बापरे दादा खरंच अक्षरशः अंगावर काटा आला आणि डोळे पाणवलेत 🥹खरचं खूप छान स्वामी आहेत आणि ते आपल्याला जाणवत पण 🌺आपल्या चांगल्या कर्माची फळ आहेत दादा ही 🥰श्री स्वामी समर्थ 🙏💯🥰
@Shweta-s6m
3 сағат бұрын
खरंच दादा सगळी स्वामींची लीला आहे... स्वामी आधी जवळ बोलावतात आणि मग आपलं अस्तित्व दाखवतात.
@lalita8891
3 сағат бұрын
प्रतिभा लोक तुला नाव ठेवतात की काही काम करत नाही पण आज तू मला खरचं खूप आवडलीस की तू एकटीने सगळ घर सांभाळून सासूकडे लक्ष दिलसं सासूची मनोभावे सेवा केलीस तर तुला खूप आशिर्वाद मिळेल मावशींना हॅबीट सौरभ बोराचा योगा आँनलाईन लावा बाकीचे योगा सकाळचा असतो पण ह्यांच्या योगाचा टाईम संध्याकाळचा सुध्दा आहे मावशींनी जर हा योगा केला तर मावशी बरा होतील असचं समजा की मला स्वामींनी तुम्हाला सांगायला सांगितले आहे मावशींना फक्त योगाच बरा करू शकतो एकदा करून तर बघा मावशींना त्याचा योगा इतका आवडेल की त्या स्वतः आनंदाने करतील फालतूचे पैसे दवाखान्यात जाण्यापेक्षा योगात घालवा तुम्ही प्रतिभाला डान्स करायला शिकवण्यापेक्षा योगाचा कोर्स करायला पाठवा पुढे तुमच्या लोकांना फायदा होईल हॅबीट योगा म्हातारा माणसांना बसून योगा करायला शिकवतात महिन्याला पाचशे रुपये फी आहे तीन महिन्यांची भरावी लागते दिड लाख लो योगा शिकतात इतका भारी योगा आहे आँनलाईन करा मावशींना खरचं खुप आवडेल हा योगा घरात बसून आरामशीर करू शकतात मावशी बरोबर प्रतिभा काका तू पण करू शकतो मावशी योगा करूनच बरा होतील एकदा करून बघा सर्वांना गाॅड ब्लेस यू
@chetanpatil3823
4 сағат бұрын
खरच दादा स्वामींचे खूप अनुभव आहेत. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@meghagawde1153
4 сағат бұрын
आईची तब्येत खूपच खराब झालेली दिसते आहे. एखाद्या चांगल्या डाॅक्टरला दाखवा.
@saccchibateenin5235
Сағат бұрын
तू जरा केसांना व्यवस्थित cuttig करून ये, ते बघूनच आई घाबरून आजरी पडलीये..😂😂😂
@kanchanskitchen3543
4 сағат бұрын
तुमचे सर्वांचे मन खुप पवित्र आहे म्हणुन हा अनुभव तुम्हाला आला असेच रहा स्वामी तुमच्या पाठीशी आहे🙏
@sweetytajane6444
54 минут бұрын
श्री स्वामी समर्थ आई 🙏🌺 दादा आपल्या स्वामी महाराजांची लीला अगाध आहे 💯🌺🙏
@akashskyie333
2 сағат бұрын
shree swami samarth श्री स्वामी समर्थ ची कृपा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@yajurvapatil-p5h
4 сағат бұрын
दादा ऐकून फार मन भरून आलं स्वामींची खूप लीला आहे आणि स्वामी नेहमीच पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ 🙏
@ShitalDive-j8t
Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज ❤
@sanikasarang2478
2 сағат бұрын
विश्वास ठेवावाच लागेल कारण स्वामीची लिला आहे श्री स्वामी समर्थ
@jayshreerudrawar4389
2 сағат бұрын
Swamina sarv kahi shakye aahe Ashkye hi shkye krtil swami sanjog tu juste vicar kru nkos swamich aale hote me first time comment krte aahe ❤
@kanchanskitchen3543
4 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@divyasawant8944
7 минут бұрын
Ho swamincha anubhav mala pn ala ahe Shree swami samarth🙏
@Diksha_Killedar6969
11 минут бұрын
SHRI SWAMI SAMARTH ❤❤❤❤
@SuchitaBachim
2 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@pramilaznjr34
4 сағат бұрын
आईंची तब्येत जास्त खराब वाटत आहे.. Dr. ना दाखवा 🙏
@monishmishra8682
4 сағат бұрын
Get well soon aai
@purvisapre7564
2 сағат бұрын
स्वामी समर्थ🙏
@sheetalhiwalkar2469
Сағат бұрын
Take care of her
@sheetalhiwalkar2469
Сағат бұрын
Aaie get well soon
@vinitmahale4123
3 сағат бұрын
अरे तिला हॉस्पिटल मधे ऍडमिट कर ना
@meghagawde1153
4 сағат бұрын
स्वामी पाठीशी आहे. काही काळजी करू नका.
@mansipatil6371
2 сағат бұрын
Ho hote ase dadus
@MADHAVISAHA
4 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली 🙏🌺
@ShilpaPatil-d4z
2 сағат бұрын
Kharch Swamichi. Krupa
@duhitajadhav3186
3 сағат бұрын
Arey gharcha ghari akdi cha ilaaj nahi hot brain 🧠 sobat connect asto akdi cha problem . Changla Dr kade ja
@punamnikam3161
46 минут бұрын
Brain specialist kade treatment ghya . Ghari treatment nka karu
Пікірлер: 96