#BolBhidu #VilasraoDeshmukh #विलासरावदेशमुख
विलासरावाचं वैशिष्ट म्हणजे माणसांचा गोतावळा संभाळणारा सरपंच. पुढे विलासराव मुख्यमंत्री झाले. केंद्रात गेले पण मागे वळुन पाहताना आपण कुठून आलो आणि कोणामुळं आलो याची जाण त्यांनी कायम ठेवली. राजकारणात माणूस गेल्यानंतर एका वर्षात त्याच्या ठिकाणी दूसरं नाव तयार होतं. आज इतकी वर्ष होवून महाराष्ट्राला ऑप्शन मिळत नाही हे महाराष्ट्राचं दुर्देव कि विलासरावांच वेगळेपण हे कळणं अवघड आहे..अशाच विलासरावांचे हे ३ किस्से
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет विलासराव देशमुखांचे कधीही न ऐकलेले ३ किस्से ज्यामुळे कळते विलासराव किती मोठ्ठे होते... | Bol Bhidu
Пікірлер: 177