#BolBhidu #VinodKambli #Cricket
विनोद कांबळी, भारतीय क्रिकेटचा शापित गंधर्व. राहिलेल्या काही केसांची आणि फ्रेंच दाढीची अतरंगी स्टाईल, समोरच्याचं प्रतिबिंब दिसेल असा चकचकीत गॉगल, खांद्यावर टॅटू आणि कानात बाळी असा त्याचा अवतार अजूनही कित्येक चाहते विसरलेले नाहीत. कांबळीबाबतची आणखी एक गोष्ट चाहते विसरलेले नाहीत, ती म्हणजे १९९६ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये लंकेविरुद्ध कांबळी एकाकी खिंड लढवत होता, नेमका प्रेक्षकांनी कल्ला केला आणि मॅच थांबवण्यात आली. त्यावेळी कांबळीच्या डोळ्यातले अश्रूही यादगार आहेत. पाहूया हा किस्सा.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Vinod Kambli जर T20, IPL च्या काळात असता, तर त्याने राडा केला असता | Bol Bhidu |
Пікірлер: 269