Family trips are always great fun. तो दिवस खूप खास होता, म्हणून सर्वांनी एकमताने ठरवले की एक short trip करूया. कराडपासून अगदी १ तासाच्या अंतरावर आहे चांदोली resort . राहण्याची उत्तम व्यवस्था, रुचकर veg-nonveg जेवण,आजुबाजू निसर्गाची साथ आणि कुटुंबियांची सोबत, सुख म्हणजे अजुन काय असत ! आम्ही काय काय केले, तिकडे काय करावे, कधी जावे, अशी आणि भरपूर माहिती हवी असेल, तर आजचा vlog अगदी शेवटपर्यंत जरूर बघा !
#placestovisitnearkarad #placestovisitnearkolhapur #chandoliresort #gudepachgani #windmillsnearkarad #onedaytouristspotnearkarad #weekenddestinationnearsangli #weekenddestinationnearkolhapur
Негізгі бет Visit to Chandoli National Park | Visit to Windmill Farm| Short, Sweet Family Trip | Marathi Vlog 59
Пікірлер: 2