शंखचक्रधर वैजयंत्तीधर पितांबरधर गोवर्धनधर तुलसीमाला शोभितगळा गरुडगमनहरी पंकजनाभा हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग मस्तक लिंगा स्वरूप लिंगा रूपाभंगा सज्जनसंगा यदुकुलतिलका मन्मथ जनका पतित पावना दीनदयाला हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग त्रिभुवनरूपा विश्वस्वरूपा भवभयतापा हरितीपापा रुक्मिणीकांता रूपाअनंता जननीजनका तुझे भाव कळेना हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग चंद्रभागेतीरी उभा विटेवरी कर कटावरी रंग शिलेवरी महाद्वारी गरुडवाहिनी विनवी नाथ जनार्दन स्वामी हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग बोला... ... विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
@khushagrajoshi2200
2 жыл бұрын
Thanks a lot 🙏🏻🙏🏻
@visnupatil2775
2 ай бұрын
आपले मनापासून खूप खूप आभार मी बरेच दिवस हे भजन मराठीत अनुवादित केला अनंत उपकार झाले माउली जयजय रामकृष्ण हरी
@akhilpai7673
3 жыл бұрын
Absolutely superb!! Purity is the force and one can feel it in this bhajan.
Пікірлер: 13