आजचा व्हिडिओ खूप काही सांगून गेला खूप रडायला आले. कारण माझा मुलगा पण सात, आठ, वर्ष आम्हाला सोडून नोकरी निमित्त एकटाच रहायला होता. बेटा शेवटी आईच मन आहे. काही सांगायची गरजच नाही. बेटा देव सगळ चांगल करणार आहे. थोडा वेळ लागतो. लाडाची काळजी घे बेटा❤❤❤❤❤❤❤
@aditiraorane9237
13 күн бұрын
आजचा vdo मन हेलावून टाकणारा होता. तुझी फरपट बघून खूप वाईट वाटते.देव करो आणि तू व तुझी तिन्ही मुले एकत्र राहोत. ह्या सगळ्या परिस्थितीत तुला माहेरचा खूप भक्कम आधार आहे. भाऊ आई चांगले आहेतच पण मुख्य म्हणजे तुझ्या वहिनीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आर्थिक परिस्थितीने जरा कमी असली तरी मनाने खूप श्रीमंत आहेत. May SAI bless your family
@nilimasakpal4677
13 күн бұрын
खरंच माज्या डोळ्यात पण पाणी आलं विराज ला समजलं तुमची तिकीट कन्फर्म. झ्हाली आणि तो शॉक झ्हाला आणि पाणी आलं त्याचा डोळ्यात खरंच आई ती आई असते आज माज्या आईला जाऊन 4 वर्ष झ्हाली पण अजून तिची आठवण आल्याशिवाय दिवस जातं नाही 😭
@user-xp8gb5hb2b
13 күн бұрын
हाय विराज बेटा ❤❤ ताई रडू नका मला खूप वाईट वाटतेय तुम्ही आई विराज रडले खुप वाईट वाटले
@rekhachavhan4816
13 күн бұрын
आई मुलाचा मुलांचा दुरावा खुप कठीण क्षण😢
@asharao3401
13 күн бұрын
खरे आहे
@arunahonkalse4167
13 күн бұрын
हाय ताई
@mandadhongade3185
13 күн бұрын
विराजला बघून मला खूप वाईट वाटले
@vrushalic3389
13 күн бұрын
दादा तु खुप मोठा होणार .तुला खुप खुप आशीर्वाद. हे ही दिवस लवकर संपतील बाळा.❤
@savitagalinde6979
12 күн бұрын
ताई हा क्षण विराज आणि तुमच्या साठी किती कठीण आहे मला खूप रडू आले पण काही हरकत नाही तुमचे खूप चांगले दिवस येणार आहे ❤❤
@sonaliparab2732
13 күн бұрын
या वयात खुप गरज असते आई ची मुलांना ताई plz मुलांन पासून खुप लांब नको राहू आई खुप भक्कम आधार असतो मुलांचा वडील जरी कामा निमित्त बाहेर असले तरी तुझी मुल खुप समजूतदार आहेत ❤
@mandadhongade3185
13 күн бұрын
तीन चार महिन्यात परत भेटायला ये विराजलि कारण दहावीचे वषँ आहे
@jayashreewagh9600
12 күн бұрын
दोन्ही मुलांना जवळ ठेवा विराज खूप अभ्यास कर बेटा ❤❤ आईच्या डोक्याला मनस्ताप होईल असे काही वागू नको
@ankitamodak439
13 күн бұрын
दहावी नंतर विरारला घेऊन जा कोलकात्यात मोठा मुलगा घेऊन जाता ना तुम्ही
@ashavaidya5799
13 күн бұрын
ताई तुझा भाऊ आई वडील यांचा खूप मोठा आधार आहे तुला म्हणून तू उभी राहिलीस वहिनी तर कौतुक करावे तेवढे कमीच खूप छान फॅमिली
@bhausogadhve6135
13 күн бұрын
ताई मी पण खूप भावूक झालो😢😢😢😢
@AllInone18k
13 күн бұрын
Ajcha vdo khup imotionl virajkade baghun khup radayla ale lavkar gheun ja virajla to 10 th zhalyvar tumchyakade khup chan swabhav virajcha mi shrirampur chi
@akshayambre1850
13 күн бұрын
आधी ञास घ्यायचा आणि रडायच नंतर हसायला भेटणारच.❤
@satyabhamazarekar2245
13 күн бұрын
खुप रडले 😊अनीता मी .बाळा कधी संपणार तुझे भोग.सगळ बर होईल. काही काळजी नको करूस.
@swadgandhkitchen6404
13 күн бұрын
विराज साहिल कसे आहात. प्रत्येक आज्जी मुलाचा मुलगा नातू प्रिय असतो
@swadgandhkitchen6404
13 күн бұрын
Mala pan रडू आले अनिता आई पण रडली तू पण खरंच heart touching video hota ha
@aru6241
13 күн бұрын
Viraj khup cute aahe mala khup Radu aale ❤❤❤❤
@varshachede8660
12 күн бұрын
First comment video बघून खरच रडले. I understand your feelings
@suvidhakhule
13 күн бұрын
मला रडायला आल तुमचा व्हिडिओ बगून 😢😢
@jyoti_sonawane
12 күн бұрын
😢😢😢❤
@shreya-z2w
13 күн бұрын
विराज खुप छान आहे
@vaibhavbadade4546
12 күн бұрын
Kharach Radu aale
@jyoti_sonawane
12 күн бұрын
तू त्याला का इथे ठेवून चाललीस तिकडं शाळा नाही आहे का
@rashmikalyankar1548
12 күн бұрын
Tai viraaj khup changla aahe to khup changlya tikani job la lagel
@RohineeMore
13 күн бұрын
I cried a lot
@meenabarot571
13 күн бұрын
❤❤
@mansilabde6781
13 күн бұрын
😭
@yogeshwarimani6499
12 күн бұрын
Ha video bagun me radle khup vait vatla
@poojapankajthombare1729
13 күн бұрын
Khup vait vatal tai apoap dolyat pani aal
@Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
9 күн бұрын
Lekracha chehra padla ticket ch aikun
@user-xp8gb5hb2b
13 күн бұрын
हाय विराज बेटा ❤❤
@user-zv7fb1so4c
13 күн бұрын
❤😢😢
@DattatrayJogdande-tl1mx
13 күн бұрын
Khup radle o tai mi karnatakvrun Ranjana
@Priyanka-xh9np
13 күн бұрын
Mlach radu aal kiti to viraj cha chehra utrla
@VikasGavali-ss9vv
13 күн бұрын
Very sad moment .nantr tumhi sarvjn ektrach oune la raha.thjde diwas cut kadha lado cute aai ni natu khup chhan gd luck to u all.
@shilindian3633
13 күн бұрын
Strong raha tu Anita sagle near hoil Swami aahet
@PoojaKheni-kp3ri
13 күн бұрын
Saglyana radayla lavti imotional ho
@mansikher1204
13 күн бұрын
ताई कशाला त्याला हॉस्टेल वर ठेवला पण घेऊन जायचं बरोबर आपलं पोर त्याला करमणार नाही ताई तुमच्याशिवाय दोन दिवस तुम्ही सुद्धा किती दुःख दाबून ठेवला आहे ताई तुम्ही
@mansikher1204
13 күн бұрын
माझं पण पोर मुंबईला लांब आहे माझ्यापासून मी एकटीच असते इकडे सांगलीला मला खूप वाईट वाटले ताई मी पण खूप रडले
@sonalikhanekar7071
13 күн бұрын
माझ्या पण डोळ्यात पाणी आलं
@user-xp8gb5hb2b
13 күн бұрын
हाय लाडो तु खुप छान बोलते❤❤❤❤
@jayashreepawar-tr8bj
13 күн бұрын
खुप रडायला आल मला विराजला बघून बाळा चागंला अभ्यास कर मोठा हो ❤
@sangeetagaikwad2010
13 күн бұрын
heart touching video Anita😢😢
@shobhapatil1850
13 күн бұрын
Tai viraj la vadilanch pram nahi milale pn tuch tyalaaai aani vadilan pream det aahe
@asharao3401
13 күн бұрын
विराज आणि तूझ्या डोळ्यात पाणी बघून मला पण रडायला आले. किती ही दोघांनी स्वतःला सावरलं तरी चेहरा सर्व सांगतो .म्हणून तर आई विना आपल्या जीवनाला काही अर्थ नसतो
@vimaljadhav3931
13 күн бұрын
खरच विराज ला बघुन खुप रडायला आलं
@ashavaidya5799
13 күн бұрын
अनिता कोलकाता गेल्यावर पण टाकणार ना vlogs तुझा काल व्हिडिओ नव्हता तर चुकल्या सारखे वाटले
@ashavaidya5799
13 күн бұрын
खूप वाईट वाटले विरजला पाहून आई बिचारी खूप रडली
@Namrata920
13 күн бұрын
खूप वाईट वाटल मला तर खूप रडायला आलं
@savi0990
13 күн бұрын
Mala pn radu aale😢Tu khup strong woman aahe❤
@nimuaru9451
13 күн бұрын
Tai Aaj mala suddha khup radu aal😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢kay karnar na....paryay nahe ..Tai aai aai ch aste..mg tya aai la kiti hi mul aso...tu hi kalji ghet ja
@swatijadhav7974
13 күн бұрын
Anita tai mala khup vait vattle Viraj kade baghun Khup radle mi to yekta padalay Viraj khup niragas bal ahe.
@Dhanshri3010
13 күн бұрын
Mala viraj che khup vait vatat g kharch tyala kay vatat asel😢
@anjalipavle6870
13 күн бұрын
मला पण खुपच रडायला आले😢😢
@karishmakulkarni1083
13 күн бұрын
आई ती आईच असते😢😢😢
@veerthelabra3016
13 күн бұрын
खरच मी ही खूप रडले❤❤
@2nd.crollno.22arohighule4
13 күн бұрын
ताई तू रडू नको खुप वाईट वाटते कायम हसत राहा
@suvarnakulkarni8619
13 күн бұрын
खूप रडले ग अनिता मी. काय काय सोसावे लागते जीवन जगताना. अनिता तुझी कहाणी गूढ आहे सहनशक्ती दे प्रभू हिला. तुझी कहाणी ऐकायची आहे पण जर तुझी इच्छा असेल तर.
@chhayamore1942
13 күн бұрын
खूप रडले मी खूप वाईट वाटते मुलाच तु खूप धिराची आहेस अशीच र हा
Пікірлер: 65