For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
वृषभ राशीचे सप्टेंबर 2024 मधील राशिभविष्य
Vrushabh rashiche September 24 rashifal
मासिक राशिभविष्य बघण्या मध्ये प्रत्येक व्यक्तीला एक वेगळाच रस असतो. आपला येणारा महिना कसा असेल याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिलेली असते. आजचा हा व्हिडिओ सप्टेंबर महिण्याबद्दल असून यात आपण वृषभ राशीच्या जातकांचे मासिक राशिभविष्य पाहणार आहोत. विश्वास हा नेहमीच खोड रबरा सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो. ही बाब वृषभ जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. कारण विश्वास टिकवून ठेवणे ही बाब सप्टेंबर महिन्यामध्ये वृषभ जातकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एखाद्या व्यक्तीला समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजावण्यासाठी मोठा अनुभव लागतो. तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणाही असावा लागतो. वृषभ ही रास साक्षात शुक्र देवांची रास आहे. त्यानुसार प्रचंड परिश्रम करणे हा वृषभ राशीचा सरंजामी भाव आहे. वृषभ राशीचे जातक परिश्रम करत असताना अनेक प्रकारचे अडथळे येतात. त्यांना पार करून वृषभ राशीचे जातक यशाचे शिखर निश्चितच गाठतात. वृषभ जातक हे अत्यंत परिश्रमी म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे 2024 चा हा सप्टेंबर महिना वृषभ राशीच्या जातकांसाठी कसा राहील याची माहिती या व्हिडीओ मध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
Taurus September horoscope prediction 2024
Vrushabh rashi che September 2024 che bhavishya
Vrushabh rashiche 2024 Madhil rashifal
वृषभ राशीचे व्यक्तित्व 2024
वृषभ राशिचा महिना कसा असेल
वृषभ राशी भविष्य 2024
वृषभ राशी भविष्यफळ 2024
2024 मध्ये वृषभ राशीचे भविष्य काय असेल
Taurus Rashi che career 2024
Taurus rashi dhanlabh 2024
Taurus prediction 2024
Taurus September Astrology
वृषभ राशी कौटुंबिक सुख 2024
#drjyotijoshi #astroguru #vrushabh #वृषभमासिकभविष्य
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
Негізгі бет वृषभ राशीचे सप्टेंबर 2024 भविष्य| vrishabh September 24 rashifal | Taurus rashifal
Пікірлер: 125