#bbcmarathi #vineshphogat #congress
पॅरिस ऑलिंपिकमधून परतल्यानंतर विनेश फोगटने आता राजकीय प्रवास सुरू केला आहे. तिने काँग्रेस पक्षात प्रवेश असून काँग्रेस पक्षाच्या वतीने जुलाना येथून हरियाणा विधानसभा निवडणूक लढवत आहे. विनेशने बीबीसी प्रतिनिधी सरबजीत सिंग धालीवाल यांच्याशी काँग्रेसची निवड का केली याबाबत संवाद साधला आहे.
शूट: गुलशन कुमार
एडिट: राजन पापनेजा
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Vinesh Phogat यांनी Congress प्रवेशानंतर होणाऱ्या टिकेला उत्तर दिलं आहे | BBC News Marathi
Пікірлер: 7