कायद्याचं बोलते😅😅😅😅 तुझा भाऊ किती वर्षाचा होता लग्नाला,पोरगी किती वर्षाची होती, जास्त शहाणपण करू नको,जाशील 12 च्या भावात Social media वर लोकांना शिव्या देते ते पचल पण कायद्यात जाशील😅😅😅😅😅
@vanitaskitchen5311
Ай бұрын
😂😂😂😂👌🏻👌🏻
@tanujagaikar4093
Ай бұрын
पुनम कशाला वायफळ बोलते अग राजुच्या वेळी तुम्ही काय केलं हे विद्याच्या लोकांनी पाहिलं आहे,तुमच्यात किती धमक आहे हे सगळे ओळखतात,तू फक्त पब्लिक्ला शिव्या देऊ शकते बाकी काही करू शकत नाही
@yam668
Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@poonamtupe794
Ай бұрын
अग राजुला त्याची बायकु लागत होती तीच त्याला आनायची होती म्हणून आम्ही काय करू शकलो नाय विदयाची मानसांच तुनको सांगु आम्ही जवळून ओळखतो त्यांना तु नाय हिथ वकिलकी कराण्यापेक्षा कोर्टात कर फायदा होईल
@tanujagaikar4093
Ай бұрын
@@poonamtupe794 राजूला जेव्हा लोकांनी मारलं तेव्हा काय केलं हे विद्याच्या लोकांनी बघितलं आहे,आणि तुमची dering बघितली गेल्या वेळी सगळे गेला होता,कोणी व्हिडिओ बनवला,अख्खा दिवस बसून तसे च आलात
@adityashivaraman9tha656
Ай бұрын
Avi ni pan kiti shivi dilel vidya la
@user-kr6zd4wm5w
Ай бұрын
कायद्यानी सोडचिठ्ठी करायची तर कायद्यानी लग्न रजिस्टर असायला लागतंय. केलंय का लग्नाचं रजिस्टेशन? रजिस्टेशन करायंच लग्न तर दोघांच वय कायद्यात बसणार लागतंय. तुमचा भाऊ १८ वयाचा होता आणि पोरगी १६ वयाची यांचा लग्न बाहुला - बाहुलीच आहे. तुमच्या भावाच लग्न कायद्यात बसतंच नाही. त्यामुळे ते आपल्या मुलीचं दुसरं लग्न करू शकतात. पहिलं लग्नंच, कायद्यात बसत नाही. ते तिचं दुसरं लग्न, तुमच्या भावाच्या सोडचिठ्ठि शिवाय केलं तरं ते अडकणार नाहीतं. तुम्ही वाढवलंत तरं तुम्ही अडकणार आहात. ॲक्शन घेण्या आधि रियिक्शनचा विचार करा. इथं यु ट्युब वरती बोलणं सोप आहे. कोर्टात नाही चालत तुमची भाषा. भावाकडे ड्रायव्हींग लायसन्स आहे का?
@yam668
Ай бұрын
Ekdam barobar bolalat,Ya lokana kayadyache kahi nyan nahi aani yetat kayada shikavatala, Vidya kadhalya lokani Vakilacha salla ghetala asel.
@tanujagaikar4093
Ай бұрын
@@user-kr6zd4wm5w लोकांना शिव्या देण्या इतकं सोप्प वाटत हिला,बिन भाड्याच्या खोलीत जातील तेव्हा समजेल
@poonamtupe794
Ай бұрын
तु वकीलीन हाय ना मग तु घी तिची केस आम्ही जाऊ बिन भाड्याच्या खोलीत तुला बरोबर नाय नेनार
@Soniyamhatre1
Ай бұрын
@@poonamtupe794मॅडम सगळं बरोबर बोलतात् त्या ताई...कायद्याने लग्न रजिस्टर नाही...मग डिवोर्स होणारच नाही...आणि जर विद्याने केस टाकली नवरा नणंद सासू त्रास देतात...तर तुम्ही आत मध्ये जाऊ शकता 90 % कायदे मुलींच्या बाजूने आहेत्...आणि तुला संशय असेल त्यांनी अपघात घडवले ...पण तुमच्या कडे पुरावे आहेत का...कोर्ट मध्ये पुरावे लागता...without लायसन गाडी चालवली म्हणून...त्यालाच दंड होईल....विद्या असताना पण एकदा तो गाडीवरून पडलेला मग तो पण हल्लाच होता का
@yam668
Ай бұрын
@@Soniyamhatre1Koni hi hila kayada shikavala ki hi ultyat yete konihi abhyas kelyashivay nahi ase salle det,Vidyachya vadilani Vakilacha salla ghetala asanar mhanunach tyani notary keli to ek paryay asato.jaran yanchi case ashi court madhye dakhalach hou shakat nahi.
@rekhagaikwad5909
Ай бұрын
पूनम ताई देऊन टाका सोडचिठ्ठी म्हणजे आईला आणि अविला पण त्रास नको रोजचा ते दोघे कसे तरी जगतात त्यात हा त्रास असेल तर माणूस टेंशन मध्ये काहीही चूकीचा निर्णय घेतो द्या सोडून अवि पण मोकळा होईल या कटकटीतून बघा तुम्हाला पटत असेल तर
@tanujagaikar4093
Ай бұрын
तुझा भाऊ कोण आमदार,खासदार आहे हल्ला करायला😅😅😅😅😅 त्याला गाडी चालवता येत नाही
@poonamtupe794
Ай бұрын
किती हसचील दुसऱ्यावर घी घी जेवढ हासायच तेवढ हसुन भोलेनाथ तुझ्यावर लवकरच अशी वेळ आननार की तिथ हसायलाच काय रडायला पण कोणी नसनार🔱
@tanujagaikar4093
Ай бұрын
@@poonamtupe794 सगळे आहेत मला,आणि नात्यांचा बाजार करत नाही,आज अवी वर 4,4 व्हिडिओ
@Soniyamhatre1
Ай бұрын
@@poonamtupe794 अस श्राप देत जाऊ नको....ते आपल्याला पण लागू होतात। ..
@yam668
Ай бұрын
@@Soniyamhatre1Aho kavalyachya shrapani gay marat nahi hi kay evhadhi punyawan aahe ka. Hine kiti lokancha taltalat ghetala pan aahe na majet.
@tanujagaikar4093
Ай бұрын
@@yam668बरोबर
@tanujagaikar4093
Ай бұрын
अवी आणि विद्याच्या लग्न कायद्यात बसत च नाही, कसला घटस्फोट दोन्ही कडची जातील आता आत,तू ॲक्शन घेऊ च शकत नाही
@Soniyamhatre1
Ай бұрын
ही world femous बाई आहे सगळी कडे हिचा वशीला आहे ...
@poonamtupe794
Ай бұрын
तुला देऊ आमची केस लढायला वकिलीन हायच ना तु
@tanujagaikar4093
Ай бұрын
@@poonamtupe794 बेकायदेशीर लग्न केस घेऊन माझी नोकरी घालवते का? तुला utube चे पैसे भेटतात मला भेटत नाहीत
@vanitaskitchen5311
Ай бұрын
@@tanujagaikar4093😂😂👍🏻brobr
@SomnathPuri-ms9ix
Ай бұрын
Ho na brobar aahe tai tumch tani kas kay lagan kele phile laganachi sod chiti dila shivay lagan karu shat nahit na tumi tanla smora smor jaun bolay pahije aamala na vicharta kas kay lagan kele sod chiti da
@tanujagaikar4093
Ай бұрын
लग्न कायद्यात केलं आहे का? पोरगा 19,पोरगी 17 हेच जातील 12च्या भावात कायद्याचं ज्ञान आहे का
@user-kr6zd4wm5w
Ай бұрын
पहीलं लग्न आधि कायद्यानी आहे का? जातील ही सर्व पण जेलमधे. मग यांच्या पोराना कोण बघणार? त्यांच काय होईलं ते होईलं. पण हे पण अडकणार आहेत.
@tanujagaikar4093
Ай бұрын
@@user-kr6zd4wm5w जायला च पाहिजे ही खूप शहाणी आहे,खूप अभ्यास केला आहे कायद्याचा,लोकांना शिव्या देते म्हणून आता पण धमक्या देते,आणि तिचे andhbhakt हीच्यासारखेच वायफळ, मी तर वाट च बघते,मग माझा वकिली दाखवते
@shubhangizhombade772
Ай бұрын
ताई सोड चिठ्ठी दिली म्हणल्यावर त्यांचा काही संबंध नसतो शिव्या द्यायचा कंप्लेंट द्या
@tanujagaikar4093
Ай бұрын
लग्न कायदेशीर नाही वय बसत नाही बेकायदेशीर आहे
@shraddhagiri8719
Ай бұрын
पुनम ताई एकदा पोलीस कम्प्लेंट देऊन द्या आणि लवकरात लवकर घटस्फोट घेऊन घ्या
@yam668
Ай бұрын
Ghatsadpot police station maddhe nahi hot court madhye hoto he lok court madhe janar nahi Karan tyani lagna 21 vayachya aadhi kele court madhye case dakhal honar nahi
@sanjumadhu6797
Ай бұрын
घरोघरी मातीच्या चुली कुणी काही बोलू नका त्यांचा घरचं त्यांनाच माहीत साथ देऊ शकत नसाल तर कुणाला वाईट बोलण्याचा pn hakk नसतो आपल्याला
@shobhananore2382
Ай бұрын
बरोबर 👍👍👍👍👍👍👍👌👌
@user-ho4jz7qn7h
Ай бұрын
अगदी बरोबर आहे पुनम तुझं होऊ शकत असे पण करू शकतात लोक तुम्ही लवकर पोलिस कंप्लेंट करा
@user-yz4di2nx3y
Ай бұрын
Punam police complet ker.
@rupaligothe1767
Ай бұрын
ताई तुम्ही म्हणा की तुमची मुलगी माझा भाऊ नांदवायला तयार आहे तुम्हाला काहीच होत नाही आणि तुमच्या भावाला काही होत नाही
@tanujagaikar4093
Ай бұрын
@@rupaligothe1767 भाऊ सज्ञान आहे का,जातील posco मध्ये
@user-tl6bt2yj7z
Ай бұрын
तुम्ही दोघी बरोबर करा त्यांना ❤❤
@vandanapawar8928
Ай бұрын
बरोबर आहे पुनम ताई
@pratikshamane2275
Ай бұрын
पोलिस कंप्लेंट क्रा
@pandhariatole2568
Ай бұрын
Hi mi sagyat aadi aale
@ashaladkat6000
Ай бұрын
ताई आजं दाजी खूप कौतुक करत होते ती खूप ब्लाऊज शीवती तीला खूप कांम पडतं
Пікірлер: 50