हे रसायन वेगळंच आहे 100 % सत्य परिस्थिती मांडली आजचा दिवस मस्त जातोय तर...😀
@shantanukaduskar6414
2 жыл бұрын
मालवणी भाषा खूपच गोड, गाव गाता गजाली सिरिअल ची आठवण आली लग्नाच्या विषयावर फारच बेसिक बोललीस, प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे,मुलगा असो वा मुलगी ,आपले घर,वातावरण,आपली पोच ई.
@GovindRane05
2 жыл бұрын
अंकिताच्या 'मालवणी गजाली' Ted Talks पेक्षा भारी वाटतात 😎👌🏻👌🏻अप्रतिम वक्तृत्वकला आणि प्रामाणिक विचार ✌🏻
@vishalucky
2 жыл бұрын
एकदम कडक....खूप मस्त ...किती गोड भाषा... आणि खूप चांगले विचार ते पण रोखठोक व परखड सत्य परिस्थिती .....कमाल म्हणजे कमालच...
@vrushalimundaye2283
2 жыл бұрын
अगो अंकिता आता तू मुलींचे गाळी खातलसं.पण आजचा विषय कमाल आहे. मस्तच अगदी योग्य शब्दात व्यक्त केलेस. तुझं कौतुक करावे तेवढे थोडे.तुला हा विषय कसा काय सापडला. किती परखडं तुझी मतं आहेत. आणि ती योग्य आहेत. खरचं अंकया तू कमाल आहेस. अशीच मस्त रहा. तुझी मालवणी चाहती.
@nikhildhuri643
2 жыл бұрын
सध्याच्या ज्वलंत विषयावर भाष्य केल्याबद्दल आभार! नसते अपेक्षा न ठेवता आपली परीस्थिती काय आसा ह्या बघून जर लग्न ठरवला तर खुप चांगला होयत.
@sujatawadekar4643
2 жыл бұрын
अंकिता किती मस्त गजाली सांगितल्यायस गं. आणि तुझी मालवणी भाषा एकदम पक्की मालवणी आहे. खूप मजा आली.
@amitat369
2 жыл бұрын
I am amazed with her maturity level.most sensible & logical lady i have ever seen😊
@SachchidanandSwami
Жыл бұрын
अंकिता, तुझो ह्यो विचार एकदम चांगलोच हा पण प्रत्येक लग्न करुक इलेल्या झील-छेडू आणि त्यांचो आवशी-बापूसपर्यंत पोचवुक व्हयो! 👍तुझा हा एकदम चांगला विचार प्रत्येक लग्नाला आलेल्या मुलगा-मुलगी आणि त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहचवायला पाहिजे. 👍
@rajeshpawar9782
2 жыл бұрын
अंकिता तु एक दम छान बोललीस कोकणातल्या vloger मध्ये खरे पणा असतो हे मला जाणवून आले..उगाच नाही बोलले कोकणची माणसे साधी भोळी ...ती सरळ स्वभावाची असतात कोणाच्या वाकड्यात शिरणारी नसतात....असेच छान छान vlog बनवत रहा.
@saurabhkushe786
2 жыл бұрын
True👌
@jayrajsalgaokar
2 жыл бұрын
गोड़ ग़ैरसमज.
@rajeshpawar9782
2 жыл бұрын
@@jayrajsalgaokar त्या साठी आपण पण सरळस्वभावाचे असलो पाहिजे मग गैर समज होणार नाही
@pravinmhapankar6109
2 жыл бұрын
मालवणी भाषेवर तुझे चांगले प्रभुत्व आहे. तू विविध विषयांवर चर्चा ही करून समाज प्रबोधन हे करायला हवे.
@hindurashtrakesipahi
2 жыл бұрын
वास्तव किती सहजपणे मा़डलस गो चेडवा, खुप सुंदर
@palgharceragem4185
Жыл бұрын
एकदम भारी तायड्या,लय बरा वाटला गो अयकान.आणखी हो तु खरा ताच बोल्लस हा,असाच विचार करतत कोकणी लोका👍हय मुंबईक मराचा लागता ट्रॅव्हेलींग करून तेव्हाच पोटा भरतंत.🙏
@AniketPatil-cb9bo
2 жыл бұрын
खरंच एक नंबर विषय निवडलास . तुमच्या इथे मुंबई आणि आमच्या इथे पुणे. महिन्याचा 2 लाख धंदा असून पण मुली हो बोलत नाहीत का तर फक्त पुण्यात राहत नाही म्हणून
@kiranmanjarekar8345
2 жыл бұрын
खरंच खूप चांगला विषय निवडला आहेस तू एक मुलगी असून तुझा हा आदर्श इतर मुलींनी घ्यायला हवा.hats off Ankita...
@rajshinde6585
2 жыл бұрын
खुपच छान यार काय विचार आहे आणि हि reality आहे.. fan झालो मि तुजा अंकिता 😍😚
@VikaswithZhakas
2 жыл бұрын
Agree with your thoughts 👌 भौतिक सुखभोवती गुरफटलेल्या समाजव्यवस्थेत आजकाल हेच पाहायला मिळतंय .
@VinodM1961
Жыл бұрын
ट्रू स्टोरी
@subodhssawant1740
2 жыл бұрын
मुंबईतील फक्त कोकणी नाही तर प्रत्येक अती सामान्य माणसाची गोष्ट तू खरी सांगितलस मी मुंबईत राहतय जन्मापासून आणि 7 8 वर्ष झाली काम करून आता माझो पगार १५ हजार झालो असा..भाड्याच्या घरात आणि त्यात घर चलवणा मुंबईत एक आवाहन असा लग्नाचो आणि माझो काय संबंधच येना नाय ह्या परिस्थितीमुळे. ज्या गावच्या मुलिंका मुंबई ची मुला होई हाऊस पूर्वूक त्या पोरीनी आधी मुंबई च्या लोकल ची गर्दीच बघा कसा जीवन जगताव धगधागीचा धावपळीचा.. माझो नाईलाज असा म्हणून मुंबईत राहतय नाहीतर गावच खुप छान असा फक्त कामधंदो नाय म्हणून जरा अडचण होता गावाक बाकी सर्व ठीक असा स्वर्गात जगतास तुम्ही गावाक आम्ही हय मुंबई पण स्वर्ग असा पण अती सामान्य माणसासाठी नाही.. फक्त दोन वेळेचं जेवण मात्र मिळतला मुंबईत तापण रोज तीच गर्दी दोच गोंधळ सहन करुक होयो.. अंकिता ताईन जा सांगल्यान त्याचो नक्की विचार करा एकदा.. आणि कोकणी माणसाची जर मुंबईत खय ब्रांच असत तर ती प्रोपर मुंबईत नाय तर मुंबई लागून असा दिवा ते बदलापूर दिवा ते कळवा ही कोकणी लोकांची ब्रांच.. थोडी फार कोकणी लोका मध्य प्रॉपर मुंबईत आस्त पण ४/४ च्या खोलीत तेही भांडुप चेंबूर मधे डोंगराळ भागात..
@akshaysalunkhe6142
2 жыл бұрын
चांदा ते बांदा हर घर की कहाणी अंकिता की जुबानी 👍
@KokanHeartedGirl
2 жыл бұрын
😝😝😝
@kuldipkadam6388
2 жыл бұрын
😂
@nitinhirlekar2445
Жыл бұрын
बरा केल, ह्या अर्ध्या हळकुंडान पिवळ्या झालेल्या चेडवांच्या नी त्यांच्या आवशीबापाशीच्या डोळ्यात बरा अंजन घातलं...👍 बाकी तुझा मालवणी talking लय भारी.
@kisanshapwale1927
2 жыл бұрын
मस्त अंकिता...चागल बोलतीस...👌🏻👌🏻एकच नंबर चागलं वाटल आयकुन..खरी परिस्थिती आहे..
@namratatembulkar4293
2 жыл бұрын
अंकिता, अग मस्त पॉईंट काढलस गो..fact आसा आजच्या life मधली आजच्या च काय आधीच्या पण पिढीची पण होती पण जरा वेगळी .तेव्हा Goverment जॉब वालो असलो तरच चेडवा आणि तिच्या घरचे एका पायावर तयार . chal असेच गजाली चालू ठेव baccha. Tc.🙏🤗🌹💝
@gawaderajendra4986
2 жыл бұрын
झकास
@rashmishined9698
2 жыл бұрын
अकिता खूप छान बोलतेस
@gauravkalkar
Жыл бұрын
अगदी सत्य परिस्थिती बोललात. तुमच्या कडील भरपूर लोकांना मुबंईचे आकर्षण आणी आमच्या कडील लोकांना पुण्याचे आकर्षण.त्यामुळे एकंदरीत खूप अवघड परिस्थिती आहे.अलीकडे सोनाली कुलकर्णी यांनी सुद्धा हीच परिस्थिती बोलून दाखवली.
@digambarpalav243
Жыл бұрын
lay bhari aani dolyay anjan ghalnari gajali aikun bara vatla. ekdam mast. keep it up.
@iamcrazyguy6844
2 жыл бұрын
आज तुका लोका मनातून चांगले चांगले आशीर्वादांचा फुला घालतली असत 😂 आज जास्तच बोलस 🐒😂😂😂😂
@user-tw9xv4nd5w
2 жыл бұрын
पण बोलला त खरा च हा ना
@omdalvi9257
2 жыл бұрын
11.50 was exceptional 😂😂 Gavatli junya love story 😂 But you point of view will definitely bring Renaissance in Konkan.
@sulbhatawde1112
2 жыл бұрын
खरच किती छान विषय घेतलास तू खूप धीट आहेस मला तुझे विचार पटले समाजाला जाग कर तुला माझे आशीरवाद
@suyogshinde8028
2 жыл бұрын
Last ch statement, GHARAK GHARPAN YENYASTAHI MANSI TYATLI THIK ASAVIT.... 100% True and perfect ❣❣❣
@KokanVastu
2 жыл бұрын
EXCEPTIONAL😂 true story
@vishalkaregaonkar
2 жыл бұрын
This applied also for those girls from marathwada region who wants to shift in pune.. Saglyana pune mumbai madhech yaychay.. Swatahacha gavala banglow astana lakh -2lakh kamwlele nahi chalat pan punyat 1rk flat ani 20k-25k naukri asel tari chalte.. Very nice vlog and related.. Shika porino kahi tari ya ankita kadun.. Keep posting ankita 😍❤keep inspiring..
@digvijaypatil9269
2 жыл бұрын
Maza tar divorce hot ahe . Mulgi lagna nantar mante pune madhech rahyach manun . Gava madhe well settle asun suddha he haat . Ani mulgi che parents pan tila support kartat
@vishalkaregaonkar
2 жыл бұрын
@@digvijaypatil9269 I can understand it bro.. I have seen many examples like you.. I can give you only sympathy..
@jayrajsalgaokar
2 жыл бұрын
वालावलकरांचा अंकिता सुंदर मालवणी बोलता. Practicle ,logical and crystal clear thinking. असाच रवांदे ,चलांदे, दांडेश्वरा.
@vasantpawar1842
2 жыл бұрын
Atiyash uttam aani real ghatana......... Mast haaa
@bestrealestatedeals6020
Жыл бұрын
मस्त रोखठोक आणि बिनधास्त....स्वतःच्या मनातलं बोलतेस....ऐकत राहावंसं वाटतं तुला. छान सांगितलंस मुंबईत (कळवा, दिवा, नालासोपारा) इथल्या रूमचं.👌😊👍
@azadrajguru
2 жыл бұрын
You are a wonderful orator !! Mastach explain kelas ..
@sdeo830
2 жыл бұрын
Lit
@sdeo830
2 жыл бұрын
Gavat koni yeuk ch tayar nai ghara os padlit
@gajananmundaye6290
2 жыл бұрын
अगो लॉकडाउन झाला कि गावात पळतली आणि मगे गावातले पण आकाडतत बऱ्याच जणाक अनुभव ईलो हा तु बोलतस ता बरोबर आसा मुबंईत या आपल्या पायावर ऊभे रवा आणि नतंर काय ता बघा ,मंडळ आभारी आहोत
@dnyanesh2006
2 жыл бұрын
तुमच्या मुळे कोकणातील मुलींचे भावविश्व कळले धन्यवाद
@radhikakaranje-nj3zl
Жыл бұрын
Very well said Ankita Kharach khup chaan topic var bolis Khup chaan padhati ne samjavlas tuza ha video khup jannani pahava, hya video madhun barach kahi shiknya sarkha ahey
@dilippatil3235
2 жыл бұрын
Well said Ankita, Kharech reality based ani dole ughadnari gajali 👍👍👍 Very nice 👌👌
@mangeshhaldankar6319
2 жыл бұрын
स्पष्टवक्ती हे एकच विशेषण . भारी आहेस. Keep it up 👍 ( आज subscribed 😃🤣)
@dinanathzad8532
2 жыл бұрын
मालवणी गजाली खूपच मस्त.ज्वलंत विषयाक हात घातलस,या आयकांन तरी सगळ्यांचे डोळे उघडादेत.खुप शुभेच्छा पुढच्या भागासाठी.
@abhijeetborude3266
2 жыл бұрын
😄👌🙌 मस्त... नेहमीप्रमाणे एकदम सामंजस्यपणे .. परखडपणे... रोखठोक... मुद्दे मांडले आहेस... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी खरी वास्तविकता मांडली आहेस सध्याच्या काळात लग्न हा विषय खरंच जेवढा उत्सुकतेने वाटतो तेवढाच तो गंभीरपणे विचार करण्याची देखील गरज आहे.. स्पेशली जीवनशैली व दुसऱ्या मित्र मैत्रिणी सोबत तुलना करून संसार थाटणे म्हणजे नुसती स्वप्न बघत राहणे... सोबतच जी काही युथ पिढी आहे जे स्वतःच्या मेहनतीने सर्व काही वेल सेटल होऊन , जमिनीवरचे पाय हवेत जातात आणि माती खातात त्यांनी पण आजकाल अंकिता सारखे विचार आणि एक माणुस म्हणून समाजासाठी काहीतरी मार्गदर्शन अनुभव किंवा मदत अशा गोष्टी कराव्या... पैसा आणि स्टेटस चा माज जवळपास तर सगळेच करतात... मस्त कोकणची गाव गाता गजाली... खरंतर हे ऐकताना झी मराठीवरील गजाली आठवली... मस्त संकल्पना आहे... फक्त काहीवेळेस अवघड मालवणी शब्द मराठीमध्ये समजावून सांगितले पाहिजे... बाकी मस्त वाटलं ऐकून... 🙌👌💯 संदीप माहेश्वरी नंतर तुझाच नंबर आहे मोटीवेशनल स्पीकर म्हणून...😬😄👍🙌
@raghunathgawde
2 жыл бұрын
Very true Ankita. What you said is fact. Hope our Malavini mansa k samjtala
@rohitjadhav5810
2 жыл бұрын
Well Said... If everyone starts thinking like this life will be so simple and awesome 😅
@dattapalkar1613
2 жыл бұрын
अंकिता,तुझी अस्खलित मालवणी गजाली ऐकायला खूप छान वाटते.धन्यवाद!👌
@dvj9008216067
2 жыл бұрын
सर्वात आवडलेला व्लॉग आजचाच👍🏿👍🏿👍🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
@meerakokitkar8547
2 жыл бұрын
Khup chaan Ankita.. enjoyed a lot with my morning breakfast.. nailed it... :) 😀 😃
@poojabhogle9059
2 жыл бұрын
How well explained is this 😂💯 Couldn't agree more. Keep them coming. We are liking it. ❤️
@SaratGodbole
2 жыл бұрын
हे फक्त मालवण, देवगड, कुडाळलाच लागू नाही. सर्व कोकण, महाराष्ट्रातील गावांनाही लागू आहे. मुलींना गाव सोडून शहरात जायचे आहे. मुलांनाही शहरातच नोकरी करायची आहे. हे विचार आपण बदलू शकत नाही. गजाली आवडली.
@sunaiynapandirkar2361
2 жыл бұрын
Ankita tu ekdam barobar bollis. Shabdan shabdh khara aahe.aani sadhya hich paristiti aahe
@onemoreraj
2 жыл бұрын
Editing vlog chi mast hoti raw,simple yet so elegant💻
@Mrunalsexplorations
2 жыл бұрын
Ankita. I came across ur vlogs randomly sometime back. I watched them to understand devbag area as a tourism site first and now watching other aspects of konkan culture. I m myself originally from devgad but lived outside most of my life. I like ur style of creating awareness about konkan people and psychology and hope it results in positive outcomes from atleast a few around u. Wishing u more success and growth
@laukiksamant1333
2 жыл бұрын
बरोबर आसा तुझा, पण बऱ्याच चेडवांका चरबी आसा, ती फक्त सेटेल झालेल्या कुटुंबाकडे बगून अशी स्वप्ना बघतात.
@latagaonkar6818
2 жыл бұрын
Tuze videos mi aajch bagitle, mala tuzi vicharsarni aavadli, khup changle, hitache sangtes. Mi pan malvanich aasay
@arvindmalandkar7237
2 жыл бұрын
वां मालवणी सुंदर बोलतेस,गाजली सुंदर
@monikakerekar7221
Жыл бұрын
Ek ch number comedy Vinayak aani char Chand kokan hearted girl ❤
@sw-et1dv
2 жыл бұрын
Great subject you spoke on, this applies across all of Maharashtra...
@dattahatmode3568
2 жыл бұрын
Maturity Positive thinking &experience in one lounge 👌 Good message 👍
@user-sm3hh3oy1b
2 жыл бұрын
खूप छान वास्तव मांडण्याचा प्रयत्न
@harishpalav587
2 жыл бұрын
लग्न कर म्हणून सल्ले देणारे शंभर नातेवाईक आहेत पण..... लग्नासाठी मुलगी शोधणारा एकही नातेवाईक नाही... 😄😄🤣🤣🤣🤣
@sandipasolkar6208
2 жыл бұрын
नातेवाइकांमध्ये पण खूप मुली आहेत पण द्यायला तयार नाहीत
@adityarane5022
2 жыл бұрын
Hey Ankita You Have An Excellent Maturity. Absolutely Agreed With What You Said. Good Luck. Keep Doing Well. If Possible For You Pls Show More About Malvan.
@sumangawas9797
Жыл бұрын
Well done
@anandmayekar872
2 жыл бұрын
अंकिता, एखाद्या बुजुर्ग माणसा सारखे प्रबोधन केलेस. खूप छान वाटले. आता वाट पाहातोय तुझ्या कडून " तुझी " गुड न्यूज ऐकायची !
@pravinmhapankar6109
Жыл бұрын
वा..तुमची प्रतिक्रिया अफलातून आहे.....
@anuradhadigskar8339
2 жыл бұрын
अंकीता खुप खुप छान बोललीस तु हा विषय व्हायला पाहिजे होता.. 🙏🙏🙌🙌👌👌👍👍
@leenadesai7631
2 жыл бұрын
Hi, kup sundar vichar tumchey .deep thinking asa tuka.maka tuje vlogs kup kup avadhat. ❤👌👍
@vishnupundle9321
2 жыл бұрын
Great thinker Ankita, such a maturity at early age.
@gandharsalgaonkar8969
2 жыл бұрын
Bhari gajali
@amarvinodchavan
2 жыл бұрын
Khupach chaan gajali asa kharo hay chidvachya aai bapsani vichara karay hava
@adityau5823
2 жыл бұрын
Really needed videos like this didi 🙌🙌🙌🙌💯. Pls keep making more like this
@newgmailaccount1668
2 жыл бұрын
I agree I m born n brought up in mumbai most important thing in mumbai is good job or good monthly income by business, slowly steadily u can buy home in mumbai good job and monthly income is important.... compare to mumbai guys who has good income in village they are more settle n happy den mumbai guys... v mumbaikars have more stress living in one bhk , traveling in trains , driving in traffic n rush hours , no fun life ...v go out for weekends to some resort in search of peace but guys from native place have bunglow, good income , they have more stable life den mumbai guys n more fun ....so girls should consider all these points ....n mumbai guys who have good job prefers only mumbai girls with good job n income as well ...
@NUPUR-t3e
2 жыл бұрын
The very dangerous & serious fact about Mumbai's today's kids generation is they may gets influenced by many bad habits like lot of partying, addictions, etc. All needs to be get studied in xyz Convents & compare with rich friends. Lot of Hindi's influence & all.
@newgmailaccount1668
2 жыл бұрын
@@NUPUR-t3e that's the fact of every metro cities u cant escape from it but u have to be keep watch on ur kids n teach them good ethics ...
@shaileshjoshi3383
2 жыл бұрын
Mumbai is a cosmopolitan city. Here merit matters. Here life is hectic n stressfull. Huge competition. No quality life. Further, we Marathi people lack economic power since we are from service category. Business is dominated by non-maharashtrians. Harsh reality is that here we stand on the lower strata of the society. That's why majority are shifting to Thane and further areas. My humble message is that education is the key to uplift our life. Btw, I'm also a Mumbaikar of Kokan (Ratnagiri) origin. Please correct if I'm wrong. Will definitely help in changing my perception.🙏
@newgmailaccount1668
2 жыл бұрын
@@shaileshjoshi3383 yes ur right education n job matters mumbai life is streesfull n hectic it's tough to maintain good lifestlye... now thane n mira bhayender the outcurse of mumbai are much developed . neuclear families prefer navi mumbai , thane ,mir bhayander ...but still people outside mumbai dream to stay in South Mumbai which is difficult ... specially the topic on which this particular video is on ...people outside mumbai don't know the reality ... m also Mumbaikar sawant from Sindhudurg I myself shifted from santancruz west where I lived for 25 years after marriage I shifted to mira road. me n my wife took loan n moved to mira road...we both r working with good package that's y I said mumbai guys who are educated wd good salary package will marry mumb ai girl only who has good job ...
@madhavimangaonkar704
Жыл бұрын
खूप छान अंकिता मैत्रीण ची गोळे आणि सर्व आई वडिलांना कळेल लग्न म्हणजे काय आहे
@ankitkurte
2 жыл бұрын
खुप छान विषय होता , आजकाल प्रेम आणि माणूसपण जगणं विसरत चालले आहेत लोक ... अपेक्षा असाव्या पण आपली माणस आपल्यापासून कायम दूर करून नाही .
@explorelegacy9015
2 жыл бұрын
अंकिता mam on fire 🔥🔥🔥🔥
@roshanpawar4388
2 жыл бұрын
We don't have water scarcity in Kalwa, rather we enjoy 24*7 water supply. Rest your vlog was good.
@sayalidhuri5406
Жыл бұрын
खूप, खरं आणि छान सांगितलं. 👍🏻👍🏻
@sanjaydhupkar4959
2 жыл бұрын
अंकीता खुप छान गजाली, लग्ना संदर्भात योग्य बोललीस
@naveengawas3558
2 жыл бұрын
I agree with You You are absolutely right👍 Everyone want to live happy in there life But they want to found joy and happiness surrounding
@shivsatingannagarporvori9698
2 жыл бұрын
Ankita u killed it 🔥 Love from goa ❤️
@sasahasa5065
2 жыл бұрын
love from khandesh.. ❤maka aavdti malvani bhasha
@amitgurav5847
2 жыл бұрын
खूप छान बोलीस बेटा असेच आहे सगळीकडे परिस्थिती म्हणजे कोकणात नाही माझ्या कोल्हापुरात पण हेच आहे ही उठणार सकाळी ८/९ वाजता आणि ही १२ मध्ये ५० टके पण मार्क मिळवणे मुषकील आणि शितातले काम जमणार नाही शेन काढणार नाही काही होणार नाही पण यांची सप्ने काय या ना सरकारी नोकरदार आणि जमीनदार पाहिजे कसे मिळेल 😂
@iamcrazyguy6844
2 жыл бұрын
ताई तुझा लगीन रहवला बाजूक 😂 पण तु लोकांचा लगीनाचा जास्त मनावर घेतलंस गो तु लगीन कर all सिंधुदूर्ग येतलो लग्नाक बग 🙌
@KokanHeartedGirl
2 жыл бұрын
Toch tar problem ha ,saglyanka jewan ghaluk paiso ny ha 😝
@vkpk098
2 жыл бұрын
@@KokanHeartedGirl maan Mota Hoya paiso nahi Anadaan kar कधी Tari
@iamcrazyguy6844
2 жыл бұрын
😂 तु पण ना ताई
@samredefine
2 жыл бұрын
There is so many lovely beaches in konkan ...and yet they loved marine drive...LOL by the way Nice one Anki....keep it up
खूप छान समाजातील वास्तव चित्र आपण सांगीतले Very nice
@chinmaydesai724
2 жыл бұрын
Literally for Marine Drive or Bollywood Mafias there is craze of Mumbai. I live in Borivali West there are plenty of facilities available but the essence and fresh air of Konkan Goa you can't even get at Gorai or Aksa beaches🤣
@manasvikadam6153
Жыл бұрын
Tu किती गोड आहेत आणि किती छान बोलतेस
@samredefine
2 жыл бұрын
I just watched it again 😂😂😂😂it’s so hilarious……Anki eagerly waiting for next Gajali 😂
@nucrony
2 жыл бұрын
तू 80 ची पिढी आणि आताची पिढी यातला उत्तम दुवा आहेस विचारसरणीच्या दृष्टिकोनातून
@Vijaykumar-cu1ki
2 жыл бұрын
Khup chhan bolalis ankita tuze vichyar awadle
@kiranpawar2465
2 жыл бұрын
Girls Expectations: Good Looking, High Salary, Flat, Land, Etc, Etc Boys Expectations: Ladki honi chahiye....Zinda Honi Chahiye....Aur bas....🤣🤣🤣
@nifttech
2 жыл бұрын
Boys Expectation - ladki Gori Sundar patli honi chahiye n blah blah 😂
@nehabamne2505
2 жыл бұрын
Perfect explanation 👍 ur speaking the right thing👍❤️
@Pandharich
Жыл бұрын
एकच शब्द अप्रतिम
@ganeshraorane7727
2 жыл бұрын
खर आहे आजची परिस्थिती हीच आहे, अंकिता, छान व्हिडिओ केलंस ,
@maheshgaitonde4222
2 жыл бұрын
Well said, Ankita. Appreciate that you tried cautioning the youth residing at native or brought up at native places but yet insisting for a partner from so called metros without analysing all the facts in detail. Mostly such insistence for a life partner from metros are also prejudiced or influenced on what youth watch on televisions or in movies. As rightly cited by you that the marriage is supposedly a tie-up for a life and an extreme sense of caution is required while taking a well informed decision of a life. You are making very good videos and choosing the right content. My best wishes for your wonderful journey ahead.
@parabkalpana3627
Жыл бұрын
Anita khupch Chan vatle he aagdhi kkhare aahe
@onemoreraj
2 жыл бұрын
This was so relatable Ankita. Tu boleli pratek ghosth nehami ajubajula bagitali ahae.It was 100% relatable😅Pn 15 mins kadhi sampali samjalach nahi.Excited for next friday💯 Pn tuka evdyat lagin karucha ha ky?😄
@KokanHeartedGirl
2 жыл бұрын
Konak khul lgla
@onemoreraj
2 жыл бұрын
@@KokanHeartedGirl tach manatlay .....you have much more to achieve 🔝😊#yougogirl
@newgmailaccount1668
2 жыл бұрын
@@KokanHeartedGirl very good points dear people should understand what all struggles are there in mumbai... living in mumbai n maintaining good lifestlye is not easy but one more important thing... boys from mumbai who have good job income n those who have house in mumbai will never go and marry girls from native place I have seen throughout my life even I prefered girl from mumbai who has good job so that both husband and wife can earn together n have good lifestlye n can buy better house n vehicle ...
@vijaytukrul23tukrul80
2 жыл бұрын
Ankita 1no bolas go tu
@abhiramvishe4320
2 жыл бұрын
Bang on point @Ankita @kokanheartedgirl. We all enjoy your videos which are factual.
@snehalkitchenexpress
2 жыл бұрын
Reality aahe hi sadhyachi...servtr heych aaikayla milty halli.. right bolis tu ekdam
@abhijeetarunparab575
2 жыл бұрын
Simply कर्तुत्ववान/स्वाभिमानी/बेधडक/NATURAL/APTLY MATURE, EDUCATED, WELL MANNERED, etc आहेस. Respect YOU.
@vishwasc1436
2 жыл бұрын
अंकिता, मालवणी गजाली ऐकुक बरा वाटता. By the way लग्नाचा तत्त्वज्ञान दुसऱ्यांक सांगूक बरा आसा पण तुझ्या लग्नाची गजाली कधी सांगतलस?
@KokanHeartedGirl
2 жыл бұрын
Sangnyasarkhi ny nytr sangla astay
@gajanansamant8132
2 жыл бұрын
Majority women do not marry the person they love but they marry who is available. This is first step to unhappy marraige.
@NUPUR-t3e
2 жыл бұрын
Arrange marriage should be made mandatory 😂. Because, people like me don't have guts to love 😂🤣.
@sandeepbendre4092
2 жыл бұрын
मला हा विषय खुप महत्त्वाचा वाटतो सर्वच समाजात लग्नव्यवथेची हिच बोंब आहे
@gopalsail4144
Жыл бұрын
I agree with your speech kharch tu khup Chan boltes ashya vishayanvar
@RahulPable
2 жыл бұрын
Kalyan is good! 😝
@vkpk098
2 жыл бұрын
Ruthlesss talks on the point to... You should start a podcast too in coming future Lucky boy will marry you .... Next topic I want is you should request all malvani people not to sell their Roots to non bhumi Putra (soilson)
@vishakharawool6103
2 жыл бұрын
Ekdam perfect bolalis tu ....Aaj kal koknatlya mulina Mumbai cha navra pahije ,gavat baryach muli asha ahet ja degree tar ghetat pan pudhe job ch nahi karat kay fayda asha degree cha ,fakt degree apeksha karna chukicha ahe .same mulancha hi ahe gavchya mulana aajkal Mumbai chya muli pahije....doghani job karun ekatra swapn purn karavi fakt navrya var depend rahu naye.
Пікірлер: 953