची. धुरा चांगली होती
@Yogedhanraj
2 сағат бұрын
त्यानेच कांग्रेस संपविली। थोरात फक्त खुर्ची गरम करणारा नेता आहे। तो जेव्हा प्रदेश अध्यक्ष होता तेव्हा काय केल
@HiwarajNeware
Сағат бұрын
संयमी आणी निस्वार्थी नेता म्हणजे थोरात
@dateradhesham5448
2 сағат бұрын
यांना पोरं पण भाजप वालेच काढून देतात कि काय
@nrw7583
2 сағат бұрын
🤣🤣🤣🤣👌👌👌👌
@RamdasGaikwad-br7ih
2 сағат бұрын
भाजप दोन्ही सेना एकत्र ठेवूच शकत नाही. एका म्यानात दोन तलवारी ठेवू शकत नाही
@shripadtakalkar1522
2 сағат бұрын
हे संजय राऊत चे मोठा भाऊ आहे.
@rahullengare3781
2 сағат бұрын
अहो जे खर आहे ते तुमच्या चहेऱ्यावर दिसतंय हो
@HaushiramTengale
Сағат бұрын
नाद खुळा साहेब
@jkmanavade3825
2 сағат бұрын
शिवसेना हीच सत्तेची केन्द्र बिंदू
@Aakanksha-xo9dp
2 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री❤ उद्द्व ठाकरे शिवसेना
@gajanan10
2 сағат бұрын
नाना पटोले काँग्रेसची वाट लावणार संजेय राऊत शेनेची सर्वात चांगले नते थोरात सर्वांना घेऊन चालणारे 💯
@Yogedhanraj
2 сағат бұрын
थोरात फक्त खुर्ची गरम करणारा नेता आहे।
@ADITYABHAUKALE
2 сағат бұрын
फक्त हिंदुत्व जय श्रीराम
@sanjaygirase4723
Сағат бұрын
रिकामी काम करु नका आपसात भांडणे करु नका फटक्यात निवडणुकीला सामोरे जा उद्धव ठाकरे साहेब ❤❤❤❤❤नाना पट़ोले , संजय राऊत, शरद पवार साहेब तसेच सर्व मविआघाडी जागा कमी जास्त करुन या निवडणुकीत एकत्र लढा
@subhashwavare8605
2 сағат бұрын
तुम्हाला उद्धव साहेबांमुळे लोकसभेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले हे लक्षात ठेवा
@akyoutubechannel8014
2 сағат бұрын
स्वताच्या कर्मान
@dattabharati5667
3 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस❤
@vishweshwarpande2080
32 минут бұрын
मविआ जिंदाबाद
@madhavkanaskar8823
Сағат бұрын
आताच ऐव्हढी भांडणे आहेत तर उद्या मुख्यमंत्री पदासाठी काय होईल 😂
@jagadishh2049
Сағат бұрын
मला कुठलाच डाऊट नाही आहे मग मी आ निवडून येणार
@rahulugadi8451
2 сағат бұрын
जरांगे पाटील, उद्धव ठाकरे , राज ठाकरे सभाजी राजे यांनी यूती करावी, आणि बीजेपी आणि बीजेपी चे जावई च्या पक्षा पासून महाराष्ट्राला वाचवा
@vsmashe
Сағат бұрын
Evm खराब अस्तिल तर सध्याच सांगा मग हरल्यावर बोंबलत फिरता 😂😂😂😂😂
@narayanpagar5359
2 сағат бұрын
पटोले साहेब एकच नंबर स्टेटमेंट
@mr.satishpdeshpande2702
3 сағат бұрын
जोकर आहे
@narayanhakale6163
3 сағат бұрын
जोकर
@ashokkamble4512
Сағат бұрын
तिघांनीही दमाने घ्या कारण सब्र का फल अच्छा होता हैं ! मोठ्या भावाने जबाबदारीने व लहानांचा मान राखून व लहानांनी आपण लहान झालोय (कोणी लहान केलंय) याचे भान ठेवून सहकार्याचीच भूमिका घेतली पाहिजे.अन्यथा....बदल करू इच्छिणाऱ्या लोकांचा अपमान केल्यासारखे होईल.
@HaushiramTengale
Сағат бұрын
5 ते 6 जागेचा प्रश्न आहे दोगानी 3-3 ग्या
@govindsanaye9192
2 сағат бұрын
Kahi hi jhale ki bjp jababdar 😂
@ravigawande9825
3 сағат бұрын
यांच्या घरात मुलं झाले तरी भाजपाचे षड्यंत्र असतं हे कांग्रेसच म्हणणं असतं
One side nivdun yenar ahe sir.........Karan vaddetivar saheb chya opposition madhe ubhe rahayala tayar nahit...rahila to padla
@mayurdevgade994
2 сағат бұрын
दारू पिउन बोलत आहेस वाटे तू.😂😂
@AnnaZalte-o2d
Сағат бұрын
फेविकॉल जोड😂😂😂
@UDAYRASAL-ut3wc
2 сағат бұрын
Wa saaheb.... Shobhte ka tumhala he
@Balasahebsanap505
2 сағат бұрын
महाराष्ट्रातील एक सामान्य महाराष्ट्र प्रेमी नागरिक म्हणून वाटतं ती अजून वेळ गेलेली नाही काँग्रेसने थोडं नमत घेऊन ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करून निवडणुका लढवल्या तर 100% फायदा होईल महाविकास आघाडी. किंवा चेहरा जरी घोषित केला नाही तरी नंतर मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनाच केलं पाहिजे तरच महाविकास आघाडी टिकेल. कारण सोबत सांभाळून घेण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे. बाकीच्या कोणात नाही महाविकास आघाडी मध्ये.
@Anandapatil92
43 минут бұрын
राजकारणावर विश्वास राहिला नाही.
@bandopantdongre2096
Сағат бұрын
वाटाघाटी तुम्ही दोन्ही पक्ष करताय तिथं इतरांचा काय संबंध.
वडेटे वार काय काळजी करू नका पवार साहेब आये ताकदीने लढा
@mr.satishpdeshpande2702
31 минут бұрын
दोघे पण मीडीया समोर या आणी सांगा
@Jayshreeram00455
2 сағат бұрын
जरांगे तमचे आमदार पाढणार शरद पवारांचे शिंदे सरकारचे अजित दादा चे आमदार निवडून आणणार एक मराठा लाख मराठा जरांगे 288 लढणार आणि यांच्या विरोधातले फार्म काढणार
@dattabharati5667
3 сағат бұрын
महायुती येणार 🎉🎉🎉😂
@madhukaranap4428
Сағат бұрын
काही करा पण महाराष्ट्राचा हरियाणा होऊ देऊ नका
@AnnaZalte-o2d
Сағат бұрын
मग मिटवायला अमित शहा कडे जातो का😂😂😂
@VishwasArbat
Сағат бұрын
Bbjp. Ubt zindabad
@amarpatil9223
Сағат бұрын
Shivsena win
@War-kari
2 сағат бұрын
त्या साठी पटोले ला मोदी नी नेमलेय.....
@gopalbadale96k
2 сағат бұрын
Vijay wadentiwar obc cha manus yacha mule bhadan hot aghadi madhi
@bhaskarkharat2232
3 сағат бұрын
तुम्ही बुळे आहात मर्दावर देवेंद्र फडणवीस साहेब याच्यावर बोलु नये
@saurabhawale5808
2 сағат бұрын
MVA futali tar doghe hi harnaar..👍
@arvindmishra2910
2 сағат бұрын
Apka faisla nahi ho raha hai usme bjp kahan se aa gayi kuch bhi bolte ho har jagah bjp aap log aapas me faisla karo bjp ko kya lena dena usne to apna faisla kar liya seat declared kar diya
@zaibapathan9283
2 сағат бұрын
Next candidate Abdul Hafiz hi rehge
@diliprananaware2693
3 сағат бұрын
Kongreschi mati honar
@chandrakantghadge5170
Сағат бұрын
बटेंगे तो.....
@BapuJadhav-wh4uc
19 минут бұрын
काँग्रेसच्या नादाला लागून अख्खी शिवसेना संपवली डोक्याचा भाग असेल तर आता तरी शहाणे व्हा आणि स्वबळावर लढा
@arvindmishra2910
2 сағат бұрын
Hame bhi pata hai tumhari noutanki har jagah bjp ko badnam mat karo 24 November ke bad thandhe ho kaoge
@AmolPatil-x5k
2 сағат бұрын
नाना पटोले हे भाजप चे हस्तगत आहेत
@user-jt9gx9qe1t
2 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकप्रिय नेता शिवसेनेच्या
@anonymouscaveman8557
2 сағат бұрын
salam wale kum bhava
@rahulugadi8451
2 сағат бұрын
पहिले नाना पाटोले यांना हटवा
@ravisahare2542
2 сағат бұрын
ओन्ली भाजप 100%
@JulfekharBagwan121-zc5vf
2 сағат бұрын
Kya bharosa congress k bhi amdar bjp m nahi jayenge
@sonusonu-oq2hp
2 сағат бұрын
Hyancha vad Mitat nahi Ani bjp javabdar..
@rajeshhande4933
2 сағат бұрын
Vijay vedivar BJP la jimmedar tharvite mva cha zagda chalu ahe
@arunchaudhari1519
Сағат бұрын
Jagi asatanna ani zopatanna suddha yana BJP ch diste,
@DurgeshKulkarni-x9v
3 сағат бұрын
Kuthepan BJP ch kay ..kahitri vatu dya saheb ...😂😂😂😂
Пікірлер: 222