#BBCMarathi #vishalgadviolence #vishalgad #maharashtra
विशाळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावात जागोजाग झालेल्या हिंसाचाराच्या खुणा आहेत. अनेकांच्या घरादारात फक्त राख उरली आहे आणि तुटलेल्या वस्तूंचा ढीग. विशाळगडावरची अतिक्रमणं तोडण्यासाठी आलेले लोक आमच्या गावात हिंसाचार का करून गेले हाच प्रश्न हे लोक विचारतायत. प्राची कुलकर्णी आणि नितीन नगरकर यांचा हा रिपोर्ट.
व्हीडिओ एडिटिंग - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Vishalgad Violence : गजापूरमध्ये झालेल्या हिंसाचारात घर गमावलेले लोक म्हणतात...
No video
Пікірлер: 2,1 М.