विवाह सूत्रसंचालन म्हणजेच लग्नात सूत्रसंचालन कसे करावे हा व्हिडिओ खास सर्व सूत्रसंचालक मित्रांसाठी उपलब्ध करून देत आहे. विवाहात वापरण्यायोग्य चारोळ्या, हमखास टाळ्या घेणारी शायरी, वधू-वरांचा आकर्षक शब्दात परिचय आणि आभार प्रदर्शन तसेच स्वागताचे शब्द या सर्वांनी विवाह सूत्रसंचालनाचा हा व्हिडिओ सजला आहे. अपेक्षा करतो तुम्हाला सूत्रसंचालनात याचा उपयोग होईल. प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी आणि यशस्वी सूत्रसंचालक वक्ता निवेदक बनण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तुमच आपलं शब्दांना समर्पित हे चॅनल बोलक्या कविता.
आपलाच
विनय पाटील
abhiruchivinay@gmail.com
#bolkyakavita
#sutrasanchalan
Vivah sutrasanchalan
lagn shaadi sutrasanchalan
Vivah anchoring
Негізгі бет विवाह सूत्रसंचालन कसे करावे l Vivah Lagn Sutrasanchalan
No video
Пікірлер: 24