#विकटगड #पेबकिल्ला #गडांचीट्रेकिंग #vikagadtreck #pebkilla #matheran #gadkille #vikadgad #pebkilla #trecking
@kokankarTejesh
नमस्कार मंडळी🙏मी तेजेश मानकर आपल्या कोकणकर तेजेश या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो . मंडळी आज आपन्नालो आहोत माथेरान ल आणि सगळ्यात थंड अस हे ठिकाण आहे आणि या माथेरान मध्ये असे अनेक स्वराज्यातील गड आहे .तर मित्रांनो आज आपण अशाच या स्वराज्यातील गडवराती जाणार आहोत .गडाच नाव आहे विकट गड .विकटगडास पेब किल्ला असे सुद्धा म्हणतात.तर मंडळी हा एक फक्त ट्रेलर आहे पूर्ण व्हिडिओ लवकरच येईल.तो पर्यंत जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनला सबस्क्राईब करा आणि हा आमचा ट्रेलर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
🙏🙏 धन्यवाद🙏🙏
@kokankarTejesh
#kokanivlog #kokaniyoutuber #konkan #kokan #kokanitejesh #kokanvlogs #natur #kokanifestivals #kokanimanus #kokankartejesh #kokanitejesh #kokanatalatejesh #kokaniboy #
Негізгі бет 🚩विकटगड(पेब किल्ला)... || माथेरान ||trekking Trailer ...🔥
Пікірлер: 4