सुप्रसिद्ध भारुडकार इंजिनियर ह.भ. प मा. *श्री.संदीप मोहिते* महाराज तिपेहल्ली ता- सांगोला. यांचा भारुडचा कार्यक्रम *बेवनुर* येथे आयोजित केला होता. पण पाऊसमुळे कार्यक्रम 5-10 मिनिट सुद्धा झाला नाही. तरी सुद्धा मंडळाने त्यांना त्यांची ठरलेली Ammount त्याच वेळी दिली. मंडळानी त्यांना मित्रत्वाच्या नात्याने आग्रह केला की आम्हाला तुमचा कार्यक्रम बेवणुर गावात करायचा आहे . त्यांना मंडळाने सांगितलं तुमचा येयचा आणि जायचा खर्च देईन तेव्हा त्यांनी मंडळाला नंतर च्या तारखेला कार्यक्रम करून जातो असे सांगितल. पण त्यांना मंडळातील पोरांनी दुसऱ्या दिवशी कॉल केला पण त्यांनी मंडळाला सांगितलं आत्ता कोणी नाही येणार झालं गेलं विसरून जा अस सांगितला. हे पैश्याचा पाठीमागे लागलेला समाज प्रबोधन कार आहे. स्थळ ~ *भवानी मंडप, हनुमान मंदिर जवळ बेवनूर.*
@rajeshdavhale3700
Жыл бұрын
खुप छान आहे. मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
@taturane7737
Жыл бұрын
Best bharud.framto tatu .Rane poshir raighad
@dnyaneshwarPawar-gv5fx
9 ай бұрын
Ere
@user-md4bh9ko8b
10 ай бұрын
सुपारी कितीही असूद्या पन भारूड आयकाच😂😊
@madhukarbhande8141
11 ай бұрын
किती चांगल हो
@ajinkayashingare2624
2 жыл бұрын
असच चालू ठेवा महाराज
@dattatrayabhivant4167
10 ай бұрын
Xd rs erzz ? भ..्.हडहसाठ इसवी बैज़़्
@ajinkayashingare2624
2 жыл бұрын
एक नंबर
@ramdasparkale3745
2 жыл бұрын
छान
@shantaramsawant1166
Жыл бұрын
😢kup👌
@sagarnile6994
Жыл бұрын
कार्यक्रमला सुपारी किती
@dipakrajput4743
2 ай бұрын
झोपेला वरदान आहे, कीर्तन चालु असताना
@ranjitrajput8437
Жыл бұрын
लय भारी कला है राव उनकी धन्यवाद गुरु जी 🌹👏
@nanapawar3615
Жыл бұрын
😊0😊
@SomnathJadhav-ni8id
11 ай бұрын
@@nanapawar3615❤l❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅 ni😢 hu😅 hu
@ChimnaGotarne-ub7pd
10 ай бұрын
@@nanapawar3615 के कर कर
@hanumantzinge4498
Жыл бұрын
कार्यक्रमाची सुपारी किती
@ajinkayashingare2624
2 жыл бұрын
मस्त महाराज
@rajupapalwad9242
2 жыл бұрын
धन्यवाद महाराज
@prabhakarchincholkar9079
2 жыл бұрын
Super mauli
@parajiagale3838
2 жыл бұрын
नंबर पाठवा
@pandurangkurade2485
Жыл бұрын
भारुड मस्त
@vikramkashiram
Жыл бұрын
ओव्हन जे
@shriharisurvase2091
2 жыл бұрын
मला खूप आवडले...
@vijaygadekar4156
Жыл бұрын
खुप छान भारूड
@VishalGiri-fb6jv
10 ай бұрын
Only Sandeep mohite❤
@user-ep1sw7yh3v
Жыл бұрын
Birthday party karamala ASA hotel champion
@dhanajishete1671
Жыл бұрын
सुपारी किती आहे
@mahadevwaghamode5392
Жыл бұрын
सुपारी किती
@samadhanshinde8070
Жыл бұрын
सुप्रसिद्ध भारुडकार इंजिनियर ह.भ. प मा. *श्री.संदीप मोहिते* महाराज तिपेहल्ली ता- सांगोला. यांचा भारुडचा कार्यक्रम *बेवनुर* येथे आयोजित केला होता. पण पाऊसमुळे कार्यक्रम 5-10 मिनिट सुद्धा झाला नाही. तरी सुद्धा मंडळाने त्यांना त्यांची ठरलेली Ammount त्याच वेळी दिली. मंडळानी त्यांना मित्रत्वाच्या नात्याने आग्रह केला की आम्हाला तुमचा कार्यक्रम बेवणुर गावात करायचा आहे . त्यांना मंडळाने सांगितलं तुमचा येयचा आणि जायचा खर्च देईन तेव्हा त्यांनी मंडळाला नंतर च्या तारखेला कार्यक्रम करून जातो असे सांगितल. पण त्यांना मंडळातील पोरांनी दुसऱ्या दिवशी कॉल केला पण त्यांनी मंडळाला सांगितलं आत्ता कोणी नाही येणार झालं गेलं विसरून जा अस सांगितला. हे पैश्याचा पाठीमागे लागलेला समाज प्रबोधन कार आहे. स्थळ ~ *भवानी मंडप, हनुमान मंदिर जवळ बेवनूर.*
@tanajibhutal1251
Жыл бұрын
हा पैस कमवणारा माणुस लाहे याला समाज प्रबोधनाचे काही देण घेण नाही
Пікірлер: 34