हसत खेळत प्रबोधन करण्याची कला असलेले श्री.कळमकर-आपणास खरंच सैल्युट!!
@goldenspoonthekitchenexpert
3 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@rajanbagwe1453
3 жыл бұрын
अहो संजय सर ! कुठे होता इतके दिवस . फारच छान क्या बात है . काय बारीक निरिक्षणे आहेत आपली , God bless you!
@manjirijoshi4599
2 жыл бұрын
M nnewscjhanel
@sharadovhal584
Ай бұрын
सुंदर व्याख्यान दिले सर मी तुमचा आभारी आहे
@user-yy5ce4mp9f
4 ай бұрын
10 किर्तनकार सुद्धा एवढे समाजप्रबोधन करू शकणार नाहीत....कान सहज टोचण्याची ही कला अप्रतिम.....टायमिंग व टार्गेट छान साधलाय तुम्ही
@sunilborse466
4 жыл бұрын
कळमकर सरांचे भाषण खूपच छान आहे .खुमासदार विनोद आणि कोट्या याबाबतीत सरांचा हात खंडा आहे.
@santdarshancreation
5 ай бұрын
खरच खूप बदल झाला सर आमच्या शाळेत 300 विद्यार्थी पैकी 1 चष्मा वाला..... हे जेवढे विद्यार्थी आहे त्या पैकी जवळ जवळ 40% विद्यार्थी चश्मे वाले 😞
@jus3156
4 жыл бұрын
सर खरचं जीवनातील सत्य तरुणाई समोर मांडले .खूप खूप धन्यवाद
@vaishalianturkar6775
7 ай бұрын
शिक्षक विद्यार्थी समाजाला खूपच प्रभावी विचार मांडलेत सर🙏पुढची पिढी सावरलीच पाहिजे
@nalishabankar5288
2 жыл бұрын
फारचं छान व्याख्यान!!! वास्तववादी विषय,👍
@rameshwaghmare567
5 жыл бұрын
Great Speech Dear Sir. मंत्र मुग्ध होवून ऐकतच रहावे वाटते. सामाजिक वास्तव परखडपने मांडून डोळ्यात अंजन घातलेत नव्या पिढीच्या. अप्रतिम शब्दफेक. सलाम तूमच्या सामाजिक निरीक्षणाला. कथाकथनकार म्हणून प्रसिद्ध असले तरी आपण सातत्याने नेहमीचा साचा बदलून नाविन्यपूर्ण शब्दशिदोरी मांडताना दिसता. खूप खूप अभिनंदन.
@kashinathparab9104
8 ай бұрын
सहज पणे मनावर चांगले संस्कार करणारे वक्तृत्व खूप छान मार्गदर्शन
@digvijayshinde3579
5 жыл бұрын
ही सिस्टम आहे त्याला पर्याय नाही हा भारत आहे इथे नशिबावर भरोसा ठेवून जगावं लागत.
@jayajikamble2825
5 жыл бұрын
I like it sir,,,,,,khupch chhyan sir
@navnathkalamkar2418
2 жыл бұрын
वा वा वा सर, खुपच सुंदर व अप्रतिम 👌👌👌🌹🌹
@laxmanthakre263
3 ай бұрын
very nice speech to improve for new generation, thanks so much Sir.
@sarangjaranbe3417
2 жыл бұрын
प्रेरणादायी भाषण प्रेषकाने हसण्यावारी घेऊ नये👏👏 हसाल तर फसाल
@DeepakChavan-bs9qu
4 ай бұрын
आपले व्याख्यान फार सुंदर आहे. प्रेरणादायी आहे. यात शंकाच नाही. त्याबद्दल आपले मनापासून आभार! परंतू एडिटिंग करणार्या व्यक्तीने गरज नसताना इतके इफेक्ट्स वापरले त्यामुळे पाहताना त्रास होत आहे.
@harshadk3240
4 ай бұрын
"तुमच्यात बुद्धिमत्ता आहे तर तुमची प्रगती झालीच पाहिजे हा जगाचा नियम आहे तो भारतात लागू होत नाही" अप्रतिम सर. सोप्या भाषेत व्यवस्थेवर शाल जोडे हाणले.
@anilpatil7139
2 жыл бұрын
चांगले व्याख्यान 🙏🚩🚩🚩🚩🚩
@dnyaneshpatil9332
4 жыл бұрын
अप्रतिम विचार आहेत सर खरच खूप काही शिकायला मिळाले
@sangitathorat5172
5 ай бұрын
खुप छान भाषण विवेक धरून हसुन बोललात सर धन्यवाद
@ashokbband6473
4 ай бұрын
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन पार्थ जैनम सोसायटी सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री
@ajinathpalve854
5 жыл бұрын
आदरणीय हास्यसम्राट नेते सलाम
@akankshabhavar5232
5 жыл бұрын
कवी लोकांच्या कवितेबद्दल बोललात ते खुप छान केल। योग्य दिशेने साहित्य निर्मिती झाली पाहिजे
@medhadikshit8766
2 ай бұрын
Very beautiful, informative speech ! While listening tears ran down from my eyes ! Very laughable !😂😂😂😂😂😂😂
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
@sheetalnaik2639
5 жыл бұрын
हसता हसता डोळे भरून आले धन्यवाद सुंदर प्रबोधन
@sunilwagh8744
4 жыл бұрын
व्यवसायाचे यश हे बर्याच लोकांचे स्वप्न आहे, परंतु प्रत्यक्षात फार कमी लोक ते साकार करत आहेत. छोट्या छोट्या व्यवसायातून यशस्वी व्यवसाय व्हावा या आशेने सुरुवात करणे हे एक कठीण परंतु शक्य पराक्रम होय. बर्याच अपयश येऊ शकतात परंतु अपयशापासून व्यवसायाच्या यशापर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे. काही लोकांसाठी हा प्रवास करणे हा एक पर्याय किंवा फक्त एक व्यवसाय योजना नसून यशस्वी होण्याचा एकमात्र मार्ग आहे. मागील व्यवसायिक भागीदाराने त्याचा विश्वासघात केल्यानंतर श्री. सुनील वाघ त्यांच्या आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य होते. पण, ते एक ऑनलाईन व्यवसायाभोवती फिरणारी छोटी व्यवसाय योजना घेऊन आणि आणि तेव्हापासून मागे वळून पाहिले गेले नाही. त्याच्या जोश टॉकद्वारे अयशस्वी होण्यापासून ते यशस्वी होण्याच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या. आपण ही कॉल टी चहा शाखा घेऊन लाखो कमावण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतः उद्योजक होऊ शकतो यासाठी आमची टीम प्रयत्न शील आहे . 9158585825 kzitem.info/news/bejne/lIai0mVmkGmEgpw
@kailasborhade8282
5 жыл бұрын
खुप छान प्रबोधन. पण काहीना किती हसाव व कुठ हसाव याची अक्कल नाही
@hohogamer7012
5 жыл бұрын
Й
@teacherbychoice7904
4 жыл бұрын
Kailas Borhade प्रेक्षक speech ऐकण्या पेक्षा हसतानाच दिसत आहेत भले जोक असो वा नसो थोडे त्यांना ky सांगायचे आहे ते नीट ऐकायला हवे
@ladmahadeva3679
2 жыл бұрын
खुप सुंदर ... जीवनात नेमक काय करायचं,काय घ्यायचं याच उत्तम मार्गदर्शन.
@user-yn3fg9yk3g
2 жыл бұрын
thanx
@jyotibidger9411
4 жыл бұрын
Asha margdarshnachi khup garaj aahe pointed limited good speech salute sir great sir
@vitthallahore1282
5 ай бұрын
एक उत्कृष्ट वक्ता ते पण शिक्षक अभिमान वाटतो सर आपला आम्हाला🎉
@himmatgangurde2108
4 жыл бұрын
समाजातील वास्तविकता त्यांनी मांडली. वक्ता असावा तर असा .त्याना मानाचा मुजरा.
@tathagatringanmode4659
5 жыл бұрын
विनोदी शैलीत वास्तवाची जाणीव करून देणारे व्याख्यान. धन्यवाद सर
@bhimraosurygandh6024
4 жыл бұрын
रियल
@chandrakantchavan2653
4 ай бұрын
खुपच सुंदर मार्गदर्शन सर धन्यवाद 🌹🙏
@madhukarmahanubhav6828
4 ай бұрын
खुप छान वाटले. नक्कीच प्रेरणादायी आहे 🙏
@ruparane4513
3 ай бұрын
So beautifully explained the facts of happiness.
@MrBalkrishna7
5 жыл бұрын
मार्मिक सत्य..खुपचं छान 👌
@sureshsaymote7417
4 жыл бұрын
I liked your ideal and humorous speech Suresh saymote sir
सर जी , खूप छान !!! अगदी मोजके बोलणे , कुठे थांबायचे याचे भान , उत्तम निरीक्षण , उत्तम वक्तृत्व खूप दिवसांनी चांगले एकायला मिळाले. सर जी , अत्यंत मार्मिक व विनोदी पद्धतीने सादरीकरण !!!
@hanumantnimbalkar8143
4 жыл бұрын
Solid sir
@vinodbavaskar7092
5 жыл бұрын
जे, सत्य आहे त्याच्या वरतीस घाव घालाय सर तुम्ही, एक नंबर स्पीच सर तुमचे खुप आभार
@sanjaygaikwad6130
3 жыл бұрын
आत्मशोध पुत्र औरस माता भारत धर्म सहिष्णु पिता माझा थोर संस्कृती आया माझी निसर्गाचा मी नातू अनौरस जननी तू आई माझी मी आर्य पुत्र नवसाचा वसुंधरा तू सासू माझी मी जावई हरामखोर सृष्टी चा धिंड काढली मी दोघींची लिलाव पुकारला मी तुमचा दुकान थाटले तुमच्या अस्मितांचे बाजार मांडला तुमच्या प्रेरणांचा कोसळताहेत आता माझ्यावर धनराशींवर धनराशी साधली कशी किमया अशी शून्य प्रसवला मी आधी
@kidsdrd
4 жыл бұрын
Excellent talk..khhoop chhaan Hello from San Francisco,Ca USA
@user-yn3fg9yk3g
4 жыл бұрын
thanx
@ArjunNaik-hg6mq
3 ай бұрын
खूप छान आजच्या पिढीला समजणाऱ्या शब्दात छान मार्गदर्शन
@pramodbhombe2755
2 жыл бұрын
Photographer mast model bghun zoom karat hota...1like photographer sathi.😂
@thediscoveries391
5 жыл бұрын
सामाजिक वास्तविकता अप्रतिम पणे मांडली आहे
@sunilgaikwad9662
5 жыл бұрын
vinodi shailitun chan speech dil hasun hasun pot dukhal very nice
@mayureshshinde4588
4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद
@vishnupise689
8 ай бұрын
वास्तव वादी विचार आणी भाषण खरच आदर्श घ्याव प्रेरणादायी विचार
@bhaskarsagale425
5 ай бұрын
सर तुमच्या सारख्या वकत्याची प्रत्येक ग्रामीण भागातील मोठ्या शाळेत तुमच्या व्याख्या नाची गरज आहे अप्रतिम व्याख्या आहे धन्यवाद जय हरी
@satyajeetgaikwad366
5 жыл бұрын
सर खूपच प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारे speech
@sanjaygaikwad6130
3 жыл бұрын
आत्मशोध पुत्र औरस माता भारत धर्म सहिष्णु पिता माझा थोर संस्कृती आया माझी निसर्गाचा मी नातू अनौरस जननी तू आई माझी मी आर्य पुत्र नवसाचा वसुंधरा तू सासू माझी मी जावई हरामखोर सृष्टी चा धिंड काढली मी दोघींची लिलाव पुकारला मी तुमचा दुकान थाटले तुमच्या अस्मितांचे बाजार मांडला तुमच्या प्रेरणांचा कोसळताहेत आता माझ्यावर धनराशींवर धनराशी साधली कशी किमया अशी शून्य प्रसवला मी आधी
@aparnagorakshakar4963
4 ай бұрын
Khup chan mast
@dattatraypatil905
Жыл бұрын
तरुण विद्यार्थी यांना खुप छान मार्गदर्शन ठरेल
@lahukumarchobhe2732
5 жыл бұрын
शाब्दीक कोटया, उत्तम संवादफेक, ..... द. मा. मिरासदरांनी पाठीवर शाबासकीची थाप दिलेले संजय जी कळमकर खुप खुप शुभेच्छा, असेच प्रबोधन व्हावे तेही हसवत, हसवत.... - पुन्हा एकदा शुभेच्छा !
14:24 to 15:35 HMT तांदूळ 15:43 to 16:38 धर्माभेद 16:38 to 17:38 रामदास स्वामी सीता 19:19 to 20:52 मोदी कविता 22:08 to 22:45 Bus Leady 23:11 to 23:30 Ambedkar
@Balatalks108
4 ай бұрын
सर, खूप छान वाटले तुमचे भाषण ऐकून.... खूप दिवसानंतर असे मंत्रमुग्ध होऊन काहीतरी ऐकले.... खूप खूप शुभेच्छा सर 💐💐
@veena6586
4 жыл бұрын
Sir, me tumche saptrang madhil sagle lekh vachte... Khup chhan...
@shivajijogdand7076
5 жыл бұрын
सर विनोदी शैली आहे पण...खुपच प्रेरणादायी speech...खूप छान..मनाला आनंद मिळाला...खूप खुप धन्यवाद...👏👏
@abs416
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/l4eaupeXsJqdio4
@anilakolkar8520
5 ай бұрын
असे अनेक प्रश्न समाजा समोर आहेत तरूणांनी यावर विचार करून त्यावर काम करणे गरजेचे आहे
@ashokdive8551
2 жыл бұрын
खूप छान प्रबोधन करतात साहेब खूप खूप धन्यवाद साहेब
@gajananshirke5827
8 ай бұрын
अप्रतिम विचार आहेत. धन्यवाद
@ranjanapatil6096
5 жыл бұрын
खरंच माझ्या वडीलांचे सिक्स पॅक पाहुन सलमान फिका वाटायचा माझे वडील शेतकरी होते खुप कष्टाळु होते.माझ्या मनात असे अनेकदा येवुन गेलं सत्य परिस्थितीवर बोलता खुप छान
@sumersinhsalunke4963
4 жыл бұрын
Very nice speech
@rahul4job
5 жыл бұрын
खूप छान Sir. Salute to you. एवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही vishay सादर केले आहेत. पण ह्या generation la ते मार्मिक भाष्य कळलेले आहे पण वळत नाहिये असा प्रश्न पडतो आहे. Sir Saglyana एक आव्हान करा स्वामी विवेकानंदांचे च एक तरी पुस्तक वाचा अणि ते आत्मसात करा . एक नवा भारत निर्माण होईल. एक चांगली विचार धारा Sir तुम्ही युवकांना मार्गदर्शन करताय. खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा
@hohogamer7012
5 жыл бұрын
Ъээъээъъэъэээээээ
@sanjayshelar2189
4 жыл бұрын
सर तुमच्या विचार गारूड करनारे आहेत . अभिनंदन सर ,तुमच्या स्पष्ट विचारांची आज खुप गरज आहे .
@greenindia6010
3 жыл бұрын
खूप छान भाषण देता..पुल आणि वपु यांच्या पंक्तीत आपले नाव जाणार आहे.
माऊली खुपच अंतःकरणापासून अभिनंदन आणि शुभेच्छा आपल्या वक्तव्यास
@amolthakre624
5 жыл бұрын
Sabse bada motivation speech
@sukhdevohol6301
2 ай бұрын
राम कृष्ण हरी..खुपच छान आहे..
@rekhavishwekar2758
4 ай бұрын
धन्यवाद
@rajdigitalkarmala4646
5 жыл бұрын
खुुपच छान वक्ते आभिमानस्पद बाब आहे सर आपन आभ्यासपुर्ण अशी ऊपयुक्त भाषन
@akankshabhavar5232
5 жыл бұрын
अतिउत्तम। योग्य बोललात सर
@user-yn3fg9yk3g
5 жыл бұрын
धन्यवाद
@ashokdive8551
5 жыл бұрын
खूप छान भाषन आहे धन्यवाद
@parashrampatil3145
4 жыл бұрын
Ashok Dive nice
@sbmore9491
3 жыл бұрын
आदरणीय सर खुप छान मार्गदर्शन केले तुम्ही
@sandipsatkar9036
3 жыл бұрын
Grate thinking
@vilaslokare2889
4 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी चांगले विचार आहेत वक्तृत्वासाठि याल का विलास जालिंदर लोकरे वाढेगाव ता सांगोला जि सोलापूर महाराष्ट्र 9673270957
@varshathange131
5 жыл бұрын
छान..!! विनोदी शैलीत युवा पिढीला खूप छान मार्गदर्शन...
@arunpatil8910
5 жыл бұрын
विनोद आणि हास्य याचना ताल मेल नाही
@munjajipisal4120
5 жыл бұрын
खूप मस्त विनोदी भाषण
@user-yn3fg9yk3g
5 жыл бұрын
धन्यवाद
@gajananp049
5 жыл бұрын
खूप छान प्रबोधन.
@samruddhisunchannelsun1222
5 жыл бұрын
खुप च्छान सर आम्ही सुध्दा मुलाना असेच सुविच्यार देतो पन मुल सुधरत नाही
@mahajandipali5836
2 жыл бұрын
Excellent speech Sir👌👌👌🙏
@anilhonrao1101
5 ай бұрын
Dear Sanjay, it's amazing,my friend Scientist Ajay Pawar's retirement function was fantastic due to your terrific,playful speech, Ajay is your class mate and friend also,Your amazing speech made spectators spell bound.
@rajjakshaikh1084
5 жыл бұрын
कळमकर सर आपल्या विनोदी शैलीला सलाम
@abs416
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/l4eaupeXsJqdio4
@vireshwardakhore2715
5 жыл бұрын
खूप छान सर मी आज पर्यंत असं व्याख्यान नाही ऐकलं
@alpeshshah8135
5 жыл бұрын
Sar , Afalatun Abhyas purn yuvkana yevhda vel khilun dheval , Abhari , Ekadam Mast Vyakhyan
@narendraghatpande1372
5 жыл бұрын
Very nice ...प्रबोधनात्मक व अतिशय सुंदर भाषण .
@user-yn3fg9yk3g
5 жыл бұрын
धन्यवाद
@unknownguy279
5 жыл бұрын
हे कोणीतरी बोलणंच गरजेचं होतं , व्यापक विचार ... !! कोणी काहीच खरं सांगण्याच्या भानगडीत पडत नाही आजकाल....!!! प्रत्येक जण फक्त स्वतःच्या विश्वात .....आपले शतशः धन्यवाद ...की आपण म्हणालात " वाचन करा ..."....
@pramodgaikwad180
6 ай бұрын
सर...आपले विचार व मांडणी खूप छान
@AmolKendhaleMaths
5 жыл бұрын
तुमचा आवाज आफळे गुरुजी सारखा आहे !👍
@lalitarokade2844
4 ай бұрын
खुपचं छान
@narayanpimpli9238
4 жыл бұрын
वास्तव विचार
@supriyazinjurde1474
2 жыл бұрын
खुप च छान नविन पिढीला मार्गदर्शन
@thediscoveries391
5 жыл бұрын
अप्रतिम भाषण।।
@omprakashchaudhari595
3 жыл бұрын
👌👍👌👍👌👍👌👍 💐💐💐💐💐💐💐💐 👏👏👏👏👏👏👏👏 *न भूतों न भवष्यति जी.!*
@jasper5016
3 жыл бұрын
Khupach chan Sanjay sir. Audiance bindok aahe, jya thikani serious hovun vichar kela pahije tithe pan dat kadhat aahet.
@deepakkshatriya7048
3 жыл бұрын
khup sundar 👍🙏🌷👌
@krishnakullarkar7348
5 жыл бұрын
kiti Sundar wichar aahe Sundar paddatine mandat aaha dhannawad
Пікірлер: 778