हा नेता पहिल्यावेळेस निवडून आलाय...किती जबरदस्त बोलतोय..नाद खुळा
@GajananGarole-dv9bv
2 ай бұрын
#* सांगलीचे युवा खासदार विशाल पाटील यांनी केंद्रीय अधिवेशनात युवक व शेतकरी वर्गांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि सरकारला धारेवर धरले.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@abhijeetshinde1973
2 ай бұрын
संजय राऊत बघ कसा वसंतराव दादा चा नातू........ विशाल पाटील जिंदा बाद
@uhdhdht-57576
2 ай бұрын
Jabardast
@santoshjadhav-gk4sw
2 ай бұрын
❤❤❤❤
@Akshay__5655
2 ай бұрын
Point to be noted ❤
@sangannagujare4075
2 ай бұрын
70 साल मे काँग्रेस ने क्या किया सांगली के लिये
@atulshinde9420
2 ай бұрын
@@sangannagujare4075तुला काय दिले भाजप ने 15 लाख का 15,000😅😅
@shiv.5797
2 ай бұрын
विशाल पाटील महाराष्ट्राचा नेता आहे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी स्वाभिमान आहे
@sanjayyevtikar7827
2 ай бұрын
वारे वारे वसंतदादा पाटील यांच्या वारसाला सलाम
@Kishankanhaiyy
2 ай бұрын
खासदार असावा तर असा सांगलीकर खरंच हुशार आहेत काय माणूस निवडून दिला आहे 100% अस्सल हिरा
@shashikantbhorade1397
2 ай бұрын
सांगलीचा वाघ संसदेत गरजला आमचं मत वाया गेलेलं नाही
@ajaybhonde2558
2 ай бұрын
, 👏👏👏👏
@sachinspatil16
2 ай бұрын
भाऊ आता सांगलीचा कसं म्हण्याच.. हा वाघ तर महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे.. आपण आधी नेपोटिस्म म्हणायचो.. आता कळाल बऱ्याचदा घरातून विचारांचा चांगला वारसा पण येतो.. आणि विशाल पाटील सारखं वाघ येतो
@balajighodke1403
2 ай бұрын
याला म्हणतात खराखुरा असली हिरा ,,,असा नेता असावा
@prashantingawale5344
2 ай бұрын
45 years
@shanj3266
2 ай бұрын
@@prashantingawale5344 ४१-४२
@shanj3266
2 ай бұрын
@@prashantingawale5344 ४१-४२
@VasantraoMokde
2 ай бұрын
खरच आज अस वाटत की विशाल पाटलांना जनतेनी दिलेल मत वाया गेले नाही हिरे की पैछान आज हुई कांग्रेस का भावी केंद्रीय मंत्री जरून बनेगा किती अभ्यासपूर्ण भाषण आगे बढो सारी जनता आपके साथ है 🎉🎉
@sudheerbhagat6496
2 ай бұрын
काँग्रेस का भावी केंद्रीय मंत्री
@r.b.s.india.6699
2 ай бұрын
वाह...रे गब्बरु वाह...रे पट्टा शालीनीताई वसंतराव दादा पाटलांच नाव काढले जबरदस्त ॲक्शन डायरेक्टर बाय:-विश्वजीत पतंगराव कदम.हिरो का नाम:-विशाल प्रकाश पाटील (वसंतराव दादा पाटील माजी मुख्यमंत्री)
@sp13-e6c
2 ай бұрын
खरंच चुक झाली होती पाटललांना टीकीट नाही दिलं. बरं झालं ते जिंकून आले.
@yogeshvideo1187
2 ай бұрын
जिंकून येण्यासाठी च टिकिट नाही नाही दिले 👍🏻राजकरण आहे हे बीजेपी चा उमेदवार ला हरवन्या साठी
@JaiJawanJaiKisan
2 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🙏❤️❤️❤️👍❤️
@Maharaj7575
2 ай бұрын
जगात भारी आमची सांगली ✌🏻ओन्ली विशाल दादा पाटील 👑
@zakibagwan-px6hm
2 ай бұрын
असाच.महाराष्ट्र.साठी. अवाज. उठवा.विशाल.दादा.good
@vijaywangade1690
2 ай бұрын
मी सांगलीच्या तमाम जनतेचां खूप खूप आभारी आहे ज्यांनी असा हुशार अभ्यासू आणि बुद्धिमान खासदार निवडून दिला अशाच तरुण खासदारांची गरज आहे महाराष्ट्रला आणि देशाला ❤❤
@sachinghuge-yh4li
2 ай бұрын
महाराष्ट्र खरा खाजदार हे आहे अभिमान आहे तुमी महाराष्ट्र बदल बोले 47 खाजदार झोपी गेले फ़क्त एकता काफी आहे
@santoshchavan5408
2 ай бұрын
Maharastacha बुलंद आवाज विशाल पाटिल......
@GaneshMekale-dl3rc
2 ай бұрын
महाराष्ट्र काँग्रेस चे नेतृत्व विशाल भाऊ यांनी करावं.....❤❤❤
@dasharathmemane952
2 ай бұрын
नकीच
@Shahbazkhan-dy8uw
2 ай бұрын
कॉंग्रेसमधील म्हातारे असं होऊ देणार नाहीत
@nasirsayyad56
2 ай бұрын
Great vishal dada सांगली जिल्हाच्या पहिल्यांदाज आवाज अशा प्रकारे संसदेत गजावणारे आपण खासदार आहात 🎉🎉🎉🎉
@nilesh.j935
2 ай бұрын
सांगलीत लोकांनी हिरा निवडून दिला आहे.
@surajpatil726
2 ай бұрын
10 वर्षातून सांगली चा आवाज लोकसभेत आला
@damodharpuri9434
2 ай бұрын
साहेब एक नंबर महाराष्ट्र मधून असेच खासदार निवडून दिले पाहिजे जे की महाराष्ट्राची बाजू दिल्लीत मांडणारे साहेब नंबर एक
@Logical_wolf
2 ай бұрын
महाराष्ट्राचा अभिमान... राणे पिलावळींनी शिकवणी घेतली पाहिजे विशाल दादा कडून. सुसंस्कृत नेतृत्व
@wenature.colorsinlife.510
2 ай бұрын
माननीय वसंत दादा पाटील यांचे संस्कार आहेत आणि खूप ताकदीचे आहेत. विशाल पाटील जबरदस्त...... आम्हाला गर्व आहे आपल्यावर....
@vikaspawar1658
2 ай бұрын
मा.बाळासाहेब कदम यांचा योग्य निर्णय. आणी त्याना जनतेनी दिलेली साथ योग्य ठरली.Greate खासदार विशाल दादा.
@rajuchandanshive3441
2 ай бұрын
खरच वसंत दादाच नाव राखल्यास पटयान Good सांगलीचा आवाज बुलंद केला.
@mazakonkan6578
2 ай бұрын
काँग्रेसचे सर्वात प्रभावी नेतृत्व हे साहेब सिध्द करणार नो डाऊट भावी पंतप्रधान जय हो
@sanjaysawant6506
2 ай бұрын
तुमच्या तोंडात साखर पडो
@dipaksakale7061
2 ай бұрын
आम्ही तुमच्यासाठी काम केल त्याच चीझ केल 👌👍🙏 आभारी आहे विशाल दादा.
@aarsirsath
2 ай бұрын
धन्यवाद प्रकाश आंबेडकर साहेब , तुम्ही छान नेतृत्व हेरलं आणि पुढे आणले. धन्यवाद . जय जिजाऊ ! जयंशिवराय !!जयभीम!!!
@PratikJain-e5x
2 ай бұрын
Swatacha jivavar var aley nivdun❤ ambedkarla ugach credit deu nako 🤮 to swataha jinkla nahi tyacha pakshache vaat lagli 3 election madhe 00 amdar 00 kasdar aley 😅🤮😁
@CHHAAVA1657
2 ай бұрын
हिरा निवडला ❤ सांगलीकरानी
@dr.prabhakartanajimane5620
2 ай бұрын
विशाल जी एकदम जबरदस्त
@sayaligurav2919
2 ай бұрын
खुप छान विशाल दादा आमचं मत हे ह्यावेळी खरंच तुम्हाला दिलं याचा अभिमान आहे आमचं मत वाया गेल नाही दिल्लीत सांगलीचा आवाज घुमला
@sachinspatil16
2 ай бұрын
महाराष्ट्राचं भविष्य सुरक्षित आहे.
@prakashsuryawashi818
2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी दिल्ली चे तक्त राखतो. महाराष्ट्र
@pravinpatil7606
2 ай бұрын
Dada Vishy hard❤
@sureshpable4467
2 ай бұрын
विशाल पाटील आगे बढो.महाराष्ट्राचा बुलंद आवाज.
@moresamadhan3569
2 ай бұрын
आज खरच तुमच अभिनंदन करावं तेवढ कमीच. सांगली न तूम्हाला अपक्ष असताना पण का निवडूण दिल याच उत्तर आज पुर्ण महाराष्ट्र ल भेटल.
@dasharathmemane952
2 ай бұрын
विशाल पाटील हे महाराष्ट्रचा बुलंद आवाज आहे
@pmg1504
2 ай бұрын
माननिय खासदार साहेब येणाऱ्या काळात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपल्यासारखे हीरे निवडूण यावेत यासाठी जनता विचार करून मतदान करेल.. महाराष्ट्राचा बुलंद आवाज विशाल पाटील...
@santoshshirsat3424
2 ай бұрын
श्रद्धेय बालासाहेब अंबेडकर साहब ने सही आदमी को सपोर्टकिया। जय शिवराय जय संविधान।
@open_challenge007
2 ай бұрын
😂🤣🤣 कोणाच काय, आणि कोणाचं काय!😂😂😂
@PratikJain-e5x
2 ай бұрын
Swatacha jivavar var aley nivdun❤ ambedkarla ugach credit deu nako 🤮 to swataha jinkla nahi tyacha pakshache vaat lagli 3 election madhe 00 amdar 00 kasdar aley 😅🤮😁
@RohanVagare-rq9us
2 ай бұрын
सांगलीचे युवा तडफदार खासदार विशाल दादा पाटील ❤✌️🔥
@satishjadhav.484
2 ай бұрын
सांगलीकर...... वा.... संसद्देत तुम्ही वाघच पाठवला 🙏
@vinayakpowar4858
2 ай бұрын
मी कोल्हापूरचा आहे पण विशाल पाटील very nice
@AnilYadav-pz1vp
2 ай бұрын
खरचं छान, वारसा असा असतो, वाह; पठ्या पश्चिम महाराष्ट्राचा , अभिमान 😊
@DinkarSalunkhe-b9y
2 ай бұрын
विशाल दादा भाषण ऐकून आपल्या ला मत दिल्याच समाधान झाले दहा वर्षांत त्याने तोंड उघडले नव्हते
हा आवाज सांगली जिल्ह्याच्या 🐅वाघचा आहे येणाऱ्या काळाचे देशाचे उगवते नेतृत्व भावी पंतप्रधान खासदार विशाल दादा पाटील
@yuvrajjagadale7933
2 ай бұрын
महाराष्ट्राला हिरा लाभला जय सांगलीकर
@pralhad265
2 ай бұрын
Nice दादा महाराष्ट्र मधून 48 मध्ये 10 जरी असे दमदार खासदार असले तरी दिल्लीत सरकार ला जबरदस्त वटणीवर आणतात
@navanathgaikwad4958
2 ай бұрын
अभ्यासपूर्ण संसदीय भाषण असे असावे याचा उत्कृष्ट नमुना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा राजकीय ठसा गाजवणारे माननीय विशाल दादा.पाटील मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🙏🙏
@irshadpathan7788
2 ай бұрын
सांगली की आवाज ने सब को हिला दिया
@shivajikulal4656
2 ай бұрын
विशालजी दादांचा वारसा शोभून दिसतो आहे
@umakantpande9632
2 ай бұрын
खूप खूप छान भाषेन, छान संसदपटू आपला अभिमान आहे. सांगली करा ची निवड योग्य आहे हे सिद्ध केले.
@amargole6886
2 ай бұрын
विशाल पाटील साहेब लोकसभा गाजवली
@SandipTakale-kh3wk
2 ай бұрын
मला खरोखर खासदार महोदय यांच्या पेक्षा सांगलीच्या जनतेला धन्यवाद द्यायचे आहे त्यानी संसदेत एक अनमोल हिरा पाठवला आहे खरोखर सलाम त्या सांगली करांना
@avinashmusle5651
2 ай бұрын
दबंग खासदार
@balushewale1606
2 ай бұрын
सुंदर विशाल पाटील
@legaltechnicalinfo156
2 ай бұрын
या लोकसभेत एक मात्र झालं अभ्यासू लोक लोकसभेत निवडून आलेत
@sachingurav5962
2 ай бұрын
सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज खासदार मा,श्री विशाल दादा पाटील
@vikasmahajan9433
2 ай бұрын
वा काय खासदार आहे विशाल पाटील दिली चे तख्त राखतो महाराष्ट्र जय महाराष्ट्र
@balasaheb4873
2 ай бұрын
महाराष्ट्रातील खरा खासदार, वाघ आहे खरच.. जय महाराष्ट्र, जय शिवराय 🙏🙏
@ShantaramBagul-mr8rs
2 ай бұрын
King🎉
@Animehub1977
2 ай бұрын
पाटील साहेब गुड स्पीच वेलकम सांगली
@HanumantKashiram
2 ай бұрын
एकच नंबर विशाल दादा महाराष्ट्राचा खणखणीत बाणा❤
@SantosDage
2 ай бұрын
Vishal patil beta tumachya Aai papana maghakoti koti pranam ahe ki Deshyasathi wa janatesathi hira dewane dila tumala.............
@opgamer-cg7xb
2 ай бұрын
विशाल पाटील एकच नंबर आवडला तुमचं भाषण
@rahimshahfakir2465
2 ай бұрын
वसंत दादा पाटील यांचे नातू
@rahimshahfakir2465
2 ай бұрын
Wah re पट्ट्या
@Rajeshchavan1234-fi1dq
2 ай бұрын
विशाल पाटील 1नंबर
@narayanbhapkar-ke3kh
2 ай бұрын
मराठा आवाज पाटील पाटील पाटील,❤❤❤
@PratikJain-e5x
2 ай бұрын
😅😅😅
@vinayakjadhav3722
2 ай бұрын
दादा सलाम तुम्ही पहिल्यांदा खासदार झाले.पण संसद दणाणून सोडली.असे नवीन आणि आपल्या मतदारसंघातील बाजू मांडणारे उच्चशिक्षित तरुण निवडून जाणे गरजेचे आहे.🙏🏻🙏🏻
@ajinkyapandhare2441
2 ай бұрын
विशाल दादा आमचे मत तुम्ही वाया जाऊ देणार नाही ही आम्हाला खात्री होतीच....... जय महाराष्ट्र
@rohitashtekar4037
2 ай бұрын
वारे पट्ट्या वसंत दादा चा नातू आणि प्रकाश बाबू चा सुपुत्र खूप दिवसांनी सांगलीचा आवाज गरजला संसद भवन मध्ये 🙏🙏👍👍
@vijaynarute4556
2 ай бұрын
शाब्बास . अपन वसंत दादा यांच्या घराचे नाव अपन उज्जवल करत आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र माझा🚩🚩🚩🚩🚩
@Narcissist_17
2 ай бұрын
पक्ष चोरून पळून गेलेले सर्व आमदार खासदार पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र व्हायला पाहिजे 6 वर्षांसाठी ...🤬फिर आयेगा मजा
@tanajidumbre4362
2 ай бұрын
सांगली मतदार संघातील लोकांनी निवडणुकीत योग्य उमेदवाराला मतदान केले आहे. जयमहाराष्ट्र.
@avinashpatil1255
2 ай бұрын
अप्रतिम
@SantoshMane-lz6kl
2 ай бұрын
मा विशाल पाटील साहेब मी आता पर्यत्न आपल्या ला मतदान दिले न्हवते पण आपल्याला सांगली मतदार संघाची विकासाची खरोखर काळजी आहे येथून पुढे देखील आपणच खासदार सांगलीचे असावेत पुढील मतदान माझ आपल्यांना असेल
@amolnatu5158
2 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र विशाल दादा भावी वाटचालीच्या शतकमय शुभेच्छा
@ramharavalkar5051
2 ай бұрын
Dada king
@sandipmistari3749
2 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय कांग्रेस जय वि पाटील
@B.Anant.V29
2 ай бұрын
Vishal PATIL BRAHO ..WE R PROUD OF YOU...FIRST TIME MP N SO MUCH STUDIOUS SPEECH...WELL DONE ,VERY GOOD .
@Bus-photography-05
2 ай бұрын
सांगली करानी खरा हिरा निवडला असेच खाजदार असावेत 👌👌👌
@jitendrabhoite9638
2 ай бұрын
छान बोलतायत विशाल पाटील. जो है महाराष्ट्र के सांसद जो है. 😅😅 सांगली के जो है. 😅😅 बोलणे मे हुशियार जो है😅😅 जो है जो है. 😅😅😅😅😅😅
@pragatimulik1121
2 ай бұрын
दादा आपण फार अभ्यासू आहात हे तुम्हाला भेटल्यानंतर जाणवत होते पण सलाम तुमच्या हुशारकि ला कारण पहिल्यांदा निवडून येऊनही आपण एवढे जबरदस्त बोलत आहात. अभिमानाने ऊर भरून येत आहे दादा तुम्ही असेच बोलत राहा अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे.
@mahalaxmiconstruction-fx8fh
2 ай бұрын
अभिनंदन आणिपुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. वसंतराव दादांचे नाव राखणार. अभिमान वाटतो आपल्यासारख्या तरुण नेत्यांचा.
@ashokindalkar6590
2 ай бұрын
सांगलीकरांनी चांगला माणूस लोकसभेत पाठवला आहे
@ghogaredamaji2148
2 ай бұрын
सांगली करांचे आभार तुम्ही असा खासदार निवडून दिला 👌👌👍👍
@pandurangnagoraosontakke914
2 ай бұрын
राज्यातील खासदार संसदेत असतील तर बोध घ्यावा आपल्या माणसापासून
@shekharchougule2211
2 ай бұрын
पक्ष कोणताही असो महाराष्ट्राचा असा आवाज घुमला पाहिजे 🔥🚩
@shubhampatil2421
2 ай бұрын
महाराष्ट्राचा वाघ❤विशाल दादा पाटील..नक्कीच सांगली स्मार्ट सिटी बनेल....
@namdevghodke9355
2 ай бұрын
आतापर्यंत महाराष्ट्र राज्य आसा बघितला नाही विशाल पाटील यांना खासदार
@ArjunMadane-t7i
2 ай бұрын
सांगली साठी आणि महारष्ट्र चे चांगले मुद्दे मांडले त्याबद्दल धन्यवाद
@ibrahimshaikh711
2 ай бұрын
बिलकुल दुरूस्त खासदार विशाल दादा पाटील. Jay hind jay Maharashtra. Jay sangli
@vinodpatil9455
2 ай бұрын
खूप छान तूम्ही सरकारला माहिती दिली आणि धारेवर धरलं त्यांना कुठे महिती महाराष्ट्रामध्ये बुलंद आवाज आहेत आता पर्यंत कुणी विचारल न्हवत ते खासदार विशाल पाटिल साहेब यांनी सरकारला जाब विचारला आणि विचारणारा सांगलीचा वाघ. साहेब तूम्ही अपक्ष निवडून आलात पण गर्व आहे आम्हाला तुम्ही वसंतराव पाटिल यांचे नातू असल्याचा आम्हाला पण अभिमान वाटला तुमच भाषण ऐकून तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या 💐💐
@subhashbenake6517
2 ай бұрын
एक चांगला खासदार सांगलीने दिला आणि उबाठाने लंकेच्या बाबत जी चुक केली तोच विशाल पाटलांबाबत केली🙏🙏
@Balasahebgate4246
2 ай бұрын
अभिनंदन विशाल पाटील जय महाराष्ट्र
@afjalkhalifa6926
2 ай бұрын
महाराष्ट्र के विकास बिना... भारत का विकास नही हो सकता.,.. जय महाराष्ट्र ❤️❤️❤️
Пікірлер: 570