ह्या प्रवचनामध्ये सद्गुरू गणपतराव कदम गुरुजी (अध्यक्ष: ज्ञानेश्वर अभ्यास मंडळ, नांदेड) यांनी विवाहाचा उद्देश आणि विवाहासाठी योग्य कोण आहे, हे समजावून सांगितले आहे. त्यासोबतच त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या साहित्यातील ओव्यांचा संदर्भ देऊन विषयाचे सविस्तर विवरण केले आहे.
Негізгі бет विवाहाचा उद्देश : सद्गुरु गणपतराव कदम गुरुजी
Пікірлер