लोणी,ता.आंबेगाव,जि.पुणे येथे दि.24 ऑगस्ट 2024 रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ. 30000 झाडं लावण्याचा संकल्प.वनविभाग, तहसील कार्यालय आणि 14 ट्रीज फौंडेशन यांचं विशेष सहकार्य. ग्रामपंचायत लोणी आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी,भैरवनाथ विद्याधाम, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी गावचा कायापालट लवकरच.
Негізгі бет वृक्षारोपण काळाची गरज लोणी 24 ऑगस्ट 2024 भाग 2 Tree Plantation Ultimate Necessity
Пікірлер